Ind vs NZ 1st Test : बंगळुरु कसोटी सामन्यात टीम इंडियाने न्यूझीलंड विरुद्ध दमदार कमबॅक केला आहे. कसोटीच्या पहिल्या डावात टीम इंडिया अवघ्या 46 धावांवर गारद झाली. पण दुसऱ्या डावात भारतीय फलंदाजांनी खेळपट्टीवर
बंगळुरु कसोटी सामन्यात टीम इंडियाने जबरदस्त कमबॅक केला आहे. पहिल्या डावात 46 धावांवर ऑलआऊट होणाऱ्या टीम इंडियाने दुसऱ्या डावात दमदार कामगिरी करत 400 धावांचा टप्पा करत न्यूझीलंड संघावर आघाडी घेतली आहे. न्यूझीलंड क्रिकेट संघाने पहिल्या डावात 402 धावांचा डोंगर उभा करत तब्बल 356 धावांची आघाडी घएतली. पण भारतीय फलंदाजांनी न डगमगता दुसऱ्या डावात किवी गोलंदाजांचा चांगलाच समाचार घेतला. सर्फराज खान आणि ऋषभ पंत ने शतकी भागिदारी करत जिद्द सोडली नसल्याचं दाखवून दिलं.
पंतने आपल्या अर्धशतकी खेळीत आणखी एक विक्रमाची नोंद केली. पंत कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक वेळा 50 किंवा त्याहून अधिक धावा करणारा संयुक्त रित्या दुसरा भारतीय विकेटकिपर ठरलाय. पंतने कसोटी कारकिर्दीत 18 व्यांदा 50 हून अधिक धावा केल्या आहेत. पंतने 62 इनिंगमध्ये ही कामगिरी केली आहे. याबाबाबती पंतने फारुख इंजिनिअर यांची बरोबरी केली आहे. तर धोनी या यादीत पहिल्या क्रमांकावर आहे.18 - ऋषभ पंत 'रात को वक्त दो गुजरने के लिए...
IND Vs NZ 1St Test Bengaluru Test Rishabh Pant Record Rishabh Pant 99 In Bengaluru Test ऋषभ पंत बंगळुरु कसोटी भारत वि. न्यूझीलंड
इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें
Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।
'हे अशिक्षित लोक...,' भारताने बांगलादेशचा 280 धावांनी पराभव केल्यानंतर पाकिस्तानी खेळाडू संतापला, 'यांची मैदानं....'India vs Bangladesh: पाकिस्तानचा कसोटी मालिकेत 2-0 ने पराभव करणाऱ्या बांगलादेश संघाला भारताने मात्र पहिल्या कसोटीत 280 धावांनी पराभूत केलं आहे.
और पढो »
IPL 2025: 'मी विराट कोहलीला विकतोय, तो जास्त पैशांसाठी दुसरीकडे कुठेही जाऊ शकतो', मेगा लिलावाआधी मोठं विधानजर मायकल वॉन (Michael Vaughan) आणि गिलक्रिस्ट (Adam Gilchrist) जर संघांचे मॅनेजर असते, तर त्यांनी विराट कोहलीला दुसऱ्या संघाला विकलं असतं आणि रोहित शर्माला धोनीचा बॅकअप म्हणून बेंचवर बसवलं असतं.
और पढो »
एका लाडू 200 Rs.. तिरुमला तिरुपती देवस्थानची लाडू विक्रीतून होणारी एका दिवसा कमाई किती? आकडा एकदा पाहाचTirupati Temple Prasad News : लाडू विक्रीच्या माध्यमातुन तिरुमला तिरुपती देवस्थानची कमाई किती? जाणून घेऊया.
और पढो »
शिंदे-पवारांच्या एकत्रित जागांपेक्षा BJP ला अधिक जागा? आकडा समोर; जळपास शिक्कामोर्तबMahayuti Seat Sharing: महायुतीमधील घटक पक्ष असलेल्या एकनाथ शिंदेंची शिवसेना आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीसाठी किती जागा सोडणार भाजपा यासंदर्भातील एक आकडा समोर आला आहे.
और पढो »
Maharashtra Weather News : पाऊस पाठ सोडेना, उकाडा कमी होईना; राज्यातील हवामानात का होतायत झपाट्यानं बदल?Maharashtra Weather News : पावसाचा मुक्काम आणखी किती दिवस? जाणून घ्या हवामान विभागाचं यावर काय म्हणणं...
और पढो »
5 वर्ष, 3 सरकारं, एकच व्यक्ती तीनदा उपमुख्यमंत्री, 2 फुटलेले पक्ष अन्... महाराष्ट्रातील नाट्यमय घडामोडींची झलकMaharashtra Vidhan Sabha Election: महाराष्ट्र विधानसभा निवडणुका लवकरच जाहीर होणार आहेत. त्याआधी गेल्या पाच वर्षांत राजकारण किती बदललं हे जाणून घेऊया.
और पढो »