आधार, पॅन, व्होटर आयडी सगळं काही असूनही भारतीय नाही; निवृत्तीनंतर शिक्षकाला समजलं धक्कादायक सत्य

Chandrapur News समाचार

आधार, पॅन, व्होटर आयडी सगळं काही असूनही भारतीय नाही; निवृत्तीनंतर शिक्षकाला समजलं धक्कादायक सत्य
VidarbhaCitizenship Of IndiaUnder CAA
  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 20 sec. here
  • 6 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 25%
  • Publisher: 63%

Chandrapur News : विदर्भातील एका शिक्षकाला ते भारतीय नसल्याचे निवृत्तीनंतर समजले आहे. त्यानी भारतात नोकरी केली आणि जमीनही खरेदी केली तरीही ते भारतीय नाहीत.

कागदपत्रे व प्रक्रिया सुरळीत झाल्यास चंद्रपूर च्या 75 वर्षीय गौरीचंद्र मलिक यांना CAA कायद्यांतर्गत विदर्भातील पहिले भारतीय नागरिकत्व प्रमाणपत्र मिळणार आहे. बंगाली भाषा शिक्षक असलेल्या मलिक यांचे 50 वर्षांपासून भारतात वास्तव्य करत आहेत. निर्वासित म्हणून आलेल्या मलिक यांनी 35 वर्षे सरकारी नोकरी केली आहे. मात्र, मूळ बांगलादेशमधील गावी भेट देण्यासाठी पासपोर्ट अर्ज केल्यावर प्रशासकीय यंत्रणेने जन्म पूर्व पाकिस्तानचा असल्याचे दाखवून त्यांचा पासपोर्ट रोखला होता.

75 वर्षीय गौरीचंद्र मलिक. पूर्व पाकिस्तानात 1949 साली मलिक यांचा जन्म झाला. वयाच्या 21व्या वर्षी तिथल्या धार्मिक दंगलीमुळे त्यांना कोलकाता मार्गे भारतात यावे लागले. निर्वासित धोरणानुसार प्रथम ते चंद्रपूर व नंतर गडचिरोली जिल्ह्यातील बंगाली निर्वासित छावणीत राहिले. बंगाली निर्वासितांच्या छावणीतील बंगाली माध्यमाच्या शाळेत त्यांनी चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यात काही काळ नोकरी केली.

हमने इस समाचार को संक्षेप में प्रस्तुत किया है ताकि आप इसे तुरंत पढ़ सकें। यदि आप समाचार में रुचि रखते हैं, तो आप पूरा पाठ यहां पढ़ सकते हैं। और पढो:

Zee News /  🏆 7. in İN

Vidarbha Citizenship Of India Under CAA चंद्रपूर

इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें

Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।

India Predicted XI vs Pakistan: इच्छा असूनही पाकिस्तानविरुद्ध 'या' 2 दोघांना मैदानात उतरवता येणार नाहीIndia Predicted XI vs Pakistan: इच्छा असूनही पाकिस्तानविरुद्ध 'या' 2 दोघांना मैदानात उतरवता येणार नाहीTeam India Predicted XI vs Pakistan: भारताने वर्ल्ड कपच्या साखळी फेरीतील पहिला सामना 8 विकेट्सने जिंकला असला तरी पाकिस्तानविरुद्धचा आजचा सामना ज्या मैदानात सामना खेळवला जाणार आहे ते पाहता संघात काही बदल शक्य आहेत.
और पढो »

USA च्या जर्सीवर Amul, आयर्लंडच्या जर्सीवर Nandini; हे ब्रॅण्ड टीम इंडियाला स्पॉन्सर का नाही करत?USA च्या जर्सीवर Amul, आयर्लंडच्या जर्सीवर Nandini; हे ब्रॅण्ड टीम इंडियाला स्पॉन्सर का नाही करत?Why Indian Brands Are Not Sponsoring Team India: भारतीय संघांच्या जर्सीवर ड्रीम 11 चं ब्रॅण्डींग दिसत असलं तर काही परदेशी संघाच्या जर्सीवर अमूल आणि नंदिनी या भारतीय कंपन्यांचे लोगो पाहायला मिळत आहेत.
और पढो »

भारतात घुसखोरी करण्यासाठी पाक आश्रित दहशतवाद्यांचा 'हा' नवा कट; अमरनाथ यात्रेआधी उधळले विद्रोही मनसुबेभारतात घुसखोरी करण्यासाठी पाक आश्रित दहशतवाद्यांचा 'हा' नवा कट; अमरनाथ यात्रेआधी उधळले विद्रोही मनसुबेJammu Kashmir terror attack: गेल्या काही दिवसांपासून जम्मू काश्मीर परिसरामध्ये निर्माण झालेलं तणावाचं वातावरण पाहता देशाच्या संरक्षणार्थ काही महत्त्वाची पावलं उचलली जात आहेत.
और पढो »

मुंबईनंतर आता ठाण्यातही पाणीकपात, आजपासून 5% तर 'या' दिवसापासून 10% कपातमुंबईनंतर आता ठाण्यातही पाणीकपात, आजपासून 5% तर 'या' दिवसापासून 10% कपातThane Water Cut : ठाणेकरांसाठी महत्त्वाची बातमी असून आजपासून 5% काही पुढील काही दिवसांनी 10% पाणीकपात करण्यात येणार आहे.
और पढो »

पतीच्या निधनानंतर नोकरीवर दावा करण्यासाठी एक नाही, 2 नाही तर 3 बायका पोहोचल्या, पुढे जे झालं...पतीच्या निधनानंतर नोकरीवर दावा करण्यासाठी एक नाही, 2 नाही तर 3 बायका पोहोचल्या, पुढे जे झालं...सरकारी नोकरीमध्ये असलेल्या व्यक्तीचा मृत्यू झाल्यावर त्याचा कुटुंबातील बायको आणि मुलांना त्याची नोकरी मिळते. अशातच एका व्यक्तीच्या मृत्यूनंतर त्या नोकरीवर दावा ठोकण्यासाठी तीन बायको पुरव्यासोबत पाटबंधारे विभागाच्या कार्यालयात पोहोचल्या. हे पाहून कार्यालयातील अधिकारी बुचकळ्यात पडले आहेत.
और पढो »

निवडणूक निकालानंतर नरेंद्र मोदींचं अभिनंदन का केलं नाही? पाकिस्तानने केला खुलासा, 'भारतीयच...'निवडणूक निकालानंतर नरेंद्र मोदींचं अभिनंदन का केलं नाही? पाकिस्तानने केला खुलासा, 'भारतीयच...'पाकिस्तानने नरेंद्र मोदींचं निवडणूक विजयाबद्दल अभिनंदन केलं नाही यामागील कारणाचा उलगडा केला आहे.
और पढो »



Render Time: 2025-02-15 19:32:51