ईशान किशनला लॉटरी! संघाचे दरवाजे उघडले, थेट कर्णधारपदाची जबाबदारी..

Cricket समाचार

ईशान किशनला लॉटरी! संघाचे दरवाजे उघडले, थेट कर्णधारपदाची जबाबदारी..
Ishan KishanIshan Kishan CaptainJharkhand Cricket Team
  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 25 sec. here
  • 9 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 37%
  • Publisher: 63%

Ishan Kishan : गेल्या बऱ्याच काळापासून भारतीय क्रिकेट संघाबाहेर असलेल्या विकेटकिपर फलंदाज ईशान किशनवर मोठी जबाबदारी सोपवण्यात आली आहे. ईशान किशनसाठी संघाचे दरवाजे उघडण्यात आले असून त्याच्यावर थेट कर्णधारपदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.

विकेटकिपर-फलंदाज ईशान किशन जवळपास वर्षभरापासून भारतीय क्रिकेट संघाबाहेर आहे. 2023 मध्ये टीम इंडिया दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर होती. हा दौरा अर्धवट सोडत ईशान किशन भारतात परतला. त्यानंतर त्याला टीम इंडियातून डच्चू देण्यात आला. बीसीसीआयच्या वार्षिक करारातून त्याला बाहेरचा रस्ता दाखवण्या आला. टी20 वर्ल्ड कपसाठीच्या भारतीय संघात त्याला स्थान देण्यात आलं नव्हतं. तर नुकत्याच झालेल्या श्रीलंका दौऱ्यातूनही ईशान किशन ला वगळण्यात आलं. पण आता ईशान किशन साठी एक चांगली बातमी आहे.

झारखंडचा पहिला सामना मध्य प्रदेशविरुद्ध असणार आहे. ईशान किशनची स्थानिक क्रिकेटमध्ये दमदार कामगिरी आहे. आता या स्पर्धेत ईशान किशनने चांगली केल्यास त्याच्यासाठी टीम इंडियाचे दरवाजे पुन्हा खुले होण्याची शक्यता आहे.बुच्ची बाबू ट्ऱॉफी स्पर्धेची सुरुवात 15 ऑगस्टपासून होईल. 2 सप्टेंबर सेमीफायनल तर 8 सप्टेंबरला फायनल खेळवली जाणार आहे. चार दिवसांच्या या स्पर्धेत बारा संघ सहभागी होणार आहे. बारा संघांना चार चार ग्रुपमध्ये विभागण्यात आलं आहे. या स्पर्धेत तामिळनाडू राज्याचे दोन संघ खेळतात.

हमने इस समाचार को संक्षेप में प्रस्तुत किया है ताकि आप इसे तुरंत पढ़ सकें। यदि आप समाचार में रुचि रखते हैं, तो आप पूरा पाठ यहां पढ़ सकते हैं। और पढो:

Zee News /  🏆 7. in İN

Ishan Kishan Ishan Kishan Captain Jharkhand Cricket Team Buchi Babu Tournament ईशान किशन ईशान किशन कर्णधार बुच्ची बाबू ट्ऱॉफी

इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें

Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।

ईशान किशन की हो रही वापसी, मिली झारखंड की कप्तानी, क्या खुलेंगे टीम इंडिया के दरवाजेईशान किशन की हो रही वापसी, मिली झारखंड की कप्तानी, क्या खुलेंगे टीम इंडिया के दरवाजेभारतीय टीम से बाहर चल रहे विकेटकीपर बल्लेबाज ईशान किशन घरेलू क्रिकेट में वापसी करने जा रहे हैं. बूची बाबू ट्रॉफी में वह झारखंड की कप्तानी करते नजर आ सकते हैं. फर्स्टक्लास क्रिकेट में वापसी करने के बाद उनके लिए टीम इंडिया के दरवाजे भी खुल सकते हैं.
और पढो »

मुंबई में अपने आशियाने की चाहत रखने वालों के लिए खुशखबरी, करना होगा बस ये खास काममुंबई में अपने आशियाने की चाहत रखने वालों के लिए खुशखबरी, करना होगा बस ये खास काममहाराष्ट्र आवास एवं क्षेत्र विकास प्राधिकरण ने 9 अगस्त से म्हाडा लॉटरी 2024 के तहत 2,030 किफायती घरों को बिक्री के लिए लॉटरी शुरू कर दी गई है.
और पढो »

घराचे स्वप्न पूर्ण होणार! म्हाडाकडून लवकरच 3 हजार घरांसाठी लॉटरीघराचे स्वप्न पूर्ण होणार! म्हाडाकडून लवकरच 3 हजार घरांसाठी लॉटरीMhada Lottery 2024: म्हाडाकडून लवकरच कोकण मंडळासाठी लॉटरी काढण्यात येणार आहे. तर, मुंबईतही 2 हजार घरांसाठी लॉटरी काढण्यात येणार आहे.
और पढो »

Kerala Lottery Results: केरल लॉटरी का जैकपॉट ने लोगों को चौकाया, 70 लाख का पहला इनामKerala Lottery Results: केरल लॉटरी का जैकपॉट ने लोगों को चौकाया, 70 लाख का पहला इनामकेरल लॉटरी के लकी नंबरों की लगी लॉटरी, जानें किसने जीता दस लाख और एक लाख रुपये का पुरस्कार
और पढो »

अजिंक्य रहाणेला म्हाडाची तब्बल 10 कोटींची 'लॉटरी'; थेट BCCI चा हस्तक्षेप! 'ती' प्रॉपर्टी चर्चेतअजिंक्य रहाणेला म्हाडाची तब्बल 10 कोटींची 'लॉटरी'; थेट BCCI चा हस्तक्षेप! 'ती' प्रॉपर्टी चर्चेतMHADA Allotment Ajinkya Rahane: सदर प्रकरण मागील 35 वर्षांपासून चर्चेत आहे. या प्रकरणामध्ये महाराष्ट्र सरकारने शेवटचा निर्णय 2022 साली जून महिन्यामध्ये घेतला होता. मात्र आता एका पत्रामुळे या प्रकरणाची पुन्हा चर्चा सुरु झाली आहे.
और पढो »

Microsoft Outage : संकटांची साखळी...मायक्रोसॉफ्टमधील बिघाडाचा मुंबई, महाराष्ट्राला 'असा' फटका; कोट्यवधींचं नुकसानMicrosoft Outage : संकटांची साखळी...मायक्रोसॉफ्टमधील बिघाडाचा मुंबई, महाराष्ट्राला 'असा' फटका; कोट्यवधींचं नुकसानMicrosoft Outage : मायक्रोसॉफ्टमध्ये उदभवलेल्या अडचणीमुळं संपूर्ण जगभरात गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली आणि महाराष्ट्रावरही याचा थेट परिणाम होताना दिसला.
और पढो »



Render Time: 2025-02-14 01:16:22