अनिल देशमुखांवर हल्ला, भाजपचा नेता म्हणतो 'ही स्टंटबाजी'

Anil Deshmukh समाचार

अनिल देशमुखांवर हल्ला, भाजपचा नेता म्हणतो 'ही स्टंटबाजी'
Attack On Anil DeshmukhBjp On Anil Deshmukh अनिल देशमुखNCP
  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 25 sec. here
  • 8 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 34%
  • Publisher: 63%

Bjp Reaction On Anil Deshmukh Attack:माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या गाडीवर दगडफेक झाली आहे. या घटनेत अनिल देशमुख जखमी झाल्याचे व्हिडीओत दिसत आहे.

Bjp Reaction On Anil Deshmukh Attack: ही दगडफेक कोणी केली हे अद्याप स्पष्ट नाही, पोलीस त्याचा शोध घेत आहेत. दुसऱ्या बाजूला अनिल देशमुख यांच्या सहकाऱ्यांनी त्यांना काटोलच्या रुग्णालयात नेले आहे.माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या गाडीवर दगडफेक झाली आहे. या घटनेत अनिल देशमुख जखमी झाल्याचे व्हिडीओत दिसत आहे.

ही दगडफेक कोणी केली हे अद्याप स्पष्ट नाही, पोलीस त्याचा शोध घेत आहेत. दुसऱ्या बाजूला अनिल देशमुख यांच्या सहकाऱ्यांनी त्यांना काटोलच्या रुग्णालयात नेण्यात आले होते. पण पुढील उपचारासाठी त्यांना नागपूरला हलवण्यात आले आहे.अनिल देशमुख आणि त्यांच्या सहकाऱ्यांकडून त्यांच्यावर हल्ला झाल्याचा दावा केला जात असला आणि तो हल्ला भाजप कार्यकर्त्यांनी केला आहे असं सांगितलं जात असलं तरी ही स्टंटबाजी असल्यास चा आरोप भाजप नेते आणि काटोल मतदारसंघ निवडणूक प्रमुख अविनाश ठाकरे यांनी केला आहे.

हमने इस समाचार को संक्षेप में प्रस्तुत किया है ताकि आप इसे तुरंत पढ़ सकें। यदि आप समाचार में रुचि रखते हैं, तो आप पूरा पाठ यहां पढ़ सकते हैं। और पढो:

Zee News /  🏆 7. in İN

Attack On Anil Deshmukh Bjp On Anil Deshmukh अनिल देशमुख NCP Nagpur Marathi News Latest News

इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें

Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।

Anil Deshmukh :आताची सर्वात मोठी बातमी! माजी गृहमंत्री अनिल देशमुखांवर हल्लाAnil Deshmukh :आताची सर्वात मोठी बातमी! माजी गृहमंत्री अनिल देशमुखांवर हल्लाAnil Deshmukh Attack Video: आताची सर्वात मोठी बातमी! माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या गाडीवर हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात ते गंभीर जखमी झाले आहेत.
और पढो »

'आम्हाला घाबरवून...', अनिल देशमुख यांच्यावर हल्ला झाल्यानंतर सुप्रिया सुळेंकडून पहिली प्रतिक्रिया'आम्हाला घाबरवून...', अनिल देशमुख यांच्यावर हल्ला झाल्यानंतर सुप्रिया सुळेंकडून पहिली प्रतिक्रियाशरद पवारांच्या राष्ट्रवादी गटाचे नेते आणि माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर हल्ला झाल्यानतंर सुप्रिया सुळे यांनी संताप व्यक्त केला आहे.
और पढो »

Uddhav Thackeray Exclusive : 'महाराष्ट्र को लुटेंगे, दोस्तो में बाटेंगे...' म्हणत उद्धव ठाकरेंकडून भाजपचा टप्प्यात कार्यक्रमUddhav Thackeray Exclusive : 'महाराष्ट्र को लुटेंगे, दोस्तो में बाटेंगे...' म्हणत उद्धव ठाकरेंकडून भाजपचा टप्प्यात कार्यक्रमMaharashtra Vidhansabha Election 2024 : केंद्राची सत्ता जिथेजिथे तिथेतिथे लुटेंगे और बाटेंगे, हाच भाजपचा कार्यक्रम... पाहा काय म्हणाले उद्धव ठाकरे
और पढो »

हरियाणा के मंत्रियों को मिली नई कोठियां, अनिल विज क्यों रह गए खाली हाथहरियाणा के मंत्रियों को मिली नई कोठियां, अनिल विज क्यों रह गए खाली हाथHaryana Ministers New Bunglow: हरियाणा के नए मंत्रियों को कोठियां आवंटित हो गई हैं। लेकिन इस लिस्ट में बीजेपी के दिग्गज नेता और मंत्री अनिल विज का नाम शामिल नहीं है।
और पढो »

हरियाणा में हार के बाद कांग्रेस नहीं चुन पाई नेता विपक्ष, महाराष्ट्र चुनाव के बाद होगा फैसलाहरियाणा में हार के बाद कांग्रेस नहीं चुन पाई नेता विपक्ष, महाराष्ट्र चुनाव के बाद होगा फैसलाHaryana Assembly Session: हरियाणा विधानसभा का शीतकालीन सत्र इस बार नेता प्रतिपक्ष के बगैर ही चलेगा। विधानसभा चुनाव में 37 सीटें जीतने वाली कांग्रेस अभी तक अपना नेता नहीं चुन पाई है।
और पढो »

वजनामुळे रणजी संघातून वगळल्यानंतर पृथ्वी शॉची फक्त चार शब्दांची पोस्ट, म्हणतो...वजनामुळे रणजी संघातून वगळल्यानंतर पृथ्वी शॉची फक्त चार शब्दांची पोस्ट, म्हणतो...पृथ्वी शॉला (Prithvi Shaw) रणजी ट्रॉफीमध्ये (Ranji Trophy) त्रिपुराविरोधातील सामन्यातून वगळण्यात आलं आहे. वजन वाढल्याने आणि बेशिस्तपणामुळे त्याला संघातून बाहेरचा रस्ता दाखवण्यात आल्याचं समजत आहे.
और पढो »



Render Time: 2025-02-13 10:23:08