एकीकडे आंदोलन, दुसरीकडे भरती! MSRTCकडून एसटी चालक पदासाठी निघाली जाहिरात

Msrtc समाचार

एकीकडे आंदोलन, दुसरीकडे भरती! MSRTCकडून एसटी चालक पदासाठी निघाली जाहिरात
MSRTC JobMSRTC Recruitment 2024Vacancy
  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 23 sec. here
  • 9 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 36%
  • Publisher: 63%

MSRTC Employees Strike: राज्य परिवहन महामंडळाच्या कर्मचाऱ्यांनी अचानक काम बंद आंलोदनाची हाक दिल्याने ऐन गणेशोत्सवाच्या तोंडावर प्रवाशांचा खोळंबा झाला आहे. 7 तारखेपासून सुरु होणाऱ्या गणेशोत्सवासाठी चाकरमान्यांनी लगबग सुरु केली. पण एसटीच्या संपामुळे त्यांना आपल्या आनंदाला मुरड घालावी लागलीय.

MSRTC Employees Strike: राज्य परिवहन महामंडळाच्या कर्मचाऱ्यांनी अचानक काम बंद आंलोदनाची हाक दिल्याने ऐन गणेशोत्सवाच्या तोंडावर प्रवाशांचा खोळंबा झाला आहे.राज्य परिवहन महामंडळाच्या कर्मचाऱ्यांनी अचानक काम बंद आंलोदनाची हाक दिल्याने ऐन गणेशोत्सवाच्या तोंडावर प्रवाशांचा खोळंबा झाला आहे. 7 तारखेपासून सुरु होणाऱ्या गणेशोत्सवासाठी चाकरमान्यांनी लगबग सुरु केली. पण एसटीच्या संपामुळे त्यांना आपल्या आनंदाला मुरड घालावी लागलीय.

एसटी महामंडळात चालक पदाची भरती जाहीर करण्यात आली आहे. कर्मचाऱ्यांच्या संप सुरु असताना एसटी महामंडळाने हा मोठा निर्णय घेतला आहे.एसटी कर्मचाऱ्यांच्या संपामुळं आता एसटीची कंत्राटी पद्धतीने चालक भरण्यासाठी जाहीरात निघाली आहे. ऐन गणेशोत्सवाच्या तोंडावर राज्यातील एसटी कर्मचारी संपावर गेले आहे. यामुळे प्रवाशांचा खोळंबा होऊ नये यासाठी महत्वाची पाऊले उचलली जात आहेत.एसटी महामंडळात चालक पदाची भरती केली जात आहे. ही भरती कंत्राटी स्वरुपाची असणार आहे.

हमने इस समाचार को संक्षेप में प्रस्तुत किया है ताकि आप इसे तुरंत पढ़ सकें। यदि आप समाचार में रुचि रखते हैं, तो आप पूरा पाठ यहां पढ़ सकते हैं। और पढो:

Zee News /  🏆 7. in İN

MSRTC Job MSRTC Recruitment 2024 Vacancy State Transport Corporation Job In ST Mahamandal Driver Vacancy Maharashtra Job

इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें

Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।

Kolkata Rape Case : 'मी व्यथित झालीये, देशात जर...', कोलकाता प्रकरणावर राष्ट्रपती द्रोपदी मुर्मू काय म्हणाल्या?Kolkata Rape Case : 'मी व्यथित झालीये, देशात जर...', कोलकाता प्रकरणावर राष्ट्रपती द्रोपदी मुर्मू काय म्हणाल्या?Draupadi murmu speaks on kolkata case : कोलकातामधील डॉक्टरच्या बलात्कार प्रकरणामुळे एकीकडे संताप व्यक्त होत असताना दुसरीकडे राष्ट्रपती द्रोपदी मुर्मू यांनी देखील नाराजी व्यक्त केली आहे.
और पढो »

....यांना महिला अद्याप समजल्या नाहीतच; लाडकी बहीण योजनेवर रोहिणी खडसेंची सडकून टीका....यांना महिला अद्याप समजल्या नाहीतच; लाडकी बहीण योजनेवर रोहिणी खडसेंची सडकून टीकाRohini Khadse : एकीकडे लाडक्या बहिणींचा सन्मान केला जातोय तर दुसरीकडे महिलांवार अत्याचाराच्या घटना काही थांबायचं नाव घेत नाही असं असताना रोहिणी खडसे यांनी राज्य सरकारवर खडसून टिका केली आहे.
और पढो »

तिचं दुसरीकडे लग्न होईल म्हणून...; मामीने भाचीसोबतच केलं लग्न, तीन वर्षांपासून सुरू होतं अफेअरतिचं दुसरीकडे लग्न होईल म्हणून...; मामीने भाचीसोबतच केलं लग्न, तीन वर्षांपासून सुरू होतं अफेअरMami Got Married With Bhanji: बिहारमध्ये गोपालगंज येथे एक विचित्र प्रकार घडला आहे. दोन महिलांनी लग्न केल्याची घटना घडली आहे.
और पढो »

'अनेक गोष्टी माझ्या...', वेदा फ्लॉप झाल्यानंतर मराठमोळ्या शर्वरीने व्यक्त केल्या भावना, 'मी ड्रामा...''अनेक गोष्टी माझ्या...', वेदा फ्लॉप झाल्यानंतर मराठमोळ्या शर्वरीने व्यक्त केल्या भावना, 'मी ड्रामा...'बॉक्स ऑफिसवर (Box Office) एकीकडे स्त्री 2 चित्रपट कमाईचे नवे रेकॉर्ड रचत असताना दुसरीकडे याचा फटका वेदा (Vedaa) चित्रपटाला बसला आहे. जॉन अब्राहम (John Abraham) आणि शर्वरी (Sharvari Joshi) यांच्या प्रमुख भूमिका असणारा वेदा चित्रपट बॉक्स ऑफिसवर फ्लॉप झाला आहे.
और पढो »

पोलारिस डॉन-स्पेसएक्स मिशन : चालक दल की सुरक्षा सर्वोपरि : एलन मस्कपोलारिस डॉन-स्पेसएक्स मिशन : चालक दल की सुरक्षा सर्वोपरि : एलन मस्कपोलारिस डॉन-स्पेसएक्स मिशन : चालक दल की सुरक्षा सर्वोपरि : एलन मस्क
और पढो »

कल्पना चावला की मौत को भुला नहीं पाया है नासा... सुनीता विलियम्स पर नहीं चाहता रिस्क, फरवरी तक बढ़ाई तारीखकल्पना चावला की मौत को भुला नहीं पाया है नासा... सुनीता विलियम्स पर नहीं चाहता रिस्क, फरवरी तक बढ़ाई तारीखकल्पना चावला और चालक दल की मौत दक्षिणी अमेरिका में आसमान में ही हो गई थी.
और पढो »



Render Time: 2025-02-19 13:32:12