अमेरिकेत राहणं किती अवघड? भारतात परतलेल्या मृणाल दुसानीसनं सांगितला अनुभव

Mrunal Dusanis समाचार

अमेरिकेत राहणं किती अवघड? भारतात परतलेल्या मृणाल दुसानीसनं सांगितला अनुभव
Mrunal Dusanis Return Form AmericaEntertainmentEntertainment News
  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 49 sec. here
  • 13 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 61%
  • Publisher: 63%

आता तब्बल चार वर्षानंतर ती भारतात परतली आहे. यानिमित्तानं दिलेल्या एका मुलाखतीत मृणालनं तिचा अमेरिकेतील अनुभव सांगितला आहे.

Mrunal Dusanis : मृणाल दुसानीसनं नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत अमेरिकेत राहण्याच्या तिच्या अनुभवाविषयी सांगितलं आहे.: छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्री मृणाल दुसानीसनं अनेक मालिकांमध्ये काम केलंय मृणालनं मराठी कला क्षेत्रात स्वत: चं एक वेगळं स्थान मिळवलं आहे. गेल्या बराच काळापासून मृणाल ही अभिनय क्षेत्रापासून लांब होती. त्याशिवाय तिचं करिअर आणि खासगी आयुष्य यावरही वक्तव्य केलं.

मृणालनं ही मुलाखत 'लोकमत फिल्मी'ला दिली होती. यावेळी मृणालनं तिच्या मुंबईतील घराची एक झलक दाखवली आणि त्यानंतर तिनं अमेरिका आणि भारताच्या राहणीवर आणि रोजच्या जिवनात येणाऱ्या गोष्टींविषयी वक्तव्य केलं आहे. मृणाल यावेळी म्हणाली की 'स्वयंपाकीच आवड मला हल्लीच निर्माण झाली. लोकांना काही वेगळं करुन खाऊ घालायला मला आवडू लागलं. आम्ही लहान असताना माझी आई जॉब करत होती त्यामुळे तिचा स्वयंपाक हा सकाळीच तयार असायचा. पण कधीतरी आई मला पोळ्या वगैरे करायला सांगायची.

अनंत अंबानी आणि राधिका मर्चेंटच्या क्रुझ पार्टीची झलक आली समोर, 'बॅकस्ट्रीट ब्वॉयज' च्या परफॉर्मेन्सनं जिंकली मनं दरम्यान, मृणालच्या कामाविषयी बोलायचे झाले तर तिनं 'तू तिथे मी' या मालिकेतून प्रेक्षकांच्या मनात स्वत: चं स्थान निर्माण केलं. त्यानंतर मृणाल ही 'माझिया प्रियाला प्रीत कळेना', 'अस्सं सासर सुरेख बाई' आणि 'हे मन बावरे' या मालिकांमध्ये दिसली होती. चित्रपटाविषयी बोलायचं झालं तर मृणाल 'श्रीमंत दामोदर पंत' या सिनेमातही झळकली होती.मनोरंजन

हमने इस समाचार को संक्षेप में प्रस्तुत किया है ताकि आप इसे तुरंत पढ़ सकें। यदि आप समाचार में रुचि रखते हैं, तो आप पूरा पाठ यहां पढ़ सकते हैं। और पढो:

Zee News /  🏆 7. in İN

Mrunal Dusanis Return Form America Entertainment Entertainment News Entertainment News In Marathi Bollywood Bollywood News BOLLYWOOD NEWS IN MARATHI Marathi Batmya Marathi News Latest Marathi News News Marathi

इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें

Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।

भारतात हिंदूंच्या संख्येत 8% घट, जाणून घ्या 65 वर्षात मुस्लिमांची लोकसंख्या किती टक्क्यांनी वाढली?भारतात हिंदूंच्या संख्येत 8% घट, जाणून घ्या 65 वर्षात मुस्लिमांची लोकसंख्या किती टक्क्यांनी वाढली?EAC-PM Study : पंतप्रधानांच्या आर्थिक सल्लागार समितीने (EAC-PM) एक अहवाल सादर केला आहे. यानुसार 1950 ते 2015 म्हणजे गेल्या 65 वर्षात हिंदू लोकसंख्येत 7.8% ने घट झाली आहे. तर भारताच्या लोकसंख्येत अल्पसंख्याकांची टक्केवारी वाढली आहे.
और पढो »

सोनाक्षीसह इंटिमेट सीन करताना तिची आई समोरच उभी होती, उस्तादजी इंद्रेशने सांगितला अनुभव, तिला पायांनी...सोनाक्षीसह इंटिमेट सीन करताना तिची आई समोरच उभी होती, उस्तादजी इंद्रेशने सांगितला अनुभव, तिला पायांनी...लोकप्रिय बॉलिवूड दिग्दर्शक संजय लीला भन्साळी सध्या हीरामंडी या त्यांच्या वेब सीरिजमुळे चर्चेत आहेत. या वेब सीरिजमधील कलाकारांनी अप्रतिम भूमिका साकारल्या आहेत. त्यांच्या अभिनयासोबत त्यांचे इंटिमेट सीन्स देखील तितकेच चर्चेत आहेत. हीरामंडी ही सीरिज 1 मे रोजी प्रदर्शित झाली आहे.
और पढो »

फायर फायटर बनण्यासाठी किती शिक्षण आवश्यक, किती मिळतो पगार?फायर फायटर बनण्यासाठी किती शिक्षण आवश्यक, किती मिळतो पगार?FireFighter Career Details: आगीशी खेळून लोकांचे जीवन वाचवण्याचे काम फायर फायटर करतात. लोकांचे जीव वाचवणे हे फायर फायटरचे मुख्य काम असते. तसेच सामानाची सुरक्षा करणे, जंगल, शहरे, गाव, कंपन्या, फॅक्टरी अशा अनेक ठिकाणी अचानक आग लागल्यावर फायर फायटर महत्वाची भूमिका बजावतात.
और पढो »

शादी का नहीं पता, पर मां बनने के लिए एग्स फ्रीज कराएगी एक्ट्रेस, बोली- रिश्ते निभाना मुश्किलशादी का नहीं पता, पर मां बनने के लिए एग्स फ्रीज कराएगी एक्ट्रेस, बोली- रिश्ते निभाना मुश्किलटीवी से बॉलीवुड में कदम रखने वाली एक्ट्रेस मृणाल ठाकुर फैंस के दिलों पर राज करती हैं. मृणाल हर रोल में ढल जाती हैं.
और पढो »

शादी का नहीं पता, मां बनने के लिए एग्स फ्रीज कराएगी एक्ट्रेस, बोली- रिश्ते निभाना मुश्किलशादी का नहीं पता, मां बनने के लिए एग्स फ्रीज कराएगी एक्ट्रेस, बोली- रिश्ते निभाना मुश्किलटीवी से बॉलीवुड में कदम रखने वाली एक्ट्रेस मृणाल ठाकुर फैंस के दिलों पर राज करती हैं. मृणाल हर रोल में ढल जाती हैं.
और पढो »

Raj Thackeray : 'नारायण राणे मुख्यमंत्री झाले अन्...', राज ठाकरेंनी भरसभेत घेतली फिरकी; सांगितला 'तो' किस्सा!Raj Thackeray : 'नारायण राणे मुख्यमंत्री झाले अन्...', राज ठाकरेंनी भरसभेत घेतली फिरकी; सांगितला 'तो' किस्सा!Raj thackeray On Narayan Rane : राज ठाकरे यांनी कणकवलीमध्ये घेतलेल्या सभेमध्ये नारायण राणे यांनी केलेल्या कामाचं कौतूक केलं. त्यावेळी त्यांनी एक किस्सा देखील सांगितला.
और पढो »



Render Time: 2025-02-15 22:43:55