NDA Ministers : तिसऱ्यांदा एनडीएची सरकार येणार असून शिवसेना शिंदे गट आणि अजित पवार राष्ट्रवादी गटालाही मंत्रिपद मिळणार आहे.
लोकसभा निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर दिल्ली त सत्ता स्थापनेसाठी हालचालींना वेग आला. बुधवारी संध्याकाळपर्यंत तिसऱ्यांदा मोदी सरकारच बनणार हे निश्चित झाल्यानंतर आता मंत्रीपद कोणाला याची चर्चा रंगली आहे. त्यात महाराष्ट्र ाच्या वाटेला काय येणार याची उत्सुकता आहे. विश्वसनीय सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार शिवसेना एकनाथ शिंदे गट ाला तसंच राष्ट्रवादी अजित पवार गटालाही मंत्रिपद मिळणार आहे. शिवसेनेला दोन मंत्रिपद मिळण्याची शक्यता असून यात एक कॅबिनेट तर एक राज्यमंत्रिपद दिल्याची सूत्रांची माहिती आहे.
तर अजित पवार शुक्रवारी दिल्लीला जाणार आहेत.दरम्यान लोकसभा निवडणुकीतील पराभवानंतर अजित पवार ऍक्शन मोडमध्ये आले आहे. आज ते मुंबईत दोन बैठका घेणार असून त्यांच्या देवगिरी निवासस्थानी प्रमुख नेत्यांची बैठक होणार आहे. या बैठकीला सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल, छगन भुजबळ अशा कोअर गटाच्या नेत्यांचा समावेश असेल. सकाळी 10 वाजता देवगिरी निवासस्थानी ही बैठक होईल. त्यानंतर संध्याकाळी ते सर्व आमदांची बैठक घेणार आहेत. या बैठकीत लोकसभा निवडणुकीतील कामगिरीबाबत आढावा घेण्यात येणार आहे.
NDA Ministers शिवसेना एकनाथ शिंदे गट एकनाथ शिंदे अजित पवार राष्ट्रवादी अजित पवार गट Shiv Sena Eknath Shinde Group Eknath Shinde Ajit Pawar Nationalist Ajit Pawar Group दिल्ली एनडीए सरकार Delhi NDA Govt एनडीए मंत्रिमंडळ कॅबिनेट मंत्री राजकीय घडामोडी महाराष्ट्र
इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें
Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।
'गुलाल तयार ठेवा, विजय आपलाच', सुप्रिया सुळेंनंतर इंदापुरात झळकले सुनेत्रा पवारांच्या विजयाचे बॅनर्सबारामती मतदारसंघातही हेच चित्र पाहायला मिळत आहे. पुण्याच्या इंदापुरात निकालापूर्वी शरद पवार गट आणि अजित पवार गटात बॅनर वॉर पाहायला मिळाले.
और पढो »
शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीवरून 'महायुती'मध्ये वाद; मुंबईसाठी भाजप, शिंदे आणि अजित पवार गटाचा दावा?MLC Election 2024 : शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीवरून महायुती मध्ये वाद दिसून येते आहे. मतदारसंघासाठी भाजप आणि शिंदे गटात रस्सीखेच दिसून येत आहे.
और पढो »
Pichai vs Nadella: दिग्गजांमध्ये जुंपली! नाडेला म्हणाले, 'आमच्या तालावर नाचणार'; पिचाईंनी दिलं उत्तरSundar Pichai vs Satya Nadella On AI: सुंदर पिचाई आणि सत्या नाडेला हे दोघेही माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील दोन्ही दिग्गज भारतीय वंशाचेच असून सध्या ते एकमेकांच्या आमने-सामने आलेत.
और पढो »
Yami Gautam आणि आदित्य धरच्या घरी राजकुमारचे आगमन; मुलाचं नाव सांगते म्हणाले...Yami Gautam gave birth to baby boy : यामीचा नवरा आणि लोकप्रिय दिग्दर्शक आदित्य धरनं सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत त्याची माहिती दिली आहे.
और पढो »
Nagpur Accident : पुण्यानंतर आता नागपुरात ड्रंक अँड ड्राईव्ह, मद्यधुंद चालकाने तीन महिन्याच्या बाळासह आईला उडवलंNagpur Car Accident : मद्यधुंद तरुणांनी पुरुष, आई आणि लहानशा 3 महिन्याच्या चिमुकल्याला उडविलं आहे. या अपघातानंतर चिमुकल्याची प्रकृती गंभीर असल्याची माहिती देखील मिळाली आहे.
और पढो »
Pune Porsche Accident : 'आधी आमिष दाखवलं, नंतर धमकवलं आणि...' ड्रायव्हरच्या तक्रारीत धक्कादायक खुलासाPune Porsche Accident : पुणे पोर्श कार अपघातप्रकरणी अल्पवयीन आरोपीचे वडिल आणि आजोबांसंदर्भात पोलीस आयुक्तांकडून मोठी माहिती उघड.
और पढो »