अरब बाबा तोंडावर थुंकतो, दीड वर्ष 24 तास नोकर...गल्फमध्ये अडकलेल्या भारतीय तरुणीने सांगितली आपबीती

Women From Punjab Trapped In Oman Gulf Nations समाचार

अरब बाबा तोंडावर थुंकतो, दीड वर्ष 24 तास नोकर...गल्फमध्ये अडकलेल्या भारतीय तरुणीने सांगितली आपबीती
Kuwait Fire Death Of Indian MigrantsIndians In Gulf NationsIndian Migrant In Saudi Arabia
  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 67 sec. here
  • 8 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 47%
  • Publisher: 63%

कुवेतमध्ये एका इमारतीला लागलेल्या आगीत 45 भारतीयांचा दुर्देवी मृत्यू झाला. यानिमित्ताने कुवेतमधल्या भारतीय कामगारांचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. कुवेतमध्ये अडकलेल्या एका तरुणीने आपला भीषण अनुभव सांगितला आहे. ही तरुणी गेल्या दीड वर्षांपासून 14 जण राहात असलेल्या घरात कैद आहे.

कुवेतमधल्या मंगाफ शहरात एका निवासी इमारतीला लागलेल्या आगाीत 50 लोकांचा मृत्यू झाला. यात 45 भारतीयांचा समावेश आहे. सहा मजली इमारतीला लागलेल्या आगीच्या घटनेनंतर कुवेतमध्ये राहाणाऱ्या परदेशी कर्मचाऱ्यांच्या प्रश्न ऐरणीवर आला आहे. विशेषत: भारतीय मोठ्या संख्येने गल्फमध्ये कामाला जातात. या महिलांचीही मोठी संख्या आहे. चमचमत्या शहरात चांगल्या कमाईची स्वप्न घेऊन जाणारे प्रत्यक्षात तिथल्या अंधारात हरवून जातात. जसमीत हा यापैकीच एक चेहरा.

गल्फ देशात लाखो भारतीय कामगार आहेत. यापैकी कुवेत, कतार आणि ओमानमध्ये भारतीयांची संख्या जास्त आहे. मिनिस्ट्री ऑफ एक्सटर्नल अफेयर्सच्या साईटनुसार गल्फ देशात जवळपास साढेसहा लाखाहून अधिक भारतीय आहेत. मोठ्या पदापेक्षा कर्मचाऱ्यांची संख्या जास्त आहे.आज तक या वृत्तवाहिनीने कुवेतमधल्या जसमीत नावाच्या महिलेशी संपर्क साधत तिथल्या भारतीयांच्या राहाणीमानाचा अंदाज घेतला. जसमीत या गेल्या दीड वर्षांपासून ओमानमध्ये राहाते. तिच्याकडे ना पासपोर्ट आहे ना पैसे.

जसमीतला देण्यात आलेल्या खोलीत घरातील सर्व कचरा, टाकावू वस्तू, इस्त्रीचे आणि धुण्याचे कपडे ठेवले जात असल्याचंही तीने सांगितलं.घरातील सर्व जण म्हणजे 14 जणं जेवल्यानंतर जे अन्न उरतं ते जसमीतच्या वाटेला येतं. धक्कादायक म्हणजे या घरात ती आपल्या देशाचं नाव घेऊ शकत नाही. कामात उशीर झाला की अनेकवेळा घरातील प्रमुख तिच्या तोंडावर थुंकतो, थूंक साफ करुन पुन्हा कामाला जावं लागतं, असंही तीने सांगितलं.

जितके पैसे ठरवण्यात आले तितके कधीच दिले जात नाहीत, काही पैसे एजंटला दिले गेले असल्याचं सांगितलं जातं. जे काही पैसे उरतात ते जसमीत आपल्या घरी पाठवते. जसमीतला आपल्या कुटुंबाला काही दिवसांसाठी का होईना भेटायचंय, पण 15 दिवसांची सुट्टी हवी असेल तर 2 लाख रुपये जमा करण्यास तिला सांगितलं जातंय. ओमानमधले बरेचसे टॅक्सीवाल अरबी आहेत. एखादा भारतीय टॅक्सीत बसून भारतीय राजदूत किंवा विमानतळावर जाण्यासाठी निघाला की लगेच ते ओळखतात. मग भारतीयांना तिथे घेऊन जाण्यास ते नकार देतात.

हमने इस समाचार को संक्षेप में प्रस्तुत किया है ताकि आप इसे तुरंत पढ़ सकें। यदि आप समाचार में रुचि रखते हैं, तो आप पूरा पाठ यहां पढ़ सकते हैं। और पढो:

Zee News /  🏆 7. in İN

Kuwait Fire Death Of Indian Migrants Indians In Gulf Nations Indian Migrant In Saudi Arabia Indian Migrant Workers In Gulf Countries How To Get A Job In Gulf

इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें

Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।

'तोपर्यंत श्रीराम चटईवर..', राम-सीतेचा उल्लेख करत RSS ने BJP ला सांगितलं त्यागाचं महत्त्व'तोपर्यंत श्रीराम चटईवर..', राम-सीतेचा उल्लेख करत RSS ने BJP ला सांगितलं त्यागाचं महत्त्वLord Ram Sita Conversation Story By Indresh Kumar: भारतीय जनता पक्षाने लोकसभा निवडणुकीमध्ये केलेल्या असमाधानकारक कामगिरीवरुन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने निशाणा साधताना ही गोष्ट सांगितली.
और पढो »

Pune Accident: नाश्त्यात अंड, 1 तास TV, 2 तास खेळ अन् दुपारी..; अल्पवयीन मुलाचा बालसुधारगृहातील दिनक्रमPune Accident: नाश्त्यात अंड, 1 तास TV, 2 तास खेळ अन् दुपारी..; अल्पवयीन मुलाचा बालसुधारगृहातील दिनक्रमPune Porsche Accident Teen Driver Timetable: या अल्पवयीन मुलाला बालसुधारगृहामध्ये ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. हा मुलगा आता 5 जूनपर्यंत बालसुधारगृहात राहणार आहे. तेथील त्याचं वेळापत्रक कसं असेल तो दिवसभर काय करणार याची माहिती समोर आली आहे.
और पढो »

दुनिया को खूब पसंद आ रहे मेड हैं इन इंडिया स्‍मार्टफोन, निर्यात में आया 42 फीसदी का उछालदुनिया को खूब पसंद आ रहे मेड हैं इन इंडिया स्‍मार्टफोन, निर्यात में आया 42 फीसदी का उछालSmartphone Export- भारत ने वित्‍त वर्ष 2024 में स्‍मार्टफोन का सबसे ज्‍यादा निर्यात अमेरिका, अरब यूनाइटेड अरब अमीरात, नीदरलैंड्स और इंग्‍लैंड को किया.
और पढो »

FDI: वित्तीय वर्ष 2024 के दौरान भारत में 44 अरब अमेरिकी डॉलर का एफडीआई आया, पिछले साल की तुलना में 3% की कमीFDI: वित्तीय वर्ष 2024 के दौरान भारत में 44 अरब अमेरिकी डॉलर का एफडीआई आया, पिछले साल की तुलना में 3% की कमीFDI: वित्तीय वर्ष 2024 के दौरान भारत में 44 अरब अमेरिकी डॉलर का एफडीआई आया, पिछले साल की तुलना में 3% की कमी
और पढो »

भारत में कहां से आया सबसे ज्यादा विदेशी निवेश, अमेरिका-इंग्लैंड नहीं ये देश रहा एफडीआई में अव्वलभारत में कहां से आया सबसे ज्यादा विदेशी निवेश, अमेरिका-इंग्लैंड नहीं ये देश रहा एफडीआई में अव्वलपिछले वित्त वर्ष के दौरान मॉरीशस, सिंगापुर, अमेरिका, ब्रिटेन, संयुक्त अरब अमीरात (यूएई), केमैन आइलैंड, जर्मनी और साइप्रस सहित प्रमुख देशों से एफडीआई इक्विटी प्रवाह में कमी आई.
और पढो »

पाकिस्तान वित्त वर्ष 2024-25 में 23 अरब डॉलर उधार लेने बना रहा योजना: रिपोर्टपाकिस्तान वित्त वर्ष 2024-25 में 23 अरब डॉलर उधार लेने बना रहा योजना: रिपोर्टबजट दस्तावेजों के अनुसार, 2024-25 के लिए रक्षा के लिए पाकिस्तान का 2,122 अरब रुपये का बजटीय आवंटन नकदी की कमी से जूझ रहे देश के सकल घरेलू उत्पाद का सिर्फ 1.7 प्रतिशत है.
और पढो »



Render Time: 2025-02-21 05:26:17