बीड जिल्ह्यातील आमदार सुरेश धस यांनी अभिनेत्री प्राजक्ता माळी यांच्यावर गंभीर आरोप केले होते. यानंतर प्राजक्ता माळी यांनी आपली बाजू मांडली आहे.
Prajkta Mali: '...म्हणून मी शांत राहिले', आमदार सुरेश धस यांच्या आरोप ांवर प्राजक्ता माळी यांचे स्पष्टीकरण
एका सांस्कृतिक कार्यक्रमात काढलेला फोटो, ती आमची एकमेव भेट यावर खूप मोठा गदारोळ करण्यात आला. ही गोष्ट खोटी असल्याने त्यावर मी बोलली नाही. माझं कुटुंब, मित्र परिवार, महाराष्ट्रातील जनता माझ्यासोबत आहे. कोणीही माझ्यावर शंकेने पाहिले नाही. धीराने सामोरे जा, असं सर्वाने सांगितलं.
प्राजक्ता माळी सुरेश धस आरोप अभिनेत्री आमदार माहिती प्रतिक्रिया
इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें
Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।
कोकणात वृक्षतोडी दंड स्थगितकोकणात झाड तोडण्यासाठी 50 हजार रुपयांचे दंड स्थगित करण्यात आले असल्याची माहिती उदय सामंत यांनी दिली.
और पढो »
डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताला धमकी; 'तुम्ही आमच्यावर जर...'डोनाल्ड ट्रम्प यांनी राष्ट्राध्यक्षपद स्विकारण्यापूर्वीच भारताला धमकी दिली आहे.
और पढो »
मी मुख्यमंत्री असतो तर...; मंत्रिमंडळ विस्ताराबाबत अशोक चव्हाण असं का बोलले?Maharashtra Cabinet Expansion: महाराष्ट्र मंत्रिमंडळ विस्तार झाला आहे. यावेळी अशोक चव्हाण यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे.
और पढो »
राहुल गांधी आणि प्रताप सरंगी वादाच्या बाबतीत भाजपच्या प्रतिक्रियाशिवराज सिंह चौहान यांनी राहुल गांधी आणि काँग्रेसच्या प्रेस कॉन्फ्रन्सवर प्रतिक्रिया दिली आणि त्यांच्या कृतींवर प्रश्नचिन्ह केले.
और पढो »
Maharashtra Cabinet Expansion: फडणवीसांच्या मंत्रिमंडळातील भाजपाचे 20 मंत्री कोण? ही घ्या संपूर्ण यादीMaharashtra Cabinet Expansion Full List 20 BJP Miniters In Fadnavis Government: देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळामध्ये त्यांच्या पक्षातील कोणकोणते आमदार मंत्री म्हणून काम करतील याची यादी समोर आली आहे.
और पढो »
आमदाराच्या मामाचा खून का झाला? पुणे पोलीस आयुक्तांनी सांगितलं खरं कारण; म्हणाले, 'शेजाऱ्यांनी...'Pune Satish Wagh Murder Case Commissioner Amitesh Kumar: पुणे पोलीस आयुक्त आयुक्त अमीतेश कुमार यांनी ही हत्या कशासाठी करण्यात आली याबद्दलची माहिती दिली आहे.
और पढो »