आर अश्विन निवृत्ती: वडिलांचा धक्कादायक आरोप

क्रिकेट समाचार

आर अश्विन निवृत्ती: वडिलांचा धक्कादायक आरोप
आर अश्विननिर्वातक्रिकेट
  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 48 sec. here
  • 7 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 39%
  • Publisher: 63%

आर अश्विनने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेण्याची घोषणा केली आहे. त्याच्या वडिलांनी अश्विनला अपमानित करून त्याला सन्यास घेण्यास भाग पाडण्यात आलं असा आरोप केला आहे.

R Ashwin Retirement : रविचंद्रन यांनी धक्कादायक खुलासा करत अश्विनना अपमानित करून त्याला सन्यास घेण्यास भाग पाडण्यात आलं असा आरोप केला आहे.भारताचा अनुभवी फिरकीपटू आर अश्विन याने बुधवारी भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यातील तिसऱ्या सामन्याच्या शेवटच्या दिवशी आंतरराष्ट्रीय क्रिकेट मधून निवृत्ती घेण्याची घोषणा केली. ३८ वर्षीय अनुभवी गोलंदाजाने अचानक निवृत्तीची घोषणा केल्यामुळे सर्वांनाच धक्का बसला. अनेकांनी त्याला पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या.

गुरुवारी अश्विन चेन्नई येथील त्याच्या घरी दाखल झाला. अश्विन घरी परतल्यावर त्याचे फॅन्स आणि कुटुंबीय त्याच्या स्वागतासाठी उभे होते. अश्विनचे वडील रविचंद्रन यांनी आपल्या मुलाला घट्ट मिठी मारली तर आई चित्रा या फार भावुक झाल्या होत्या. यावेळी न्यूज 18 हिंदीला दिलेल्या एका मुलाखतीत अश्विनचे वडील रविचंद्रन यांनी सांगितले की,"आम्हाला देखील अश्विनच्या निवृत्तीचा निर्णय शेवटच्या क्षणीच समजला. निवृत्ती घेणं ही त्याची इच्छा होती आणि मी त्यात हस्तक्षेप करू शकत नाही.

पुढे रविचंद्रन म्हणाले की,"गेली 14-15 वर्षे तो मैदानावर होता. यात काल अचानक झालेला बदल आणि त्याने घेतलेली निवृत्ती याने आम्हाला खरोखरच एक प्रकारचा धक्का दिला. त्याचवेळी त्याचा सतत अपमान होत असल्याने आम्ही देखील यापूर्वी अशी अपेक्षा करत होतो की अश्विन या सगळ्या गोष्टीअजून किती दिवस सहन करू शकतो? बहुदा यासगळ्यामुळे त्याने स्वतःहून हा निर्णय घेतला असेल'. आर अश्विनच्या वडिलांनी केलेल्या या वक्तव्यामुळे आता क्रिकेट विश्वात खळबळ उडाली आहे.'तुम्ही असं उठून...

हमने इस समाचार को संक्षेप में प्रस्तुत किया है ताकि आप इसे तुरंत पढ़ सकें। यदि आप समाचार में रुचि रखते हैं, तो आप पूरा पाठ यहां पढ़ सकते हैं। और पढो:

Zee News /  🏆 7. in İN

आर अश्विन निर्वात क्रिकेट आरोप वडील

इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें

Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।

आर अश्विन आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीआर अश्विन आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीभारतीय फिरकी गोलंदाज आर अश्विनने तिसऱ्या कसोटी दरम्यान आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे. भारत आणि ऑस्ट्रेलियात असलेल्या बॉर्डर-गावसकर ट्रॉफीच्या प्रवासादरम्यान ही घोषणा झाली आहे.
और पढो »

आर अश्विन का अचानक संन्यास, टीम मैनेजमेंट पर पिता ने लगाए गंभीर आरोपआर अश्विन का अचानक संन्यास, टीम मैनेजमेंट पर पिता ने लगाए गंभीर आरोपरविचंद्रन अश्विन ने अचानक अंतरराष्ट्रीय क्रिकेट से संन्यास ले लिया है. उनके पिता ने टीम मैनेजमेंट पर गंभीर आरोप लगाए हैं, यह कहते हुए कि अश्विन को लगातार नजरअंदाज किया जा रहा था और उनके साथ उचित व्यवहार नहीं किया जा रहा था.
और पढो »

गाबा टेस्ट के बाद आर अश्विन लेंगे संन्यास? Viral Photo से लगाए जा रहे कयासगाबा टेस्ट के बाद आर अश्विन लेंगे संन्यास? Viral Photo से लगाए जा रहे कयासविराट कोहली और आर अश्विन के बीच वायरल वीडियो की वजह से संन्यास के कयास
और पढो »

अनुष्का शर्मा ने आर अश्विन के रिटायरमेंट पर शेयर किया भावुक नोट और वीडियोअनुष्का शर्मा ने आर अश्विन के रिटायरमेंट पर शेयर किया भावुक नोट और वीडियोअनुष्का शर्मा ने सोशल मीडिया पर आर अश्विन के रिटायरमेंट पर एक पोस्ट शेयर किया है। उन्होंने अश्विन की उपलब्धि और योगदान की प्रशंसा करते हुए लिखा है।
और पढो »

क्रिकेट जगत में भूचाल: पांच खिलाड़ी हुए संन्यासीक्रिकेट जगत में भूचाल: पांच खिलाड़ी हुए संन्यासीपाकिस्तान और न्यूजीलैंड के दिग्गज खिलाड़ियों ने क्रिकेट को अलविदा कह दिया। भारत के स्पिन ऑलराउंडर आर अश्विन ने भी क्रिकेट से संन्यास ले लिया।
और पढो »

आर अश्विन क्रिकेट से संन्यासआर अश्विन क्रिकेट से संन्यासभारतीय क्रिकेटर आर अश्विन ने क्रिकेट से संन्यास लेने की घोषणा की है। पूर्व क्रिकेटर सरनदीप सिंह ने एनडीटीवी से कहा कि ये फैसला हैरान करने वाला है।
और पढो »



Render Time: 2025-02-15 20:33:24