मद्य घोटाळा प्रकरणी अटकेत असणारे दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना मोठा धक्का बसला आहे. अरविंद केजरीवाल यांच्या जामिनावरील स्थगिती कायम ठेवण्यात आली आहे.
कथित मद्य घोटाळ्यातील मनी लाँड्रिंग प्रकरणी अरविंद केजरीवाल यांच्या ट्रायल कोर्टाच्या जामीन आदेशावरील स्थगिती दिल्ली हायकोर्टाने कायम ठेवली आहे. अंमलबजावणी संचालनालयाने स्थगिती कायम ठेवण्यासाठी दिल्ली हायकोर्टात याचिका दाखल केली होती. हायकोर्टाने 25 जूनपर्यंत निर्णय येईपर्यंत अरविंद केजरीवालांच्या जामिनावर स्थगिती आणली होती.
न्यायमूर्ती सुधीर कुमार जैन यांच्या खंडपीठाने राऊझ अॅव्हेन्यू कोर्टाच्या निर्णयावर स्थगिती कायम ठेवली आहे. कोर्टाने याप्रकरणी सुनावणी करताना सांगितलं की, कनिष्ठ न्यायालयाने अरविंद केजरीवाल यांना जामीन देताना आपल्या विवेकाचा वापर केला. हायकोर्टाने आम्ही दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकला असल्याचंही सांगितलं. पण कनिष्ठ न्यायालयाने पुराव्यांकडे लक्ष दिलं नाही, तसंच पीएमएलएचं कलम 45 च्या अटींकडे लक्ष दिलं नाही असंही म्हटलं.दरम्यान अरविंद केजरीवाल यांनी आधीच सुप्रीम कोर्टात धाव घेतली आहे.
आम आदमी पक्षाच्या प्रमुखाला कायदेशीर प्रक्रिया नाकारली जाऊ शकत नाही किंवा केवळ याचिककर्ता राजकीय व्यक्ती आहे आणि केंद्रातील सत्तेच्या विरोधात आहे यामुळे त्यांच्याविरुद्ध"खोटा खटला" तयार केला जाऊ शकत नाही असेही याचिकेत म्हणण्यात आले आहे. लोकसभा निवडणुकीपूर्वी दिल्ली मद्य धोरण प्रकरणी २१ मार्च रोजी अंमलबजावणी संचालनालयाने केजरीवाल यांना अटक केली होती. मे महिन्यात सार्वत्रिक निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सर्वोच्च न्यायालयाने त्यांना अंतरिम जामीन मंजूर केला होता. यानंतर 2 जून रोजी त्यांनी आत्मसमर्पण केले.भविष्य
Arvind Kejriwal Money Laundering Case
इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें
Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।
चुनाव खत्म होते ही आया केजरीवाल का EXIT POLL, बताया- NDA और I.N.D.I.A. को मिलेंगी कितनी सीटेंदिल्ली के मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल ने आज विपक्षी दलों की बैठक में शामिल हुए और चुनाव बाद की रणनीतियों पर चर्चा हुई। वहीं बैठक के बाद अरविंद केजरीवाल ने कहा I.N.D.I.A.
और पढो »
CM केजरीवाल आज करेंगे सरेंडर, शनिवार का दिन बिना राहत गुजर गयादिल्ली के सीएम अरविंद केजरीवाल की ओर से सीनियर एडवोकेट एन.
और पढो »
अरविंद केजरीवाल फिलहाल तिहाड़ में रहेंगे, दिल्ली हाईकोर्ट ED की अर्जी पर 25 जून को देगी फैसलादिल्ली हार्टकोर्ट ने अरविंद केजरीवाल की जमानत याचिका पर फैसला सुरक्षित रख लिया है.
और पढो »
Arvind Kejriwal Bail: सीएम केजरीवाल की बढ़ीं मुश्किलें, हाईकोर्ट में सुनवाई पूरी होने तक जमानत पर लगी रोकदिल्ली उत्पाद शुल्क नीति मनी लॉन्ड्रिंग मामले में दिल्ली के सीएम अरविंद केजरीवाल को जमानत देने के ट्रायल कोर्ट के आदेश के खिलाफ ईडी ने दिल्ली उच्च न्यायालय का रुख किया है।
और पढो »
Arvind Kejriwal: अभी जेल में ही रहेंगे सीएम केजरीवाल, जानें कोर्ट ने कब तक बढ़ाई न्यायिक हिरासतदिल्ली के मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल अभी जेल में ही रहेंगे क्योंकि सीएम केजरीवाल की न्यायिक हिरासत तीन जुलाई तक बढ़ा दी गई है।
और पढो »
जेल जाने से पहले राजघाट पहुंचे सीएम अरविंद केजरीवालदिल्ली के सीएम अरविंद केजरीवाल को आज तिहाड़ जेल में सरेंडर करना है। जेल जाने से पहले अरविंद Watch video on ZeeNews Hindi
और पढो »