Maharashtra Assembly Election 2024 Worli Assembly Constituency: वरळी विधानसभा मतदारसंघामध्ये उद्धव ठाकरेंची शिवसेना विरुद्ध महाराष्ट्र नवनिर्माण सेना अशी दुहेरी लढत होईल अशी शक्यता व्यक्त केली जात असतानाच आता यात तिसऱ्या सेनेनं म्हणजेच एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेनं उडी घेण्याचं ठरवल्याची माहिती समोर...
Maharashtra Assembly Election 2024 Worli Assembly Constituency : वरळी विधानसभा मतदारसंघामध्ये उद्धव ठाकरेंची शिवसेना विरुद्ध महाराष्ट्र नवनिर्माण सेना अशी दुहेरी लढत होईल अशी शक्यता व्यक्त केली जात असतानाच आता यात तिसऱ्या सेनेनं म्हणजेच एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेनं उडी घेण्याचं ठरवल्याची माहिती समोर येत आहे. Maharashtra Assembly Election 2024 Worli Assembly Constituency :
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील प्रमुख पक्षांनी किमान आपली पहिली उमेदवारी यादी जाहीर केली आहे. महाविकास आघाडी आणि महायुतीच्या घटक पक्षांनी उमेदवार जाहीर केले आहेत. त्यामुळे अनेक मतदारसंघांमधील लढती कशा असतील हे स्पष्ट झालं आहे. राज्यातील काही मतदारसंघांमधील लढती या प्रतिष्ठेचा मुद्दा ठरणार आहेत.
Good News... नोव्हेंबरमध्ये 'या' दिवशी संपूर्ण महाराष्ट्राला अतिरिक्त सुट्टी जाहीर! राज्य सरकारचा आदेशअडीच वर्षांपूर्वी पक्ष नेतृत्वाविरुद्ध बंडखोरी करत भाजपाबरोबर सरकार स्थापन करणाऱ्या एकनाथ शिंदेंकडून ठाकरेंच्या वर्चस्वाला शह देण्यासाठी वरळी विधानसभा मतदारसंघात आदित्य ठाकरे यांच्या विरोधात निवडणूक लढवण्याचा प्रयत्न सुरु आहे. वरळीमधून निवडणूक लढवण्यासाठी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेनं गांभीर्याने तयारी सुरु केल्याची माहिती समोर आली आहे.
पुतण्याविरुद्ध लढणाऱ्या संदीप देशपांडेंना राज ठाकरेंचा 5 शब्दांचा खास मेसेज! म्हणाले 'वरळीतून तुला...' याच वर्षी जानेवारी महिन्यात मिलिंद देवरांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी देत शिंदेंच्या शिवसेनेमध्ये प्रवेश केला. मिलिंद देवरा हे मागील काही दशकांपासून मुंबईतील काँग्रेसच्या प्रमुख नेत्यांपैकी एख होते. काँग्रेसला आर्थिक राजधानीमधून पक्षनिधी मिळवून देण्यात देवरांचा विशेष हातखंड होता. मात्र 2014 पासून त्यांचे राहुल गांधींबरोबरचे संबंध बिघडत गेले. आपलं खच्चीकरण केलं जात असल्याची भावना देवरा आणि त्यांच्या समर्थकांमध्ये निर्माण झाली.
Maharashtra Vidhan Sabha Election Maharashtra Vidhan Sabha Nivadnuk महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024 Worli Assembly Constituency Message MNS Chief Raj Thackeray Sandeep Deshpande Adtiya Thackeray
इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें
Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।
वरळीत आदित्य ठाकरेंना शायना एनसी यांचे आव्हान?Aaditya thackeray Vs Shaina NC: महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्या आहेत. 20 नोव्हेंबर रोजी एका टप्प्यात राज्यातील निवडणुका पार पडतील. महायुती आणि महाविकास आघाडीचे जागावाटप अंतिम टप्प्यात असून लवकरच दोन्हीकडचे उमेदवार जाहीर केले जातील.
और पढो »
वर्ली में आदित्य ठाकरे को बड़ी चुनौती, शिंदे सेना मिलिंद देवड़ा को बना सकती है उम्मीदवारमहाराष्ट्र के चुनावी बिसात पर गजब का खेल चल रहा है। कैंडिडेट के ऐलान से ही शह और मात की तैयारियां हो रही हैं। पिछले चुनाव में वर्ली से एकतरफा जीत हासिल करने वाले आदित्य ठाकरे को पांच साल बाद इस चुनाव में कड़ी टक्कर मिलने वाली है। उनका मुकाबला शिंदे की शिवसेना के मिलिंद देवड़ा से हो सकता...
और पढो »
Aditya Thackeray: 15 लाख से 1500 रुपये, अब अगली बार..., लाडली बहन योजना के बहाने आदित्य ठाकरे ने बोला हमलाAditya Thackeray On Ladki Bahin Yojana: एकनाथ शिंदे सरकार ने महिलाओं के लिए 'मुख्यमंत्री लाडली बहन' योजना शुरू की है। इस पर शिवसेना (यूबीटी) नेता आदित्य ठाकरे ने राज्य सरकार की कड़ी आलोचना की है। आदित्य ठाकरे ने कहा कि एकनाथ शिंदे और बीजेपी वाले जादूगर हैं। उन्हें पहले योजना का रंग और नाम तय कर लेना...
और पढो »
बदलापुर एनकाउंटर: अक्षय शिंदे की मौत की जांच के लिए न्यायिक आयोग का गठनबदलापुर एनकाउंटर: अक्षय शिंदे की मौत की जांच के लिए न्यायिक आयोग का गठन
और पढो »
हिंदुत्व आमचा प्राण, अदानी आमची जान आणि आम्ही शेटजींचे श्वान... उद्धव ठाकरे यांचा एकनाथ शिंदेंवर हल्लाबोलदसरा मेळाव्यात उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर हल्लाबोल केला आहे.
और पढो »
बाबा सिद्दीकी हत्या मामले में सीएम शिंदे और फडणवीस को देना चाहिए इस्तीफा: रागिनी नायकबाबा सिद्दीकी हत्या मामले में सीएम शिंदे और फडणवीस को देना चाहिए इस्तीफा: रागिनी नायक
और पढो »