उज्ज्वल निकम यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आलेय. हू किल्ड करकरे पुस्तकात त्यांच्यावर गंभीर आरोप करण्यात आले आहेत.
उज्ज्वल निकम यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आलेय. 'हू किल्ड करकरे' पुस्तकात त्यांच्यावर गंभीर आरोप करण्यात आले आहेत.हू किल्ड करकरे या पुस्तकावरून सुरू झालेला वाद आता आणखीच चिघळला आहे. 26/11 चा दहशतवादी हल्ल्याचा खटला चालवणारे तत्कालिन सरकारी वकील उज्ज्वल निकम यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा, अशी मागणी निवृत्त पोलीस अधिकारी एस. एम. मुश्रीफ यांनी केली आहे. त्यांनीच हू किल्ड करकरे हे वादग्रस्त पुस्तक लिहिलंय.
तर राऊतांच्या विधानावर नितेश राणेंनी आपल्या खास शैलीत टीका केलीय, नितेश राणेंनी राऊतांची तुलना पाकिस्तानी नेते बिलावल भुट्टोंशी केली आहे.काँग्रसचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांच्याविरुद्ध भाजपने मुख्य निवडणूक अधिका-यांकडे तक्रार केली आहे... वडेट्टीवारांनी हेमंत करकरे प्रकरणी RSS आणि महायुतीचे मुंबईतले उमेदवार उज्ज्वल निकम यांच्यावर केलेले आरोप तथ्यहीन असल्याचा दावा भाजपनं केलाय... तसंच वडेट्टीवारांनी आचारसंहितेचं उल्लंघन केलं असून, हा न्यायालयाचा अवमान असल्याचंही भाजपनं म्हंटलंय.
File Sedition Case Against Ujjwal Nikam Demand To File Sedition Case Against Ujjwal Nikam Serious Allegations Book Who Killed Karkare Lok Sabha Elections Maharashtra Politics उज्वल निकम
इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें
Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।
जेलमधून सुटका होताच आरोपीने 7 महिन्याच्या सावत्र मुलीला हातात घेतलं अन्....पीडित मुलीच्या आईने केलेल्या तक्रारीच्या आधारे आरोपी विजय साहनीविरोधात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
और पढो »
BJP ने मुंबई उत्तर मध्य सीट से 26/11 के वकील उज्ज्वल निकम को उतारा, पूनम महाजन का कटा टिकटभारतीय जनता पार्टी ने मुंबई की उत्तर मध्य सीट से उज्ज्वल निकम को टिकट दिया है.
और पढो »
'...मग तर दाऊदही निवडणूक लढेल,' दिल्ली हायकोर्टाने याचिकाकर्त्याला सुनावलं, 'तुम्हाला काय आम्ही...'अटक नेत्यांना व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून प्रचार करण्याची परवानगी देणारं तंत्र विकसित करण्याचा आदेश देण्याची मागणी करणारी याचिका दिल्ली हायकोर्टाने (Delhi High Court) फेटाळली आहे.
और पढो »
श्रीकांत शिंदेंकडे 'ते' 500 कोटी आले कुठून? राऊतांचं थेट मोदींना पत्र; म्हणाले, 'मुख्यमंत्र्यांच्या कुटुंबातील किती..'Sanjay Raut On Shrikant Shinde : ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी खासदार श्रीकांत शिंदे यांच्यावर गंभीर आरोप करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहीलं आहे.
और पढो »
Loksabha Election 2024 : 'कामासाठी जाताच पक्षप्रवेश करून घेतला' ठाकरे गटातील नेत्याकडून एकनाथ शिंदे यांच्यावर गंभीर आरोपLoksabha Election 2024 : कामासाठी गेले अन् शिंदे गटाचे झाले... ठाकरे गटातील नेत्यानं एका दिवसात दोनदा पक्ष बदलला, त्यांच्यासोबत नेमकं काय घडलं? पाहा Video
और पढो »