अचानक शरद पवारांच्या घरी पोहोचले अजित पवार! बाहेर आल्यावर म्हणाले, 'मी घरातलाच, मी...'

Sharad Pawar समाचार

अचानक शरद पवारांच्या घरी पोहोचले अजित पवार! बाहेर आल्यावर म्हणाले, 'मी घरातलाच, मी...'
Sharad Pawar BirthdayBirthday Special12Th December
  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 22 sec. here
  • 10 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 40%
  • Publisher: 63%

Ajit Pawar Meet Sharad Pawar: शरद पवारांची अजित पवार यांनी दिल्ली येथील घरी जाऊन भेट घेतली. या भेटीनंतर उपमुख्यमंत्र्यांनी पहिली प्रतिक्रिया नोंदवली.

राष्ट्रवादी काँग्रेसचे संस्थापक शरद पवारांचा आज 85 वा वाढदिवस आहे. शरद पवारांच्या वाढदिवसानिमित्ताने राज्याच्या राजकारणाला वेगळं वळण मिळणार की काय? अशी शंका उपस्थित केली जात आहे. यामागील कारण म्हणजे 2023 मध्ये पक्षात उभी फूट पडल्यानंतर एकदाही सार्वजनिकपणे शरद पवारांना न भेटलेले त्यांचे पुतणे आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार सहपरिवार आज अचानक सकाळी शरद पवारांना शुभेच्छा देण्यासाठी त्यांच्या दिल्लीतील निवासस्थानी पोहोचले आहेत. अजित पवारांबरोबर त्यांच्या पक्षाचे प्रमुख नेतेही उपस्थित आहेत.

Birthday Special: दागिने, कोट्यवधींचं घर, Shares मध्ये मोठी गुंतवणूक... शरद पवारांची एकूण संपत्ती किती आहे पाहिलं का? दुसरीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही शरद पवारांना शुभेच्छा दिल्या आहेत. आपल्या अधिकृत एक्स अकाऊंटवरुन मोदींनी पवारांना शुभेच्छा दिल्यात."राज्यसभेचे खासदार आणि वरिष्ठ नेते श्री शरद पवारजी यांना वाढदिसवाच्या शुभेच्छा. त्यांच्या दिर्घ आणि सुदृढ आयुष्यासाठी मी प्रार्थना करतो," असं म्हटलं आहे.

हमने इस समाचार को संक्षेप में प्रस्तुत किया है ताकि आप इसे तुरंत पढ़ सकें। यदि आप समाचार में रुचि रखते हैं, तो आप पूरा पाठ यहां पढ़ सकते हैं। और पढो:

Zee News /  🏆 7. in İN

Sharad Pawar Birthday Birthday Special 12Th December Ajit Pawar Sanjay Raut RAUT Modi PM Modi

इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें

Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।

पार्थ पवारांनी अमोल मिटकरींना झापलं! म्हणाले, 'माझा पक्ष, माझे वडील अजित पवार कोणत्याही...'पार्थ पवारांनी अमोल मिटकरींना झापलं! म्हणाले, 'माझा पक्ष, माझे वडील अजित पवार कोणत्याही...'Ajit Pawar NCP Design Boxed Naresh Arora Controversy: अजित पवारांच्या पक्षासंदर्भातील डिझाइन्ड बॉक्स आणि नरेश अरोरा वादामध्ये अजित पवारांचे पुत्र पार्थ पवार यांनी उडी घेतल्याचं पाहायला मिळत आहे.
और पढो »

'मी चेकअपसाठी आलो होतो, सध्या...,' ज्युपिटर रुग्णालयातून बाहेर पडल्यानंतर एकनाथ शिंदेंची प्रतिक्रिया'मी चेकअपसाठी आलो होतो, सध्या...,' ज्युपिटर रुग्णालयातून बाहेर पडल्यानंतर एकनाथ शिंदेंची प्रतिक्रियाEknath Shinde Health Update: एकनाथ शिंदे यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. ठाण्यातील ज्युपिटर रुग्णालयात त्यांच्यावर उपचार करण्यात येणार आहेत. आज एकनाथ शिंदे स्वत: रुग्णालयात पोहोचले. यावेळी त्यांच्यासह श्रीकांत शिंदे आणि सुरक्षारक्षकांचा फौजफाटा होता.
और पढो »

'मी काय खताडा पिताडा आहे का? काकींना विचारणार', प्रतिभा पवारांना अजित पवारांचा सवाल'मी काय खताडा पिताडा आहे का? काकींना विचारणार', प्रतिभा पवारांना अजित पवारांचा सवालMaharashtra Vidhan Sabha Nivadnuk : युगेंद्र पवार यांच्या प्रचारासाठी रिंगणात आलेल्या शरद पवार यांच्या पत्नी प्रतिभा पवार यांच्या भूमिकेवर अजित पवारांनी जाहीर प्रतिक्रिया दिली...
और पढो »

राष्ट्रवादी शरद पवार पक्षला चकवा देण्यासाठी भाजपने पिपाणीवाले 163 उमेदवार रिंगणात उतरवले; सुप्रिया सुळेंचा आरोपराष्ट्रवादी शरद पवार पक्षला चकवा देण्यासाठी भाजपने पिपाणीवाले 163 उमेदवार रिंगणात उतरवले; सुप्रिया सुळेंचा आरोपSupriya Sule : चार वेळा तुम्हाला उपमुख्यमंत्री केलं...अजित पवारांच्या टीकेला सुप्रिया सुळेंनी उत्तर दिलंय..
और पढो »

मी असताना महायुतीला राज ठाकरेंची काय गरज? आठवलेंचा सवाल; म्हणाले, 'शिवसेनेतून बाहेर पडून त्यांनी...'मी असताना महायुतीला राज ठाकरेंची काय गरज? आठवलेंचा सवाल; म्हणाले, 'शिवसेनेतून बाहेर पडून त्यांनी...'Ramdas Athawale Slams MNS Chief Raj Thackeray: रामदास आठवलेंनी आपल्या खास शैलीमध्ये अनेक विषयांवर भाष्य करताना मनसे अध्यक्षांची चांगलीच फिरकी घेतल्याचं पहायला मिळालं.
और पढो »

आप शरद पवार का फोटो यूज नहीं कर सकते, अपने पैरों पर खड़ा होना सीखिए; SC ने अजित पवार से कहाआप शरद पवार का फोटो यूज नहीं कर सकते, अपने पैरों पर खड़ा होना सीखिए; SC ने अजित पवार से कहाMaharashtra Chunav: शरद गुट की ओर से पेश वकील अभिषेक सिंघवी ने कहा कि अजित गुट चुनाव प्रचार में शरद पवार के पुराने वीडियो का इस्‍तेमाल कर रहा है.
और पढो »



Render Time: 2025-02-15 18:56:28