अजितदादांचा 'युज अँड थ्रो'; रोहित पवारांनी सांगितले भाजप लोकनेत्यांना कसं संपवते

Ajit Pawar समाचार

अजितदादांचा 'युज अँड थ्रो'; रोहित पवारांनी सांगितले भाजप लोकनेत्यांना कसं संपवते
Ajit Pawar Use And Throw From BJPRohit PawarBJP Maharashtra Politic
  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 47 sec. here
  • 8 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 43%
  • Publisher: 63%

सरसंघचालक मोहन भागवतानंतर संघाचं मुखपत्र ऑर्गनायझरमधूनही भाजपची खरडपट्टी काढली. महाराष्ट्रात अजित पवारांशी केलेली हातमिळवणी आणि काँग्रेसच्या नेत्यांना पक्षात घेतल्यामुळे भाजपच्या ‘ब्रँड’ला धक्का बसला अशी टीका केलीय.

भाजप हा पक्ष लोकनेत्यांना संपवतो अशा शब्दांत, आमदार रोहित पवार यांनी भाजपवर टीका केली. यूज अँड थ्रो ही भाजपाची प्रवृत्ती असल्याचं रोहित पवार म्हणाले. अजित पवार संदर्भात रोहित यांनी भाजपवर सडकून टीका केली आहे. भाजप कडून अजितदादांच्या युज अँड थ्रो होत असल्याचं राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी म्हटलं आहे.

लोकसभा निवडणुकीत जास्त यश न मिळाल्याने केंद्रातील मंत्रीपदाबाबत अजित पवार गटांमध्ये अस्वस्थता आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या ऑर्गनायझर या मुखपत्रातून अजितदादांमुळे भाजपच्या प्रतिमेबाबत केलेले लिखाण. तसेच अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांनी राज्यसभेा उमेदवारी दाखल केला तेव्हा कुठलाही भाजपचा नेता उपस्थित नव्हता.

अजित पवारांशी केलेली हातमिळवणी आणि काँग्रेसच्या नेत्यांना पक्षात घेतल्यामुळे भाजपच्या ‘ब्रँड’ला धक्का सरसंघचालक मोहन भागवतानंतर संघाचं मुखपत्र ऑर्गनायझरमधूनही भाजपची खरडपट्टी काढण्यात आलीय. लोकसभा निवडणुकीत '400 पार'चा नारा देणारा भाजप 240 जागांवरच अडखळला. याचं कारण म्हणजे नरेंद्र मोदींचीच हवा असल्याच्या अतिआत्मविश्वासात असलेले भाजपचे नेते आणि कार्यकर्ते ‘ग्राउंड रिऍलिटी’पासून अनभिज्ञ राहिले. महाराष्ट्रात अजित पवारांशी केलेली हातमिळवणी आणि काँग्रेसच्या नेत्यांना पक्षात घेतल्यामुळे भाजपच्या ‘ब्रँड’ला धक्का बसला. त्यामुळे पदरी अपयश आले, अशा शब्दांत ऑर्गनायझरमधून खडे बोल सुनावण्यात आलेत.

हमने इस समाचार को संक्षेप में प्रस्तुत किया है ताकि आप इसे तुरंत पढ़ सकें। यदि आप समाचार में रुचि रखते हैं, तो आप पूरा पाठ यहां पढ़ सकते हैं। और पढो:

Zee News /  🏆 7. in İN

Ajit Pawar Use And Throw From BJP Rohit Pawar BJP Maharashtra Politic RSS अजित पवार रोहित पवार

इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें

Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।

'इस बार चारसो पार' बोलून बोलून वेड लागण्याची वेळ?, रोहित पवारांनी शेअर केला व्हिडीओ'इस बार चारसो पार' बोलून बोलून वेड लागण्याची वेळ?, रोहित पवारांनी शेअर केला व्हिडीओRohit Pawar Share Video:सध्या देशात निवडणुकीचे वारे वाहू लागले आहेत. राजकीय पक्षांनी आपल्या कार्यकर्त्यांना पक्षाचा अजेंडा दिला आहे. कार्यकर्ते हा अजेंडा तळागाळातील नागरिकांपर्यंत पोहोचवत आहेत. प्रत्येक पक्षाच्या स्वत:च्या घोषणा आहेत. या घोषणांनी कार्यकर्त्यांना उत्साह चढतो.
और पढो »

भाजप सर्वात मोठा पक्ष तरीही INDIA ची सत्ता येणे शक्य? पंतप्रधानांचा चेहरा कोण? पवारांनी सर्वच सांगितलं!भाजप सर्वात मोठा पक्ष तरीही INDIA ची सत्ता येणे शक्य? पंतप्रधानांचा चेहरा कोण? पवारांनी सर्वच सांगितलं!Loksabha Election 2024: लोकसभा निवडणुकांचे कल आता हाती आले आहेत. भाजपप्रणित एनडीएला 292 जागा मिळाल्या आहेत. भाजपने बहुमताचा आकडा जरी गाठला असला तरी सत्ता स्थापनेसाठी भाजपला मित्रपक्षाची मदत घ्यावी लागणार आहे.
और पढो »

ICMR ची पॅकेज फूड्स आणि ड्रिंक्समधील साखरेच्या प्रमाणाबाबत नवीन गाईडलाईन्स, किती मर्यादाICMR ची पॅकेज फूड्स आणि ड्रिंक्समधील साखरेच्या प्रमाणाबाबत नवीन गाईडलाईन्स, किती मर्यादाICMR ने नव्या गाइडलाइन्स जाहीर केल्या आहेत. ज्यामध्ये पॅकेज फूड्स आणि ड्रिंक्समधील साखरेचे प्रमाण सांगितले आहे.
और पढो »

नागपूर हिट अँड रन प्रकरणी जादुटोणा? पोलिसांच्या चौकशीत सुनेचा सासऱ्यांबाबत धक्कादायक खुलासानागपूर हिट अँड रन प्रकरणी जादुटोणा? पोलिसांच्या चौकशीत सुनेचा सासऱ्यांबाबत धक्कादायक खुलासाNagpur Hit And Run Case: संपत्तीत वाटा मिळणार नसल्याने सुनेने सासऱ्याचे हिट अँड रनची सुपारी दिल्याची धक्कादायक हत्येची घटना नागपूरत उघडकीस आली आहे.
और पढो »

अजित पवारांनी वर्धापन सोहळ्यात केला शरद पवारांचा उल्लेख; उपस्थितांनी टाळ्या वाजवून केलं कौतुक, म्हणाले 'साहेबांनी...'अजित पवारांनी वर्धापन सोहळ्यात केला शरद पवारांचा उल्लेख; उपस्थितांनी टाळ्या वाजवून केलं कौतुक, म्हणाले 'साहेबांनी...'राष्ट्रवादी काँग्रेसच्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित सोहळ्यात अजित पवारांनी (Ajit Pawar) शरद पवारांचा (Sharad Pawar) उल्लेख केला. तसंच लोकसभा निवडणुकीच्या निकालावर विश्लेषणही केलं.
और पढो »

अजित पवार नॉट रिचेबल! उपमुख्यमंत्री आहेत कुठे? कोणालाच ठाऊक नाहीअजित पवार नॉट रिचेबल! उपमुख्यमंत्री आहेत कुठे? कोणालाच ठाऊक नाहीAjit Pawar Not Reachable: अजित पवारांनी बारामतीमधील कमी मतदानासाठी भाजपाचे नेते चंद्रकांत पाटील यांना दोषी ठरवलं होतं. यामुळे पुणे भाजपामध्ये अजित पवारांविरोधात नाराजी आहे.
और पढो »



Render Time: 2025-02-16 02:39:38