अभिनेत्री आणि मॉडेल शिवानी सिंगचा रस्ते अपघातात मृत्यू, CCTV मध्ये संपूर्ण प्रकरण कैद

Shivani Singh Death समाचार

अभिनेत्री आणि मॉडेल शिवानी सिंगचा रस्ते अपघातात मृत्यू, CCTV मध्ये संपूर्ण प्रकरण कैद
Actress Shivani SinghShivani Singh DiedShivani Singh Road Accident
  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 32 sec. here
  • 14 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 58%
  • Publisher: 63%

वांद्रे पश्चिमच्या आंबेडकर रोडच्या कलंजी स्क्वेअरवरून जात असताना त्यांची बाइकला डंपर चालकानं टक्कर मारली. या घटनेत डंपरच्या पहिल्या टायरच्या खाली शिवानी आई.

Shivani Singh Death in Hit and Run Case : अभिनेत्री आणि मॉडेल शिवानी सिंगचा रस्ते अपघातात मृत्यू, बाईकवरून पडली अन् डंपरच्या खाली...25 वर्षांच्या अभिनेत्री आणि मॉडेलचं वांद्रेत रस्ता अपघातात निधनं झालं. पोलिसांनुसार, या मॉडेलच नाव शिवानी सिंग आहे. ती तिच्या मित्राच्या मोटरसाइकलच्या मागच्या सीटवर बसून जात होती. तर तिचा मित्र थोड दूर जाऊन पडला. दोघांनाही जखमी अवस्थेत भाभा रुग्णालयात नेण्यात आले, तेथे शिवानीला डॉक्टरांनी मृत घोषित केले.

शिवानी मालाडमध्ये राहायची आणि ती अभिनय क्षेत्रात सक्रिय होती. तिच्या मित्राचा पाय फ्रॅक्चक झाला आहे. एका पोलिस अधिकाऱ्यानं सांगितलं की शिवानीच्या मित्रानं हेलमेट घातलं होतं. तर त्यांचा अपघात हा नशेमुळे वगैरे झाला नव्हता. याचा अर्थ शिवानीच्या मित्र हा नशेत नसून शुद्धीवर होता. त्याच्यात नशा केल्याची कोणतीही लक्षणं दिसून आली नाही. तर डंपर चालक हा अपघातानंतर तिथून पळून गेला असून सीसीटिव्हीच्या फुटेजच्या मदतीनं त्याचा शोध सध्या सुरु आहे. डंपर जप्त करण्यात आला आहे.

2. जुलै महिन्यात मुंबईत बीएमडब्ल्यू कारच्या धडकेत बाईकवरून जाणारा नवरा-बायकोमध्ये बायकोचे निधन झाले होते तर नवरा जखमी झाला होता.Full Scorecard →

हमने इस समाचार को संक्षेप में प्रस्तुत किया है ताकि आप इसे तुरंत पढ़ सकें। यदि आप समाचार में रुचि रखते हैं, तो आप पूरा पाठ यहां पढ़ सकते हैं। और पढो:

Zee News /  🏆 7. in İN

Actress Shivani Singh Shivani Singh Died Shivani Singh Road Accident Hit And Run Case Hit And Run Case Mumbai Hit And Run Case Bandra Hit And Run Case Maharashtra Entertainment News Entertainment Entertainment News In Marathi Bollywood Bollywood News BOLLYWOOD NEWS IN MARATHI

इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें

Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।

IPL 2025 मध्ये पहिल्यांदाच होणार दुहेरी कर्णधारचा प्रयोग, दिल्ली कॅपिटल्सच्या कर्णधारपदी केएल राहुल आणि ...IPL 2025 मध्ये पहिल्यांदाच होणार दुहेरी कर्णधारचा प्रयोग, दिल्ली कॅपिटल्सच्या कर्णधारपदी केएल राहुल आणि ...Delhi Capitals: आयपीएल 2025 साठी सर्व संघ सज्ज झाले आहेत. दिल्ली कॅपिटल्सनेही आपली टीम तयार केली आहे. आता संघाच्या कर्णधारपदाच्या चर्चा रंगल्या आहेत. याप्रकरणी मालक पार्थ जिंदाल यांनी मौन तोडले आहे.
और पढो »

Maharashtra Breaking News Today LIVE Updates : मुख्यमंत्री अन् उपमुख्यमंत्र्यांकडून महामानवाला वंदन चैत्यभूमीवर लोटला भीमसागरMaharashtra Breaking News Today LIVE Updates : मुख्यमंत्री अन् उपमुख्यमंत्र्यांकडून महामानवाला वंदन चैत्यभूमीवर लोटला भीमसागरMaharashtra Breaking News Today LIVE Updates : राजकीय घडामोडी आणि महापरिनिर्वाण दिनानिमित्तानं संपूर्ण महाराष्ट्रात काय होतंय ते एका क्लिकवर जाणून घ्या...
और पढो »

CBSE ने 10वी आणि 12वी बोर्ड परीक्षांच्या तारखा केल्या जाहीर; वाचा संपूर्ण टाईम टेबलCBSE ने 10वी आणि 12वी बोर्ड परीक्षांच्या तारखा केल्या जाहीर; वाचा संपूर्ण टाईम टेबलCBSE Board Exam Full Time Table: सीबीएसईने दहावी आणि बारावी बोर्ड परीक्षांच्या तारखांची घोषणा केली आहे. 10 वी आणि 12 वीच्या परीक्षा 15 फेब्रुवारीपासून सुरु होणार आहेत.
और पढो »

निवडणुकीच्या निकालाआधीच मुंबई उच्च न्यायालयानं महाराष्ट्र सरकारला ठोठावला दंडनिवडणुकीच्या निकालाआधीच मुंबई उच्च न्यायालयानं महाराष्ट्र सरकारला ठोठावला दंडMumbai News : नेमकं चुकलं काय? महाराष्ट्र शासनाला उच्च न्यायालयानं का ठोठावला दंड? जाणून घ्या संपूर्ण प्रकरण...
और पढो »

बाबा सिद्धिकी हत्या प्रकरणात आतापर्यंतचं सर्वात मोठं यश; फरार मुख्य आरोपी शिवकुमारला अटकबाबा सिद्धिकी हत्या प्रकरणात आतापर्यंतचं सर्वात मोठं यश; फरार मुख्य आरोपी शिवकुमारला अटकBaba Siddique Murder: अनुराग कश्यप, ज्ञानप्रकाश त्रिपाठी, आकाश श्रीवास्तव आणि अखिलेशेंद्र प्रताप सिंग या चार जणांना शिवकुमारला आश्रय दिल्याबद्दल आणि नेपाळला पळून जाण्यास मदत केल्याबद्दल अटक करण्यात आली आहे.
और पढो »

'या' तारखेला जाहीर करणार CM पदाचा चेहरा! राऊतांनी अगदी वेळही सांगितली'या' तारखेला जाहीर करणार CM पदाचा चेहरा! राऊतांनी अगदी वेळही सांगितलीSanjay Raut Mention Timing Of CM Announcement: उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे प्रवक्ते आणि खासदार संजय राऊत यांनी पत्रकारांशी बोलताना मुख्यमंत्री कधी जाहीर होणार याची थेट तारीख आणि वेळच सांगून टाकली आहे.
और पढो »



Render Time: 2025-02-15 15:39:59