आईचा विरह असह्य झाल्यामुळं कोल्हापुरात उच्चशिक्षित भाऊ- बहिणीनं संपवलं आयुष्य; मृत्यूआधी संपत्ती...

Kolhapur News समाचार

आईचा विरह असह्य झाल्यामुळं कोल्हापुरात उच्चशिक्षित भाऊ- बहिणीनं संपवलं आयुष्य; मृत्यूआधी संपत्ती...
KolhapurKolhapur Crimeकोल्हापूर
  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 22 sec. here
  • 10 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 40%
  • Publisher: 63%

Kolhapur News : आईच्या निधनानंतर अवघ्या तीन महिन्यांतच नैराग्शाच्या गर्त छायेत अडकलेल्या बहिण भावानं आयुष्य संपवलं... आयुष्य संपण्यापूर्वी...

Kolhapur news after donating all wealth brother sister ends life after mother death कोल्हापुरात दोन दिवसापूर्वी आईच्या निधनाचे विरह सहन न झाल्याने उच्चशिक्षित भाऊ बहिणींनी दोन दिवसापूर्वी आत्महत्या केली होती. या आत्महत्येपूर्वी भूषण कुलकर्णी आणि भाग्यश्री कुलकर्णी या भावंडांनी सेवाभावी संस्थांना सर्व मालमत्ता दान केल्याचं पोलीस तपासात उघड झालं आहे. या दोन्ही भावंडांनी आत्महत्या पूर्वी लिहिलेल्या सुसाईड नोटमध्ये 'आई शिवाय जगू शकत नाही... चाललो आईकडे' असं लिहिलं होतं.

कोल्हापूर शहरातील नाळे कॉलनीत राहणारे भूषण कुलकर्णी हे कस्टम अधिकारी म्हणून तीन वर्षांपूर्वी सेवानिवृत्त झाले होते, तर भाग्यश्री कुलकर्णी यांनी कोल्हापूर शहरातील गोखले महाविद्यालय आणि राजाराम महाविद्यालयात प्राध्यापिका म्हणून सेवा बजावली होती. सध्या त्या वकिलीची प्रॅक्टिस करत होत्या. हे दोघेही बहिण-भावंडं आई पद्मजा कुलकर्णी याची सेवा करत होते. आईच्या सेवेसाठी त्यांनी स्वतःच्या लग्नाचा विचार देखील केला नव्हता.

हमने इस समाचार को संक्षेप में प्रस्तुत किया है ताकि आप इसे तुरंत पढ़ सकें। यदि आप समाचार में रुचि रखते हैं, तो आप पूरा पाठ यहां पढ़ सकते हैं। और पढो:

Zee News /  🏆 7. in İN

Kolhapur Kolhapur Crime कोल्हापूर कोल्हापूर क्राईम राजाराम तलाव कोल्हापूर न्यूज कोल्हापूर बातम्या मराठी बातम्या

इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें

Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।

जे तुमच्या आमच्यासोबत रोज घडतं, तिनं त्यावरूनच आयुष्य संपवलं! बहिणीला 'त्या' अवस्थेत पाहून भाऊ कोसळलाजे तुमच्या आमच्यासोबत रोज घडतं, तिनं त्यावरूनच आयुष्य संपवलं! बहिणीला 'त्या' अवस्थेत पाहून भाऊ कोसळलाएका तरुणीने अवघ्या 20 व्या वर्षी स्वतःचं आयुष्य संपवलं आहे. तणाव हा तिच्या मृत्यूला जबाबदार असला तरीही एवढ्या टोकाचं पाऊल उचलणं गरजेचं होतं का? असा प्रश्न आता पडत आहे.
और पढो »

कोल्हापूरला पुन्हा पुराचा धोका! पंचगंगा धोक्याच्या पातळीकडे, रस्त्यांवर पाणीच पाणीकोल्हापूरला पुन्हा पुराचा धोका! पंचगंगा धोक्याच्या पातळीकडे, रस्त्यांवर पाणीच पाणीMaharashtra Kolhapur Rain: कोल्हापुरात पुरसदृष्य परिस्थिती निर्माण झाली आहे. नद्यांच्या पाणीपातळीत वाढ झाली आहे.
और पढो »

संभाजीनगरमध्ये ऑनर किलिंगची धक्कादायक घटना, रागाच्या भरात सासर्‍याने जावयाला संपवलंसंभाजीनगरमध्ये ऑनर किलिंगची धक्कादायक घटना, रागाच्या भरात सासर्‍याने जावयाला संपवलंSambhajinagar Crime News: छत्रपती संभाजी नगरात सासर्‍याकडून जावयाचा खून झाल्याची धक्कादायक घटना समोर आलीये. आंतरजातीय प्रेम विवाह केल्याच्या रागातून घटना घडली.
और पढो »

देशासाठी आईचा त्याग, 19 महिन्यांच्या मुलीला घरी ठेऊन दीपिका पोहोचली पॅरिसलादेशासाठी आईचा त्याग, 19 महिन्यांच्या मुलीला घरी ठेऊन दीपिका पोहोचली पॅरिसलाParis Olympic 2024 : पॅरिस ऑलिम्पिक 2024 ला आता काही दिवसांचाच अवधी राहिला असून भारतीय पथक सज्ज झालं आहे. चार वर्षातून एकदा होणाऱ्या खेळांचा महाकुंभ 26 जुलैपासून सुरु होणार आहे. या स्पर्धेत भारतीय खेळाडूंकडून जास्तीत जास्त पदकांची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
और पढो »

पप्पा माझ्या जाण्याने तुमचा खर्च कमी होईल, सुसाइड नोट लिहत आठवीतल्या मुलाने संपवलं जीवनपप्पा माझ्या जाण्याने तुमचा खर्च कमी होईल, सुसाइड नोट लिहत आठवीतल्या मुलाने संपवलं जीवनKalyan Crime News: कल्याण येथे एक धक्कादायक घटना घडली आहे. आठवीत शिकणाऱ्या मुलाने गळफास घेत आत्महत्या केली आहे.
और पढो »

आईचा झोपेतच मृत्यू; लेकाला कळलंच नाही, 2 दिवस तिच्याशेजारीच बसून राहिला, अन्...आईचा झोपेतच मृत्यू; लेकाला कळलंच नाही, 2 दिवस तिच्याशेजारीच बसून राहिला, अन्...Kalyan Crime News: कल्याणमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. आईच्या मृत्यूनंतर 14 वर्षांचा मुलगा तिच्या मृतदेहाशेजारी बसून राहिला होता.
और पढो »



Render Time: 2025-02-15 17:38:37