मेगा ऑक्शनपूर्वी अनेक खेळाडूंचं नाव विविध फ्रेंचायझीशी जोडलं जात आहे. असे असताना सोशल मीडियावर एक पोस्ट व्हायरल होत असून ती पाहून ऋषभ पंत भडकलाय.
Rishabh Pant IPL 2025 : 2024 च्यावर्षा अखेरीस आयपीएल 2025 साठी मेगा ऑक्शन पार पडणार असून त्याविषयी अनेक बातम्या समोर आल्या आहेत. मेगा ऑक्शन 2025 च्या रिटेन्शन पॉलिसीबबाबत येत्या एक ते दोन दिवसात सर्व चित्र स्पष्ट होईल. रिपोर्ट्सनुसार बीसीसीआय मेगा ऑक्शनसाठी राइट टू मैच कार्ड हा पर्याय हटवून 5 खेळाडूंना रिटेन करण्यासाठी संघांना सूट देण्याबाबत विचार करत आहे. मात्र असे असताना सोशल मीडियावर एक पोस्ट व्हायरल होत असून ती पाहून ऋषभ पंत भडकलाय.
मेगा ऑक्शनपूर्वी अनेक खेळाडूंचं नाव विविध फ्रेंचायझीशी जोडलं जात आहे. यात रोहित शर्मा, सूर्यकुमार यादव, केएल राहुल आणि ऋषभ पंत यांच्या नावाचा समावेश आहे. 26 सप्टेंबर रोजी एक्स या सोशल मीडियावरून राजीव या युझरने एक ट्विट करत लिहिले की,"आरसीबीच्या कर्णधारपदाची जागा रिक्त असलेली पाहून पंतने या आठवड्याच्या सुरुवातीला त्याच्या मॅनेजरद्वारे आरसीबीशी संपर्क साधला. परंतु आरसीबीच्या व्यवस्थापनाने त्याला नकार दिला.
BCCI च्या निर्णयामुळे मुंबई इंडियन्सच्या अडचणी वाढल्या, रोहित, हार्दिक, बुमराह, सूर्यकुमार पैकी कोण होणार रिलीज? ऋषभ पंतने व्हायरल होणाऱ्या पोस्टवर कमेंट केली आणि लिहिले,"ही खोटी बातमी आहे. तुम्ही सोशल मीडियावर एवढ्या खोट्या बातम्या का पसरवता? हे खूप वाईट आहे. विनाकारण अविश्वासार्ह वातावरण निर्माण करू नका. ही पहिली वेळ नाही आणि शेवटचीही नाही पण मला हे सांगावे लागले. कृपया तुमचे तथाकथित स्त्रोत पुन्हा तपासा. दररोज हे खूप वाईट होत चाललं आहे. बाकी हे तुमच्यावर अवलंबून आहे. हे फक्त तुमच्यासाठी नाही तर चुकीची माहिती पसरवणाऱ्या लोकांसाठी आहे".सामान्यपणे दर 5 वर्षांनी आयपीएलमध्ये मेगा ऑक्शन पार पडतं.
Cricket IPL 2025 IPL 2025 Auction RCB
इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें
Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।
लेकीच्या जन्मानंतर रणवीरची 'ती' पोस्ट व्हायरल, मुलगा की मुलगी यावर दिलं होतं भन्नाट उत्तरदीपिका रणवीरच्या घरी गोंडस मुलीचा जन्म झालाय. लेकीच्या जन्मानंतर रणवीर सिंहची ती पोस्ट होतेय व्हायरल
और पढो »
ऋषभ पंत ने बांग्लादेश की फील्डिंग सेट करने में मदद कीचेन्नई टेस्ट मैच के दौरान ऋषभ पंत ने बांग्लादेश के कप्तान नजमुल हुसैन शान्तो को फील्डिंग लगाने की सीख देते दिखे। पंत का यह वीडियो सोशल मीडिया पर वायरल हो रहा है।
और पढो »
'मला अर्धशतकही करता येत नाहीये,' बाबर आझमच्या निवृत्तीची पोस्ट व्हायरल, पण काही वेळातच...पाकिस्तान संघाचा माजी कर्णधार बाबर आझम (Babar Azam) सध्या आपल्या खराब कामगिरीमुळे टीकेचा धनी झाला आहे. आपल्या फॉर्मशी त्याचा संघर्ष सुरु असतानाच, त्याने निवृत्ती जाहीर केल्याची पोस्ट व्हायरल झाली आहे.
और पढो »
Duleep Trophy 2024: लो जी, ऋषभ पंत ने टीम चयन से पहले स्टाइल में दिया करारा जवाब, सेलेक्टरों को राहतRishabh Pant: ऋषभ पंत पहली पारी में सस्ते में आउट हुए थे, तो पूरा सोशल मीडिया मानो उनके खून का प्यासा हो गया था
और पढो »
'खा ले मां कसम', LIVE मैच में कुलदीप को ऋषभ पंत करने लगे टीस, वायरल VIDEO देख नहीं रोक पाएंगे हंसीRishabh Pant teasing Kuldeep Yadav VIDEO: भारतीय विकेटकीपर-बल्लेबाज ऋषभ पंत और कुलदीप यादव का मजेदार वीडियो सोशल मीडिया पर तेजी से वायरल हो रहा है.
और पढो »
ऋषभ पंत की गर्लफ्रेंड ईशा नेगी: सोशल मीडिया स्टारऋषभ पंत और उनकी गर्लफ्रेंड ईशा नेगी के रिश्ते के बारे में जानकारी दी गई है। दोनों जनवरी 2019 में अपने रिश्ते का खुलासा किया था। ईशा एक सोशल मीडिया इन्फ्लुएंसर और मॉडल हैं।
और पढो »