Fadnavis Likely To Exit From Cabinet Bawankule Shelar React: देवेंद्र फडणवीस यांनी जेव्हा ही घोषणा केली जेव्हा बावनकुळे आणि आशिष शेलार त्यांच्या बाजूलाच बसले होते. मात्र फडणवीस निघून गेल्यानंतर त्यांनी पुन्हा पत्रकारांशी संवाद साधला.
Fadnavis Likely To Exit From Cabinet Bawankule Shelar React:
भारतीय जनता पार्टीचे महाराष्ट्रातील सर्वात मोठे नेते आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लोकसभा निवडणुकीमधील निराशाजनक कामगिरीच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री पदाचा राजीनामा देण्याचे संकेत दिले आहेत. मुंबईमधील पत्रकार परिषेदमध्ये फडणवीस यांनी केंद्रातील वरिष्ठ नेत्यांबरोबर आपण या जबाबदारीतून मुक्त होण्यासंदर्भात चर्चा करणार आहोत, असं सांगितलं.
Devendra Fadnavis Lok Sabha Election BJP Maharashtra Government Maharashtra News महाराष्ट्र लोकसभा निकाल देवेंद्र फडणवीस लोकसभा निवडणूक भाजप महाराष्ट्र सरकार महाराष्ट्र बातम्या
इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें
Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।
बाप चोरला, पक्ष चोरला, गजनी, अर्धवटराव, आणि... ठाकरेंच्या होमग्राऊंडवर देवेंद्र फडणवीस यांचा शाब्दिक हल्लाशिवाजी पार्क येथील सभेत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी होमग्राऊंडवरच उद्धव ठाकरे यांच्यावर शाब्दिकहल्ला केला आहे.
और पढो »
Virat Kohli: 'मैं चला जाऊंगा...' विराट कोहली ने विश्व कप से पहले अपने रिटायरमेंट प्लान का खुलासा कर मचाई खलबलीVirat Kohli: विराट कोहली ने अपने रिटायरमेंट प्लान का खुलासा कर मचाई खलबली
और पढो »
पाकिस्तान में खाने के लाले, दूसरी तरफ नेताओं-अफसरों ने खरीद डाला आधा दुबई!दुबई में पाकिस्तानी नेताओं की संपत्ति का खुलासा.
और पढो »
Arvind Kejriwal Bail News: CM Kejriwal का Delhi में रोड शो, AAP और Congress कार्यकर्ता एक जगह जुटेदिल्ली के सीएम केजरीवाल का बड़ा खुलासा.
और पढो »
BJP के दवाब और जेल जाने के बावजूद भी क्यों नहीं दिया इस्तीफा? केजरीवाल ने किया खुलासादिल्ली के सीएम केजरीवाल का बड़ा खुलासा.
और पढो »
Pune Porsche Case: एक्टिविस्ट Anjali Damania ने किया Ajit Pawar को लेकर बड़ा खुलासा!Pune Porsche Case: एक्टिविस्ट Anjali Damania ने किया Ajit Pawar को लेकर बड़ा खुलासा
और पढो »