Loksabha 2024 : देशाच्या राजकारणातील आताची सर्वात मोठी बातमी. तामिळनाडूमध्ये काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या हेलिकॉप्टरची झडती घेण्यात आली. राहुल गांधी वायनाड लोकसभा मतदारसंघात प्रचारासाठी जात असताना ही घटना घडली.
तामिळनाडुच्या निलगिरीमध्ये निवडणूक अधिकाऱ्यांनी काँग्रेस खासदार राहुल गांधी यांच्या हॅलिकॉप्टरची झडती घेतली. या हॅलिकॉप्टरने राहुल गांधी तामिळनाडूमधून केरळमध्ये वायनाड लोकसभा मतदारसंघात प्रचारासाठी जात होते. सोमवारी सकाळी राहुल गांधी आपल्या हॅलिकॉप्टरने निलगिरीत उतरले. यावेळी अचानक निवडणूक अधिकारी त्या ठिकाणी दाखल झाले आणि त्यांनी हॅलिकॉप्टपची तपासणी सुरु केली. राहुल गांधी प्रचारासाठी आपल्या वायनाड मतदारसंघात निवडणूक प्रचारासाठी जात होते.
तेव्हापासून या जागेवर काँग्रेसचा कब्जा आहे. या मतदारसंघात 7 विधानसभा जागा येतात. यात मनंथावाडी, सुल्तानबथेरी, कल्पेट्टा आणि कोझीकोड जिल्हे येतात. 2009 या जागेवर काँग्रेसचे एमआय शानसाव खासदार निवडून आले होते.वायनाड जिल्ह्याची लोकसंख्या 8.18 लाख आहे, त्यापैकी 4.01 लाख पुरुष आणि 4.15 लाख महिला आहेत. या जिल्ह्याचा साक्षरता दर 89.03 टक्के आहे. वायनाडमध्ये 49.48% हिंदू, 28.65% मुस्लिम आणि 21.34% ख्रिश्चन समुदाय आहे.वायनाड मतदारसंघात 2009 मध्ये पहिल्यांदा लोकसभा निवडणूक घेण्यात आली.
Congress Rahul Gandhi Lok Sabha Polls Lok Sabha Election 2024 Election Commission Election Officials Rahul Gandhi Helicopter Tamilnadu Waynad राहुल गांधी निवडणूक अधिकारी वायनाड लोकसभा काँग्रेस Rahul Gandhi Helicopter Cheking
इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें
Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।
बीजेपी के घोषणापत्र पर राहुल गांधी बोले- इससे ये दो शब्द गायब हैं...कांग्रेस नेता राहुल गांधी ने भाजपा के चुनावी घोषणापत्र पर प्रतिक्रिया दी है.
और पढो »
तमिलनाडु: चुनाव प्रचार से ब्रेक लेकर मिठाई की दुकान पहुंचे राहुल गांधी, उठाया गुलाब जामुन का लुत्फराहुल गांधी ने प्रसिद्ध मिठाई मैसूर पाक भी खरीदी
और पढो »
Lok Sabha Election: राहुल गांधी की रैली से पहले कांग्रेस के मंच पर लगी BJP नेता की तस्वीर, देखें VideoLok Sabha Election: मध्य प्रदेश में कांग्रेस की हुई बड़ी किरकिरी, राहुल गांधी रैली से पहले कांग्रेस के मंच पर लगा बीजेपी नेता का फोटो, वीडियो वायरल
और पढो »
उत्तर प्रदेश में कांग्रेस के पास फिलहाल रायबरेली लोकसभा सीट हैयहां से सोनिया गांधी चुनाव नहीं लड़ रही हैं। अमेठी सीट 2019 में ही राहुल गांधी बीजेपी की स्मृति इरानी के हाथों गंवा चुके हैं।
और पढो »