आनंद दिघे असते तर त्यांनीही शिंदेला गोळी घातली असती- उद्धव ठाकरे

Uddhav Thackeray समाचार

आनंद दिघे असते तर त्यांनीही शिंदेला गोळी घातली असती- उद्धव ठाकरे
Uddhav Thackeray On Akshay ShindeUddhav Thackeray On Ekanth ShindeUddhav Thackeray Dasra Melava
  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 85 sec. here
  • 9 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 58%
  • Publisher: 63%

Uddhav Thackeray: आनंद दिघे असते तर त्यांनीही शिंदेला गोळी घातलीच असती. असे हे महिलांवर अत्याचार करणारे शिंदे जगायच्या लायकीचेच नाहीत,असे विधान उद्धव ठाकरे यांनी केले. बदलापूर शाळेतील अल्पवयीन मुलींवरील अत्याचार प्रकरणाच्या अनुशंगाने ते बोलत होते.

Uddhav Thackeray : शिवाजी पार्क येथील दसरा मेळाव्यात त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि भाजपवर जोरदार टीका केली.आनंद दिघे असते तर त्यांनीही शिंदेला गोळी घातलीच असती. असे हे महिलांवर अत्याचार करणारे शिंदे जगायच्या लायकीचेच नाहीत,असे विधान उद्धव ठाकरे यांनी केले. बदलापूर शाळेतील अल्पवयीन मुलींवरील अत्याचार प्रकरणाच्या अनुशंगाने ते बोलत होते. शिवाजी पार्क येथील दसरा मेळाव्यात त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि भाजपवर जोरदार टीका केली.शिंदेला गोळी घातली. शिंदेला गोळ्या घालायलाच हव्या होत्या.

3 सरन्यायाधीश आपल्या कारकिर्दीत लोकशाहीला न्याय देऊ शकले नाहीत. न्यायदेवतेच्या डोळ्यावर पट्टी असते. तिला समोर कोण आहे दिसत नसतं. आक्रोश तिच्या कानावर पडत असतो, असे उद्धव ठाकरे म्हणाले. शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणावर अद्यापही सुनावणी झाली नाही. याप्रकरणी तारखांवर तारखा मिळत आहेत. कोणत्याही क्षणी निवडणूका जाहीर होऊ शकतात. यानंतर न्याय मिळाला तरी तो काय उपयोगाचा, असा उल्लेख सुषमा अंधारे यांनीदेखील आपल्या भाषणात केला होता.

ही शिवसेना नाही तर ही वाघनखं आहेत,जी बाळासाहेबांनी मला दिली आहेत. येवू देत त्यांच्या कितीही पिढ्या,गाढून टाकू त्यांना. टाटांसारखे उद्योगपती वेगळे असतात. आताचे उद्योगपती मिठागरे गिळतायत. मिठागरे गिळणार का जात नाहीत.जे जायला हवेत ते जात नाहीत. कौरव माजले होते...शकुनीमामा कोण तुम्हाला माहिती आहे. भाजपला आम्ही खांद्यावर घेवून फिरवले..आता भाजपला आम्हाला खांदा द्यायचा आहे. आपल्यासमोरचा तो शत्रू..त्याला ठेचावाच लागेल असं उद्धव ठाकरे म्हणाले.

संघाने चिंतन शिबीर घ्यावे आणि आत्ताचा जो भाजप आहे तो संघाच्या विचारसरणीवर चालतोय हे शोधल पाहिजे. गद्दांरांना एकत्र राज्य करत आहेत. हिंदूत्व म्हणजे काय? गाईला राज्यमातेचा दर्जा देण्यात आला आहे. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्यात आला आहे. पण महाराष्ट्राची राज्यभाषा कोणती? आधी आईला वाचवा मग गाईला वाचवा. राज्यात महिलांवर अत्याचार होत आहे. महिलांच्या सुरक्षेचे काय? असा प्रश्न उद्दव ठाकरे यांनी उपस्थित केला आहे.

जोपर्यंत अदाणींचं सगळे काम होत नाही, तोपर्यंत आचारसंहिता लागणार नसल्याचं असं मला एका अधिकाऱ्यांनी सांगितल्याचं दसरा मेळाव्यात आदित्य ठाकरे म्हणालेत... अनेक प्रकल्प मित्रांना वाटप करणं सुरूये . ते थांबवण्यासाठी आपल्याचा एकजूट दाखवायची असल्याचंही आदित्य ठाकरे यांनी मेळाव्यात म्हटलंय..हिंदुत्व आमचा प्राण, अदानी आमची जान आणि आम्ही शेटजींचे श्वान... उद्धव ठाकरे यांचा एकनाथ शिंदेंवर हल्लाबोल

हमने इस समाचार को संक्षेप में प्रस्तुत किया है ताकि आप इसे तुरंत पढ़ सकें। यदि आप समाचार में रुचि रखते हैं, तो आप पूरा पाठ यहां पढ़ सकते हैं। और पढो:

Zee News /  🏆 7. in İN

Uddhav Thackeray On Akshay Shinde Uddhav Thackeray On Ekanth Shinde Uddhav Thackeray Dasra Melava Eknath Shinde Uddhav Thackeray Attacks Eknath Shinde Maharashtra Politics

इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें

Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।

IPL 2025: 'मी विराट कोहलीला विकतोय, तो जास्त पैशांसाठी दुसरीकडे कुठेही जाऊ शकतो', मेगा लिलावाआधी मोठं विधानIPL 2025: 'मी विराट कोहलीला विकतोय, तो जास्त पैशांसाठी दुसरीकडे कुठेही जाऊ शकतो', मेगा लिलावाआधी मोठं विधानजर मायकल वॉन (Michael Vaughan) आणि गिलक्रिस्ट (Adam Gilchrist) जर संघांचे मॅनेजर असते, तर त्यांनी विराट कोहलीला दुसऱ्या संघाला विकलं असतं आणि रोहित शर्माला धोनीचा बॅकअप म्हणून बेंचवर बसवलं असतं.
और पढो »

भावी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, महाराष्ट्र चुनाव से पहले तय हुआ चेहरा या MVA में आई दरारभावी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, महाराष्ट्र चुनाव से पहले तय हुआ चेहरा या MVA में आई दरारशिवसेना यूबीटी के समर्थकों ने जगह-जगह उद्धव ठाकरे के पोस्टर लगाए हैं और उसमें मराठी में लिखा है कि भावी मुख्यमंत्री माननीय श्री उद्धव साहब ठाकरे.
और पढो »

हिंदुत्व आमचा प्राण, अदानी आमची जान आणि आम्ही शेटजींचे श्वान... उद्धव ठाकरे यांचा एकनाथ शिंदेंवर हल्लाबोलहिंदुत्व आमचा प्राण, अदानी आमची जान आणि आम्ही शेटजींचे श्वान... उद्धव ठाकरे यांचा एकनाथ शिंदेंवर हल्लाबोलदसरा मेळाव्यात उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर हल्लाबोल केला आहे.
और पढो »

Maharashtra Politics: 'कांग्रेस-NCP की तरफ से घोषित CM प्रत्याशी का समर्थन करेगी शिवसेना', उद्धव ठाकरे का एलानMaharashtra Politics: 'कांग्रेस-NCP की तरफ से घोषित CM प्रत्याशी का समर्थन करेगी शिवसेना', उद्धव ठाकरे का एलानMaharashtra Politics: उद्धव ठाकरे बोले- शिवसेना कांग्रेस और NCP की तरफ से घोषित CM प्रत्याशी का समर्थन करेगी
और पढो »

मुंबई में दशहरा रैलियां: शिंदे और ठाकरे का शक्ति प्रदर्शनमुंबई में दशहरा रैलियां: शिंदे और ठाकरे का शक्ति प्रदर्शनमहाराष्ट्र विधानसभा चुनाव से पहले, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे नीत शिवसेना और उद्धव ठाकरे के नेतृत्व वाली शिवसेना (यूबीटी) शनिवार को मुंबई में अपनी-अपनी दशहरा रैलियां आयोजित करेंगी।
और पढो »

Maharashtra: सत्यपाल मलिक यशवंत सिन्हा की राह चले, महाराष्ट्र में विपक्ष ने भाजपा से मुकाबले के लिए बनाया ढालMaharashtra: सत्यपाल मलिक यशवंत सिन्हा की राह चले, महाराष्ट्र में विपक्ष ने भाजपा से मुकाबले के लिए बनाया ढालपूर्व राज्यपाल सत्यपाल मलिक ने एक दिन पहले मुंबई में शिवसेना (यूबीटी) प्रमुख और पूर्व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे से मुलाकात की। इसके बाद उन्होंने भाजपा पर जमकर हमला बोला।
और पढो »



Render Time: 2025-02-21 04:52:55