आज सोन्याच्या दरात पुन्हा एकदा वाढ; आज किती आहेत 24 कॅरेटचे दर? वाचा

Gold Price Today समाचार

आज सोन्याच्या दरात पुन्हा एकदा वाढ; आज किती आहेत 24 कॅरेटचे दर? वाचा
Gold Price Per GramGold Price TrendsGold Price Forecast
  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 32 sec. here
  • 12 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 51%
  • Publisher: 63%

Gold Rate Today: आज सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा वाढ झाली आहे. आज काय आहेत किंमती जाणून घ्या.

gold silver price today 27th november 2024 mcx gold gains in mumbai maharashtraबुधवारी वायदे बाजारात सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा वाढ झाली आहे. मल्टी कमोडिटी एक्सचेंजवर सोन्याच्या दराने पुन्हा एकदा उसळी घेतली आहे. चांदीच्या दराने देखील उसळी घेतली आहे. सराफा बाजारात मंगळवारी सोन्याच्या दरात मोठी घसरण झाली होती. आज सकाळी MCXवर सोन्याच्या दरात वाढ झाली आहे. त्यामुळं ग्राहकांच्या चिंतेत पुन्हा एकदा भर पडली आहे.

दिवाळीनंतरच्या आठवड्यात सोन्याच्या दरात घसरण झाली होती. मात्र, त्यानंतरच्या आठवड्यात सोनं पुन्हा एकदा वधारलं होतं. ऐन लग्नसराईच्या दिवसांत सोनं वधारल्यानं ग्राहकांच्या चिंतेत भर पडली होती. आज 24 कॅरेट सोन्याच्या दरात 270 रुपयांची वाढ झाली आहे. त्यामुळं प्रतितोळा सोनं 77,510 रुपयांवर सोनं पोहोचलं आहे.

आज 22 कॅरेट सोन्याच्या दरात 250 रुपयांची वाढ झाली आहे. त्यामुळं सोन्याचे दर प्रतितोळा 71,050 रुपयांवर पोहोचलं आहे. त्याचबरोबर 24 कॅरेट सोन्याच्या दरात 270 रुपयांनी वधारलं असून प्रतितोळा सोनं 77,510 रुपयांवर पोहोचलं आहे. आज 18 कॅरेट सोन्याच्या दरात 200 रुपयांची वाढ झाली असून 10 ग्रॅम सोनं 58,130 रुपयांवर पोहोचलं आहे.

हमने इस समाचार को संक्षेप में प्रस्तुत किया है ताकि आप इसे तुरंत पढ़ सकें। यदि आप समाचार में रुचि रखते हैं, तो आप पूरा पाठ यहां पढ़ सकते हैं। और पढो:

Zee News /  🏆 7. in İN

Gold Price Per Gram Gold Price Trends Gold Price Forecast Gold Rates City Wise Gold Bullion Prices Historical Gold Prices 22K Gold Price 24K Gold Price Gold Jewelry Price Gold Investment Tips

इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें

Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।

धनत्रयोदशीच्या दिवशी सोनं स्वस्त झालं की महाग? वाचा 18,22,24 कॅरेटचे दरधनत्रयोदशीच्या दिवशी सोनं स्वस्त झालं की महाग? वाचा 18,22,24 कॅरेटचे दरGold Rate Today: सोन्याच्या दरात आज पुन्हा एकदा वाढ झाली आहे. पाहा किती आहेत आजचे सोन्याचे दर
और पढो »

ही सुवर्णसंधी सोडू नका! आज सोन्याचे दर पुन्हा घसरले, वाचा 24 कॅरेटचे भावही सुवर्णसंधी सोडू नका! आज सोन्याचे दर पुन्हा घसरले, वाचा 24 कॅरेटचे भावGold Price Today: आज सोन्याच्या दरात पुन्हा एकदा घसरण झाली आहे. किती आहेत सोन्याचे दर जाणून घ्या.
और पढो »

सलग दुसऱ्या दिवशी सोनं झालं स्वस्त; 24 कॅरेटचे भाव वाचून ग्राहकांना दिलासासलग दुसऱ्या दिवशी सोनं झालं स्वस्त; 24 कॅरेटचे भाव वाचून ग्राहकांना दिलासाGold Rate Today: आज सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण झाली आहे. काय आहेत 24 कॅरेटचे दर जाणून घ्या.
और पढो »

आज सोनं स्वस्त झालं की महाग? वाचा 24 कॅरेट सोन्याचे दरआज सोनं स्वस्त झालं की महाग? वाचा 24 कॅरेट सोन्याचे दरGold Price Today: आज सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा वाढ झाली आहे. काय आहेत सोन्याचे दर जाणून घ्या.
और पढो »

दिवाळी पाडव्याला पत्नीला गिफ्ट करा दागिने; आज स्वस्त झालं सोनं, वाचा 24 कॅरेटचे दरदिवाळी पाडव्याला पत्नीला गिफ्ट करा दागिने; आज स्वस्त झालं सोनं, वाचा 24 कॅरेटचे दरGold Price Today: आज सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घट झाली आहे. काय आहेत सोन्याचे दर वाचा
और पढो »

लग्नाचे दागिने आजच खरेदी करा; आज सोन्याच्या दरात मोठी घसरण, वाचा 24 कॅरेटचे भावलग्नाचे दागिने आजच खरेदी करा; आज सोन्याच्या दरात मोठी घसरण, वाचा 24 कॅरेटचे भावGold Price Today: आज सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण झाली आहे. काय आहेत 24 कॅरेटचे दर जाणून घेऊया.
और पढो »



Render Time: 2025-02-13 13:26:53