अर्ज भरण्यासाठी काही तास शिल्लक असताना राज ठाकरेंचा मास्टर स्ट्रोक! राणेंना धूळ चारणारी मनसेत, शिवसेनेच्या...

Maharashtra Assembly Election समाचार

अर्ज भरण्यासाठी काही तास शिल्लक असताना राज ठाकरेंचा मास्टर स्ट्रोक! राणेंना धूळ चारणारी मनसेत, शिवसेनेच्या...
Maharashtra Vidhan Sabha ElectionMaharashtra Vidhan Sabha Nivadnukमहाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024
  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 29 sec. here
  • 5 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 25%
  • Publisher: 63%

Maharashtra Assembly Election 2024 Big Blow To BJP And Uddhav Thackeray Shivsena: नारायण राणेंना पराभूत करणारी आणि त्यानंतर 2019 मध्ये शिवसेनेच्या पराभवासाठी जबाबदार ठरलेली ही महिला आता मनसेमध्ये करणार प्रवेश

अर्ज भरण्यासाठी काही तास शिल्लक असताना राज ठाकरेंचा मास्टर स्ट्रोक! राणेंना धूळ चारणारी मनसेत, शिवसेनेच्या...

Maharashtra Assembly Election 2024 Big Blow To BJP And Uddhav Thackeray Shivsena: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं एकाच दगडामध्ये उद्धव ठाकरेंची शिवसेना आणि भारतीय जनता पार्टी असे दोन पक्षी मारण्याचा पराक्रम केला आहे. निवडणूक अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी मनसेच्या गळाला एक मोठा मासा लागला असून 'मातोश्री'च्या अंगणातच हे नाट्य रंगलं आहे. विशेष म्हणजे नारायण राणेंना पराभूत करणारी ही महिला नेता भाजपाला सोडचिठ्ठी देत मनसेमध्ये प्रवेश केला आहे. या प्रवेशामुळे उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे उमेदवार वरुण सरदेसाई यांच्या अडचणी अधिक वाढणार असल्याचं सांगितलं जात आहे.

हमने इस समाचार को संक्षेप में प्रस्तुत किया है ताकि आप इसे तुरंत पढ़ सकें। यदि आप समाचार में रुचि रखते हैं, तो आप पूरा पाठ यहां पढ़ सकते हैं। और पढो:

Zee News /  🏆 7. in İN

Maharashtra Vidhan Sabha Election Maharashtra Vidhan Sabha Nivadnuk महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024

इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें

Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।

'बारामती हा गड नाही, ही सेवा' युगेंद्र पवार अर्ज भरण्यासाठी निघताच आत्याचा कानमंत्र'बारामती हा गड नाही, ही सेवा' युगेंद्र पवार अर्ज भरण्यासाठी निघताच आत्याचा कानमंत्रMaharashtra Assembly Election 2024 : राजकारणाच्या रणांगणात तुल्यबळ लढत... मात्र बारामतीत नात्यांची किनार लक्ष वेधणारी. पाहा काय म्हणाल्या सुप्रिया सुळे... अगदी जसंच्या तसं.
और पढो »

Big News : राज ठाकरेंची खेळी महाराष्ट्राच्या राजकारणाचे गणित बदलणार? मनसेचा शिवसनेकडे 10 जागांचा प्रस्तावBig News : राज ठाकरेंची खेळी महाराष्ट्राच्या राजकारणाचे गणित बदलणार? मनसेचा शिवसनेकडे 10 जागांचा प्रस्तावBig Breaking : शिवसेनेच्या मदतीने राज ठाकरे महाराष्ट्राच्या राजकारणाचे गणित बदलण्याची तयारी करत आहेत. मनसेने शिवसनेकडे 10 जांगाचा प्रस्ताव ठेवला आहे.
और पढो »

पावसाचा मुक्काम वाढला, 'या' जिल्ह्यांत गारपिटीची शक्यता; असं असेल राज्याचे हवामानपावसाचा मुक्काम वाढला, 'या' जिल्ह्यांत गारपिटीची शक्यता; असं असेल राज्याचे हवामानMaharashtra Weather Update: राज्यातून मान्सूनने माघार घेतली असली तरी काही अजूनही काही ठिकाणी पावसाची शक्यता आहे. जाणून घेऊया कसे असेल आजचे हवामान
और पढो »

Jharkhand News: झारखंड में चुनाव से पहले BJP का मास्टर स्ट्रोक, रविंद्र राय को बनाया प्रदेश कार्यकारी अध्यक्षJharkhand News: झारखंड में चुनाव से पहले BJP का मास्टर स्ट्रोक, रविंद्र राय को बनाया प्रदेश कार्यकारी अध्यक्षझारखंड विधानसभा चुनाव से पहले भारतीय जनता पार्टी ने मास्टर स्ट्रोक खेल दिया है। बीजेपी ने डॉ.
और पढो »

Big Breaking: टोलमाफीच्या निर्णयानंतर एसटी प्रवाशांसाठी गुड न्यूज!Big Breaking: टोलमाफीच्या निर्णयानंतर एसटी प्रवाशांसाठी गुड न्यूज!ST Seasonal fare Cancelled: विधानसभा निवडणुकीच्या तारखा कोणत्याही क्षणी जाहीर होऊ शकतात. निवडणुकीला काही दिवस शिल्लक असताना राज्य सरकारकडून अनेक लोकाभिमूख निर्णय घेण्यात येत आहेतय नुकतेच सरकारकडून हलक्या वाहनांसाठी 5 टोलनाक्यांवरील टोल माफ करण्यात आले आहेत.
और पढो »

Yogi Govt: योगी सरकार का मास्‍टर स्‍ट्रोक, प्रॉपर्टी खरीदने वालों को PIMS पर म‍िलेगी यह सुव‍िधाYogi Govt: योगी सरकार का मास्‍टर स्‍ट्रोक, प्रॉपर्टी खरीदने वालों को PIMS पर म‍िलेगी यह सुव‍िधानोएडा की तरफ से भी इस दिशा में प्रॉपर्टी मैनेजमेंट इन्फॉर्मेशन सिस्टम लागू करने, फ्रेमवर्क को डेवलप करने, सुदृढ़ करने और सिंगल विंडो क्लीयरेंस सिस्टम के रूप में कार्यरत निवेश मित्र पोर्टल के साथ इंटीग्रेट करके लैंड बैंक समेत विभिन्‍न प्रकार की जानकारियों तक एक्सेस को बढ़ाया जाएगा.
और पढो »



Render Time: 2025-02-15 16:08:53