अक्षय शिंदेला निसर्गाने शिक्षा दिली! शिंदेंच्या खासदाराची सूचक प्रतिक्रिया, राजकारण तापलं!

Badlapur Case Accused Akshay Shinde Shoots समाचार

अक्षय शिंदेला निसर्गाने शिक्षा दिली! शिंदेंच्या खासदाराची सूचक प्रतिक्रिया, राजकारण तापलं!
Akshay ShindeMP Naresh MhaskeBadlapur Sexual Assault Case
  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 67 sec. here
  • 13 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 65%
  • Publisher: 63%

बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदे यांच्या मृत्यूनंतर राजकारण तापले आहे.

अक्षय शिंदे ला निसर्गाने शिक्षा दिली! शिंदेंच्या खासदाराची सूचक प्रतिक्रिया, राजकारण तापलं! Badlapur Case Accused Akshay Shinde Shoots :

बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणात धक्कादायक अपडेट समोर आली. या प्रकरणातील मुख्य आरोपी अक्षय शिंदेचा मृत्यू झाला आहे. अक्षय शिंदेने पोलिसांच्या बंदुकीतून स्वत:वर गोळी झाडून घेत आत्महत्या केल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. अक्षय शिंदे याला पोलीस ट्रान्झिट रिमांडसाठी तळोजा जेलमध्ये नेत असताना हा सगळा प्रकार घडला आहे. या प्रकरणात आरोपीचा एन्काऊंटर करण्यात आल्याचे देखील तर्क वितर्क लावले जात आहेत. अक्षय शिंदेला निसर्गाने शिक्षा दिली अशी प्रतिक्रिया शिंदेंच्या खासदाराने दिली आहे.

शिंदे गटाचे खासदार नरेश म्हस्के यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे. अक्षय शिंदेला निसर्गाने शिक्षा दिली असे वक्तव्य नरेश म्हस्के यांनी केले आहे. आरोपी अक्षल शिंदेला फाशीची शिक्षा व्हावी अशी नागरिकांची मागणी होती. यासाठी नागरिकांनी थेट रस्त्यावर उतरुन आंदोलन केले यामुळे आरोपीला निसर्गानेच शिक्षा दिली आहे असं माझ वैयक्तिक मत असल्याचे नरेश मस्के म्हणाले.

दरम्यान, शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी अक्षय शिंदे याच्या मृत्यू बाबत अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत. हे सर्व प्रकरण संशयास्पद असून चौकशीची मागणी केली आहे. आरोपीला शिक्षा करण्याची मागणी नागरिकांनी केली होती. मात्र, अशा प्रकारे आरोपीचा मृत्यू होत असेल तर हे सर्व प्रकरण संशयास्पद आहे. नेमकं कायच घडलं हे सत्य समोर आले पाहिजे. आरोपीला नेत असताना पोलिसांनी खबरदारी घेतली नाही का? आरोपीचे एन्काऊंटर झालंय का? असे सवाल सुषमा अंधारे यांनी व्यक्त केले आहेत.

हमने इस समाचार को संक्षेप में प्रस्तुत किया है ताकि आप इसे तुरंत पढ़ सकें। यदि आप समाचार में रुचि रखते हैं, तो आप पूरा पाठ यहां पढ़ सकते हैं। और पढो:

Zee News /  🏆 7. in İN

Akshay Shinde MP Naresh Mhaske Badlapur Sexual Assault Case Badlapur School Crime Accused Badlapur School Crime Accused Suicide Attempt Badlapur Sex Assault Case Akshay Shinde Suicide Attempt Mumbai Police अक्षय शिंदे बदलापूर अत्याचार प्रकरण

इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें

Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।

Rane-Thackeray Clash: राणे समर्थकांकडून तुमच्यावर हल्ल्याचा प्रयत्न? आदित्य ठाकरे म्हणाले 'माझ्या खिशात...'Rane-Thackeray Clash: राणे समर्थकांकडून तुमच्यावर हल्ल्याचा प्रयत्न? आदित्य ठाकरे म्हणाले 'माझ्या खिशात...'Chhatrapati Shivaji Maharaj: मालवणमध्ये राजकोट किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्यानंतर राजकारण तापलं असतानाच ठाकरे-राणे समर्थक भिडले आहेत.
और पढो »

विरोधकांकडून PMपदाची ऑफर, गडकरींच्या दाव्यावर राऊत स्पष्टचं म्हणाले, ज्या पद्धतीची हुकूमशाही...विरोधकांकडून PMपदाची ऑफर, गडकरींच्या दाव्यावर राऊत स्पष्टचं म्हणाले, ज्या पद्धतीची हुकूमशाही...Sanjay Raut: नितीन गडकरी यांनी पंतप्रधान पदाची ऑफर असल्याचा दावा केल्यानंतर संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
और पढो »

बदलापूर अत्याचार प्रकरणः हाच काठीवाला दादा...; चिमुकल्यांनी अक्षय शिंदेला ओळखलं, आता SIT उचलणार मोठं पाऊलबदलापूर अत्याचार प्रकरणः हाच काठीवाला दादा...; चिमुकल्यांनी अक्षय शिंदेला ओळखलं, आता SIT उचलणार मोठं पाऊलBadlapur Sexual Assault Case: बदलापूरमधील एका नामांकित शाळेतील दोन चिमुरडींवर अत्याचार करणाऱ्या नराधम अक्षय शिंदे याला दोन्ही पीडित चिमुकलींनी ओळखलं आहे.
और पढो »

संकेत बावनकुळेंवर गुन्हा का दाखल केला नाही? नागपूर अपघातावरुन राजकारण तापलं...पोलिसांच्या तपासावर प्रश्नचिन्हसंकेत बावनकुळेंवर गुन्हा का दाखल केला नाही? नागपूर अपघातावरुन राजकारण तापलं...पोलिसांच्या तपासावर प्रश्नचिन्हNagpur Audi Car Accident : नागपूर कार अपघात प्रकरणावरून विरोधक आक्रमक झाल्याचं पाहायला मिळतंय. ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी थेट सीताबर्डी पोलीस स्टेशनमध्ये जाऊन पोलिसांवर प्रश्नांची सरबत्ती केलीय..
और पढो »

'राहुल गांधींची जीभ छाटणाऱ्यांना 11 लाखाचं बक्षीस देऊ' शिंदेंच्या आमदाराचं वादग्रस्त वक्तव्य'राहुल गांधींची जीभ छाटणाऱ्यांना 11 लाखाचं बक्षीस देऊ' शिंदेंच्या आमदाराचं वादग्रस्त वक्तव्यMaharashtra Politics : काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी केलेल्या आरक्षणाच्या विधानावरुन देशासह राज्यात राजकारण तापलं आहे. महायुतीने राहुल गांधी यांच्याविरोधात राज्यात ठिकठिकाणी आंदोलनं केली. आता शिंदेंच्या शिवसेनेच्या आमदाराने राहुल गांधी यांच्याविरोधात वादग्रस्त वक्तव्य केलं आहे.
और पढो »

दया कुछ तो गडबड है! लाहोरी बारमधल्या CCTV फुटेजमधून संकेत बावनकुळेसह त्याचे मित्र गायब?दया कुछ तो गडबड है! लाहोरी बारमधल्या CCTV फुटेजमधून संकेत बावनकुळेसह त्याचे मित्र गायब?Nagpur Audi Car Accident : नागपूर ऑडी कार अपघात प्रकरणारुन राज्यातलं राजकारण चांगलंच तापलं आहे. सीताबर्डी इथं 9 सप्टेंबरला ऑडीने दोन ऑडी आणि एका दुचाकीला धडक दिली होती. ही ऑडी भारती जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचा पुत्र संकेत बावनकुळेचं नाव समोर आलं होतं.
और पढो »



Render Time: 2025-02-13 22:14:37