अवघ्या एका वर्षाच्या बाळाला हृदयविकाराचा झटका, काय आहे Red Flag Symptoms

Viral Infection समाचार

अवघ्या एका वर्षाच्या बाळाला हृदयविकाराचा झटका, काय आहे Red Flag Symptoms
Cardiac ArrestBaby British BabyInfection
  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 39 sec. here
  • 13 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 57%
  • Publisher: 63%

एका वर्षाच्या मुलीला हृदयविकाराचा झटका आला आहे. काही दिवसांनंतर या मुलीला संसर्गजन्याचा त्रास झाला. डॉक्टरांच्या माहितीनुसार, या चिमुकलीला मायोकार्डिटिस- हा हृदयाशी संबंधित एक आजार असल्याचं सांगितलं.

ब्रिटिशमध्ये एका वर्षाची चिमुकली हृदयविकाराचा झटका आल्याने आयुष्याशी लढत आहे. डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार, या मुलीला कार्डिअक अरेस्ट येऊन गेल्याचे निदान डॉक्टरांनी केले आहे. ज्याला मायोकार्डिटिस असे संबोधले जाते. शरीरातील कमी प्रतिक्रारशक्तीमुळे हृदयाच्या स्नायूंना सूज येते तेव्हा अशी परिस्थिती उद्भवते. तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, मायोकार्डिटिस व्हायरल इन्फेक्शन आणि ऑटोइम्युन डिसऑर्डर सारख्या परिस्थितीमुळे गंभीर समस्या निर्माण होतात.

ब्रीटिक्सच्या आईने दिलेल्या माहितीनुसार, तिला इतर चार भावंडांसह जूनमध्ये पोटात दुखण्याची समस्या जाणवली. पण यानंतर इतर भावंडांना बरं वाटलं पण ब्रीटिक्सला उलट्या, ताप आणि भूख कमी लागणे यासारख्या समस्या जाणवू लागल्या. यानंतर तिने अन्न सोडलं, सतत रडणे आणि सतत कान ओढण्यासारख्या कृती करु लागल्या. बरेच दिवस असे गेले पण ब्रीटिक्सच्या तब्बेतीमध्ये काहीच सुधारणा नव्हती. यानंतर एक वर्षाच्या बाळाच्या चेहऱ्यावर आणि हाता-पायावर सूज येऊ लागली. एवढंच नव्हे तर लघवीची समस्या देखील जाणवू लागली. तेव्हा मुलीसोबत काही तरी वेगळं होत असल्याची दाट भावना तिच्या आईच्या मनात घर करू लागली.यानंतर तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले. तपशीलवाल तपासण्या केल्यानंतर एक वर्षाची चिमुकली मायोकार्डिटिसच्या आजाराने त्रस्त असल्याचे कळले. यामध्ये तुमच्या हृदयाची रक्त पंप करण्याची समस्या कमी होते.

हमने इस समाचार को संक्षेप में प्रस्तुत किया है ताकि आप इसे तुरंत पढ़ सकें। यदि आप समाचार में रुचि रखते हैं, तो आप पूरा पाठ यहां पढ़ सकते हैं। और पढो:

Zee News /  🏆 7. in İN

Cardiac Arrest Baby British Baby Infection Diagnosed With Myocarditis What Is Myocarditis Viral Infection Cause Myocarditis Heart Muscle Inflames Low Immunity How Does Myocarditis Affect Your Heart Signs Symptoms Of Myocarditis Health News

इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें

Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।

'कॅनडातून चोरलेलं 183 कोटींचं 400 किलो सोनं भारतात...'; 6600 सोन्याच्या विटा सापडेनात'कॅनडातून चोरलेलं 183 कोटींचं 400 किलो सोनं भारतात...'; 6600 सोन्याच्या विटा सापडेनात400 Kilograms Gold From Canada In India: कॅनडाच्या इतिहासातील हा सर्वात मोठा दरोडा असून एका वर्षाच्या तपासानंतर आता हे सोनं भारतात असल्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.
और पढो »

ताशी 30204 KM इतक्या प्रचंड वेगाने पृथ्वीच्या दिशेने येतेय भयानक संकट; 10 जुलैला काहीही घडू शकतंताशी 30204 KM इतक्या प्रचंड वेगाने पृथ्वीच्या दिशेने येतेय भयानक संकट; 10 जुलैला काहीही घडू शकतंपृथ्वीच्या दिशेने झेपावत असलेले हे मोठे संकट नेमकं आहे तरी काय.
और पढो »

सरकारच्या तिजोरीतून खेळाडूंना 11 कोटी रुपये देण्याची गरज काय? विजय वडेट्टीवार यांचा सवालसरकारच्या तिजोरीतून खेळाडूंना 11 कोटी रुपये देण्याची गरज काय? विजय वडेट्टीवार यांचा सवालखेळाडूंना 11 कोटी रुपये देण्याची गरज काय, असा सवाल विजय वडेट्टीवार यांनी केला आहे.
और पढो »

ISS वर अनर्थ टळला: रशियन सॅटेलाईटचा स्फोट होताच चीनने अवघ्या 6 तासांत बनवला कवच!ISS वर अनर्थ टळला: रशियन सॅटेलाईटचा स्फोट होताच चीनने अवघ्या 6 तासांत बनवला कवच!अंतराळात रशियन सॅटेलाईटचा स्फोट होताच चीनने आपल्या स्पेस स्टेशन भोवती सुरक्षा कवच बांधले आहे. अवघ्या सहा तासात हे सुरक्षा कवच बांधले आहे.
और पढो »

Nepal Flight Accident: आकाशातच विमान तिरकं झालं अन् पुढल्या क्षणी...; विमानतळावरुन शूट केलेला Video पाहाचNepal Flight Accident: आकाशातच विमान तिरकं झालं अन् पुढल्या क्षणी...; विमानतळावरुन शूट केलेला Video पाहाचNepal Plane Crash Video: काठमांडूच्या त्रिभुवन आंतरराष्ट्रीय विमानतळावर बुधवारी एका विमानाचा भीषण अपघात झाला आहे.
और पढो »

या ग्रहाभोवती 15 Km जाडीचा हिऱ्यांचा थर! ब्रम्हांडात सापडलेला खजिना पृथ्वीवर आणायचा कसा?या ग्रहाभोवती 15 Km जाडीचा हिऱ्यांचा थर! ब्रम्हांडात सापडलेला खजिना पृथ्वीवर आणायचा कसा?ब्रम्हांडातील एका ग्रहावर मोठा खजिना सापडला आहे.
और पढो »



Render Time: 2025-02-19 03:12:36