उत्तराखंडमध्ये भाविकांनी भरलेली मिनी बस रस्त्यावरुन घसरुन थेट नदीत कोसळली; 10 ठार तर 16 जखमी

Uttarakhand समाचार

उत्तराखंडमध्ये भाविकांनी भरलेली मिनी बस रस्त्यावरुन घसरुन थेट नदीत कोसळली; 10 ठार तर 16 जखमी
Accident
  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 57 sec. here
  • 3 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 29%
  • Publisher: 63%

उत्तराखंडमध्ये भाविकांची मिनी बस दरीत कोसळून भीषण अपघात झाला आहे. या अपघातात आतापर्यंत 10 जणांचा मृत्यू झाला आहे. बसमध्ये जवळपास 26 भाविक होते अशी माहिती आहे.

उत्तराखंडमधील बद्रीनाथ राष्ट्रीय महामार्गावर अत्यंत भीषण अपघात झाला आहे. येथे एक मिनी बस रस्त्यावरुन घसरुन अलकनंदा नदीत जाऊन कोसळला. या दुर्घटनेत आतापर्यंत 10 जणांचा मृत्यू झाला आहे. तसंच 26 जण जखमी झाले आहेत. प्राथमिक माहितीनुसार, मिनी बसमध्ये एकूण 26 प्रवासी प्रवास करत होते. दुर्घटनेत जखमी झालेल्या 7 जणांना एअरलिफ्ट करुन एम्स ऋषिकेशमध्ये दाखल कऱण्यात आलं आहे. तसंच 9 जणांना रुद्रप्रयाग जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

रद्रप्रयाग जिल्ह्यात रैतोलीजवळ ऋषिकेश-बद्रीनाथ हायवेवर हा अपघात झाला आहे. राज्य आपत्ती व्यवस्थापन दल आणि पोलीस सध्या बचावकार्यात व्यग्र आहेत अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, जे लोक रस्त्याच्या शेजारी उभे होते तेही जखमी झाले आहेत. रुद्रप्रयाग आपत्ती व्यवस्थापन अधिकारी नंदन सिंह राजवार यांनी सांगितलं आहे की,"मिनी बस दिल्लीवरुन येत होते. हे सर्व प्रवासी बद्रीनाथला निघाले होते. मिनीबसमध्ये 26 लोक प्रवास करत होते. यातील 16 जणांना वाचवण्यात आलं आहे. नदीमध्ये अद्यापही बचावकार्य सुरु आहे. एका मुलाने नदीत उडी मारली होती, त्याचाही अद्याप शोध लागलेला नाही".शनिवारी सकाळी जवळपास 11 वाजता रैतोली गावाजवळ ही दुर्घटना घडल्याची माहिती त्यांनी दिली आहे.

उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी ही फार दु:खद घटना असल्याचं सांगितलं आहे. तसंच जिल्हा दंडाधिकाऱी या दुर्घटनेची चौकशी करतील अशी माहिती दिली आहे."मृतांच्या आत्म्याला शांती मिळावी आणि त्यांच्या कुटुंबाला दुःख सहन करण्याची ताकद मिळावी यासाठी मी देवाकडे प्रार्थना करतो. मी बाबा केदार यांना जखमींना लवकरात लवकर बरे होण्यासाठी प्रार्थना करतो," अशी पोस्ट त्यांनी शेअर केली आहे.अरब बाबा तोंडावर थुंकतो, दीड वर्ष 24 तास नोकर...

हमने इस समाचार को संक्षेप में प्रस्तुत किया है ताकि आप इसे तुरंत पढ़ सकें। यदि आप समाचार में रुचि रखते हैं, तो आप पूरा पाठ यहां पढ़ सकते हैं। और पढो:

Zee News /  🏆 7. in İN

Accident

इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें

Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।

Ambala Road Accident: वैष्णो देवी जा रही मिनी बस हादसे का शिकार, 7 की मौत, देखें वीडियोAmbala Road Accident: वैष्णो देवी जा रही मिनी बस हादसे का शिकार, 7 की मौत, देखें वीडियोAmbala Road Accident: वैष्णो देवी जा रही मिनी बस भीषण सड़क हादसे का शिकार, मौके पर एक ही परिवार के 7 की मौत, जबकि 20 लोग जख्मी
और पढो »

हरियाणा के अंबाला में ट्रक-बस की टक्कर में 7 लोगों की मौत, चश्मदीदों ने क्या बताया?हरियाणा के अंबाला में ट्रक-बस की टक्कर में 7 लोगों की मौत, चश्मदीदों ने क्या बताया?Ambala Bus Accident:दिल्ली-जम्मू कश्मीर हाइवे पर एक मिनी बस और ट्रक में भीषण टक्कर हो जाने से 7 लोगों की मौत और 20 से ज्यादा लोग घायल हो गए हैं.
और पढो »

Google Maps ने दाखवला असा रस्ता, कार थेट नदीत, चार जण बुडाले... पाहा नेमकं काय घडलं?Google Maps ने दाखवला असा रस्ता, कार थेट नदीत, चार जण बुडाले... पाहा नेमकं काय घडलं?Google Maps Accident : प्रवासात एखाद्या अनोळखी शहरात असताना इच्छित स्थळी जाण्यासाठी आपण गुगल मॅपचा आधार घेतो. पण काही वेळा गुगल मॅपने दाखवलेला रस्ता चांगलाच महागात पडू शकतो. अशीच एक धक्कादायक घटना समोर आली आहे.
और पढो »

IPL 2024 Eliminator: ...तर RCB थेट स्पर्धेबाहेर पडणार! राजस्थानचा संघ हैदराबादशी भिडणारIPL 2024 Eliminator: ...तर RCB थेट स्पर्धेबाहेर पडणार! राजस्थानचा संघ हैदराबादशी भिडणारIPL 2024 Royal Challengers Bengaluru Directly Elimination: आरसीबीचा संघ प्लेऑफमध्ये पोहचण्याची शक्यता 0.02 टक्के असताना विराटच्या संघाने प्लेऑफमध्ये प्रवेश मिळवला असता तरी ते थेट स्पर्धेबाहेर फेकले जाऊ शकतात.
और पढो »

महाराष्ट्रातील सातवं आश्चर्य; मुंबईच्या समुद्रात आकाशाला गवसणी घालणारा ग्लोबल पॅगोडामहाराष्ट्रातील सातवं आश्चर्य; मुंबईच्या समुद्रात आकाशाला गवसणी घालणारा ग्लोबल पॅगोडाbuddha purnima 2024 : मुंबईच्या धावपळीतून मन:शांती शोधण्याचा प्रयत्न करत असाल तर पॅगोडाला आवर्जून भेट द्या.
और पढो »

आज 96 हजारांच्या जवळपास पोहोचली चांदी; तर, 10 ग्रॅम सोन्याचा दर...; वाचा सोन्या-चांदीचे भावआज 96 हजारांच्या जवळपास पोहोचली चांदी; तर, 10 ग्रॅम सोन्याचा दर...; वाचा सोन्या-चांदीचे भावGold Price Today On 29th May: सोनं-चांदीच्या दरात आज पुन्हा एकदा तेजी पाहायला मिळाली आहे. चांदीला आज पुन्हा झळाळी मिळाली आहे.
और पढो »



Render Time: 2025-02-20 22:52:35