Ajit Pawar NCP:विधानसभा निकालानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं दिल्ली दरबारी वजन वाढल्याचं पाहायला मिळतंय. राष्ट्रवादी काँग्रेसकडे दिल्लीतील भाजपचं केंद्रीय नेतृत्व एक विश्वासू साथीराच्या नजरेने पाहताना दिसताहेत. त्यामुळे अजित पवार हे भाजपचे जवळचे भिडू झाल्याचं पाहायला मिळतंय.
Ajit Pawar : दिल्ली दरबारी वजन वाढल्यानंतर अजित पवार यांनी एक एक गोष्ट आपल्या पदरात पाडून घ्यायला सुरूवात केलीय.विधानसभा निकालानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं दिल्ली दरबारी वजन वाढल्याचं पाहायला मिळतंय. राष्ट्रवादी काँग्रेसकडे दिल्लीतील भाजपचं केंद्रीय नेतृत्व एक विश्वासू साथीराच्या नजरेने पाहताना दिसताहेत. त्यामुळे अजित पवार हे भाजपचे जवळचे भिडू झाल्याचं पाहायला मिळतंय.
राज्याच्या विधानसभा निवडणुकीत मिळालेल्या जबरदस्त यशानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं दिल्लीत राजकीय वजन वाढल्याचं पाहायला मिळतंय.. विधानसभा निवडणुकीत अजितदादांच्या पक्षाने तब्बल 41 जागा जिंकत बाजी मारलीय. त्यामुळे दिल्ली दरबारी महाराष्ट्रातील एक मातब्बर राजकीय व्यक्तिमत्व म्हणून अजित दादांची चर्चा आहेत. महायुतीत सर्वात शेवटी सहभागी झालेले भिडू अजितदादा असले तरी भाजपला ते सर्वात जवळचे वाटू लागलेत.
विधानसभेच्या निकालानंतर अजित पवारांनी दिल्ली दरबारी पंतप्रधान नरेंद्र मोदी किंवा गृहमंत्री अमित शाहांना भेटण्यासाठी कोणत्याही मध्यस्थाची गरज भासत नाहीय. मोदी आणि शाहांना भेटण्याचा त्यांनी थेट एक्सेस मिळाल्याचं पाहायला मिळतंय. विधानसभा निकालानंतर राज्यातील भाजपचा एक विश्वासू साथीदार म्हणून नरेंद्र मोदी आणि अमित शाह हे अजित पवारांकडे पाहत असल्याचं बोललं जातंय.
विधानसभेच्या निकालानंतर देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्रीपदाला पाठिंबा देत अजित पवारांच्या राष्ट्रवादीने शिंदेंच्या शिवसेनेची बार्गेनिंग पावर कमी केली.शिवसेना नेते रामदास कमद यांनी याबाबत जाहिर वक्यव्यही केल्याचं पाहायला मिळालं.त्यामुळेही बाजपच्या दिल्लीतील नेतृत्वाचा अजित पवरांवर विश्वास दृढ झालाय. दिल्ली दरबारी वजन वाढल्यानंतर अजित पवार यांनी एक एक गोष्ट आपल्या पदरात पाडून घ्यायला सुरूवात केलीय. आता प्रफुल्ल पटेलांच्या केंद्रीय मंत्रिपदासाठी अजित पवार प्रयत्न करत असल्याचं बोललं जातंय. त्यामुळे दिल्लीत वाढलेल्या वजनाचा फायदा करून पटेलांच्या पदरातही एखादं केंद्रीय मंत्रिपद पडणार का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.शरद पवारांच्या 85 व्या वाढदिवसाला अजित पवारांनी पॅचअपचं गिफ्ट दिलं आहे. गेल्या काही महिन्यांपासून अजित पवार आणि शरद पवारांच्या नात्यात कटुता आली होती.
BJP Ajit Pawar With Bjp Mahaashtra Politics
इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें
Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।
फडणवीस CM पदाची शपथ घेणार; शरद पवार, दोन्ही ठाकरे प्रत्यक्ष उपस्थित राहून शुभेच्छा देणार?Maharashtra New CM Devendra Fadnavis Oath Ceremony: शपथविधी सोहळ्यात देवेेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्रिपदाची तर अजित पवार आणि एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार आहेत.
और पढो »
NCP शरद पवार या अजित पवार की? देखिए आमने-सामने के मुकाबले में जनता ने किसे चुनाMaharashtra Election Result 2024: शरद पवार और अजित पवार के झगड़े का फैसला जनता ने कर दिया है. यहां जानिए जनता किसके साथ है...
और पढो »
सर्वात मोठी बातमी; ED ने जप्त केलेली अजित पवार यांची मालमत्ता मुक्त करण्याचे आदेशAjit Pawar : अजित पवार यांना मोठा दिलासा मिळाला आहे. इनकम टॅक्स कडून जप्त करण्यात आलेली अजित पवार यांची मालमत्ता मुक्त करण्यात आली आहे.
और पढो »
निकालाआधीच अजित पवारांना मोठा झटका! कोर्टात हजर राहण्याचे आदेशAjit Pawar : निकालानंतर अजित पवार यांना कोर्टात हजर रहावे लागणार आहे. बारामतीच्या कोर्टाने अजित पवार यांना समन्स बजावला आहे.
और पढो »
अजित पवार की 'बाजीगरी' ने चाचा शरद पवार की NCP को कहीं का नहीं छोड़ा । Opinionमहाराष्ट्र विधानसभा चुनावों में जिसे सबसे फिसड्डी मान लिया गया था उसने भी कमाल कर दिया. यह कैसे संभव हुआ कि अजित पवार जिन्हें लोकसभा चुनावों में जनता ने नकार दिया था विधानसभा चुनावों तक आते-आते अपने चाचा शरद पवार पर भारी पड़ गए.
और पढो »
महाराष्ट्र चुनाव: शरद पवार की हार का सवाल टाल गए अजित पवार, बोले- नो कमेंट्स!अजित पवार ने कहा, 'लोकसभा के वक्त बारामती में मेरा बुरा हाल था. सभी लोग मेरे विरोध में थे. कुछ बहनें मेरे साथ थी, मेरे परिवार के लोग मेरी मां मेरे साथ थी. मैं लोकसभा में माइनस वोट में था लेकिन इस बार एक लाख प्लस में वोट हैं. मैं बारामती के लोगों को सैल्यूट करता हूं. उन्होंने भावनात्मक मुद्दा लिया नहीं. उन्होंने विकास पर वोट दिया.
और पढो »