अखेर ठरलं! एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार

Maharashtra Assembly Election समाचार

अखेर ठरलं! एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार
Maharashtra Vidhan Sabha ElectionMaharashtra Vidhan Sabha Nivadnukमहाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024
  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 49 sec. here
  • 16 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 72%
  • Publisher: 63%

Mahayuti Oath Ceremony: एकनाथ शिंदे (Eknath Shinde) उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार असल्याचं अखेर स्पष्ट झालं आहे. राजभवनात (Raj Bhavan) सरकारकडून शपथ घेणा-यांची नावं पाठवण्यात आली आहेत. त्या पत्रात उपमुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे यांचं नाव आहे.

Mahayuti Oath Ceremony : एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार असल्याचं अखेर स्पष्ट झालं आहे. राजभवनात सरकारकडून शपथ घेणा-यांची नावं पाठवण्यात आली आहेत. त्या पत्रात उपमुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे यांचं नाव आहे.एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार असल्याचं अखेर स्पष्ट झालं आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, राजभवनात सरकारकडून शपथ घेणा-यांची नावं पाठवण्यात आली आहेत. त्या पत्रात उपमुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे यांचं नाव आहे.

याआधी उदय सामंत यांनी जर एकनाथ शिंदेंनी उपमुख्यमंत्रिपद नाकारलं तर आमच्यापैकी कोणताही नेतादेखील स्विकारणार नाही असं सांगितलं आहे."एकनाथ शिंदे यांनी जर उपमुख्यमंत्रीपद स्विकारलं नाही आणि आमच्यापैकी कोणावर जबाबदारी टाकण्याचा प्रयत्न केला तर आम्हीदेखील ते स्विकारणार नाही अशी आमची भूमिका आहे. एकनाथ शिंदे यांना आम्ही आमच्या भावना सांगितल्या आहेत. सगळ्यांचं राजकीय करिअर त्यांच्या हातात दिलं आहे. त्यामुळे त्यांना डावलून काही केलं जात असेल तर शांत बसणार नाही," असं उदय सामंत यांनी सांगितलं आहे.

या शपथविधीसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींबरोबरच केंद्रीय गृहमंत्री अमित शाहदेखील उपस्थित राहणार असल्याची माहिती समोर येत आहे. असं असतानाच आता या शपथविधीमध्ये भारतीय जनता पार्टीचे राजकीय विरोधक असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे संस्थापक शरद पवार, माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरेही दिसू शकतील अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. यामागील कारण म्हणजे या सर्व नेत्यांना शपथविधी सोहळ्यासाठी आमंत्रण पाठवण्यात आलं आहे.

हमने इस समाचार को संक्षेप में प्रस्तुत किया है ताकि आप इसे तुरंत पढ़ सकें। यदि आप समाचार में रुचि रखते हैं, तो आप पूरा पाठ यहां पढ़ सकते हैं। और पढो:

Zee News /  🏆 7. in İN

Maharashtra Vidhan Sabha Election Maharashtra Vidhan Sabha Nivadnuk महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024 Maharashtra CM Oath Ceremony Oath Ceremony शपथविधी Next Chief Minister Of Maharashtra Maharashtra CM Cm Of Maharashtra Maharashtra Devendra Fadnavis Devendra Fadnavis Cm Devendra Fadnavis Chief Minister Devendra Fadnavis Salary Devendra Fadnavis Money

इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें

Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।

फडणवीस CM पदाची शपथ घेणार; शरद पवार, दोन्ही ठाकरे प्रत्यक्ष उपस्थित राहून शुभेच्छा देणार?फडणवीस CM पदाची शपथ घेणार; शरद पवार, दोन्ही ठाकरे प्रत्यक्ष उपस्थित राहून शुभेच्छा देणार?Maharashtra New CM Devendra Fadnavis Oath Ceremony: शपथविधी सोहळ्यात देवेेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्रिपदाची तर अजित पवार आणि एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार आहेत.
और पढो »

महाराष्�TRA बीजेपी नई सरकार 5 दिसंबर को शपथ: एकनाथ शिंदे की वापसी की पिचमहाराष्�TRA बीजेपी नई सरकार 5 दिसंबर को शपथ: एकनाथ शिंदे की वापसी की पिचमहाराष्ट्र बीजेपी ने कहा कि नई सरकार 5 दिसंबर को मुंबई में शपथ लेगी। एकनाथ शिंदे ने मुख्यमंत्री पद पर वापसी की मांग की और जनता की जरूरतों को प्रतिबिधित करने के लिए अपने अनुभव का अहम रोजगार कहा।
और पढो »

Eknath Shinde: अचानक एकनाथ शिंदे चले गए अपने गांव, क्‍या बीजेपी का ऑफर नहीं स्‍वीकार?Eknath Shinde: अचानक एकनाथ शिंदे चले गए अपने गांव, क्‍या बीजेपी का ऑफर नहीं स्‍वीकार?महायुति की बैठक हुई रद्द, अचानक एकनाथ शिंदे अपने गांव सातारा हुए रवाना.
और पढो »

Maharashtra CM swearing-in: देवेंद्र फडणवीस आज लेंगे CM पद की शपथ, मुंबई पुलिस ने जारी की ट्रैफिक एडवाइजरी; इन रास्तों पर जाने से बचेंMaharashtra CM swearing-in: देवेंद्र फडणवीस आज लेंगे CM पद की शपथ, मुंबई पुलिस ने जारी की ट्रैफिक एडवाइजरी; इन रास्तों पर जाने से बचेंमहाराष्ट्र में आज देवेंद्र फणडवीस मुख्यमंत्री पद की शपथ लेने वाले हैं। इस कार्यक्रम को देखते हुए मुंबई पुलिस ने ट्रैफिक एजवाइजरी जारी की है। बीजेपी नेता फडणवीस महाराष्ट्र के अगले मुख्यमंत्री के तौर पर शपथ लेंगे। वे एकनाथ शिंदे की जगह लेंगे। एनसीपी प्रमुख अजित पवार डिप्टी सीएम के तौर पर शपथ लेंगे। निवर्तमान सीएम और शिवसेना प्रमुख एकनाथ शिंदे के भी...
और पढो »

Mahayuti Oath Ceremony: महायुतीच्या शपथविधीबाबत सर्वात मोठी बातमी! फक्त तीन जण घेणार शपथMahayuti Oath Ceremony: महायुतीच्या शपथविधीबाबत सर्वात मोठी बातमी! फक्त तीन जण घेणार शपथMahayuti Oath Ceremony: महायुतीच्या शपथविधीबाबत सर्वात मोठी बातमी! फक्त तीन जण घेणार शपथ
और पढो »

Rajneeti: अचानक गांव क्यों चले गए एकनाथ शिंदे?Rajneeti: अचानक गांव क्यों चले गए एकनाथ शिंदे?महाराष्ट्र में महायुति के सीएम पद पर फैसला लंबित है। इसी बीच एकनाथ शिंदे के गांव जाने से राजनीतिक Watch video on ZeeNews Hindi
और पढो »



Render Time: 2025-02-16 12:24:27