LPG Cylinder Price Hike: महिन्याच्या पहिल्याच दिवशी गॅस सिलेंडरच्या दरात वाढ झाली आहे. त्यामुळं सर्वसामान्यांना याचा फटका बसण्याची शक्यता आहे.
: देशभरात दिवाळीचा सण उत्साहात साजरा केला जात आहे. ऐन सणासुदीत सर्वसामान्यांना महागाईचा झटका बसला आहे. सरकारी तेल कंपन्यांनी गॅस सिलेंडरच्या दरात वाढ करण्यात आली आहे. 1 नोव्हेंबर 2024पासून 19 किलोच्या व्यावसायिक एलपीजी गॅस सिलेंडरच्या किंमतीत वाढ झाली आहे. इंडियन ऑइलने एक नोव्हेंबरपासून व्यावसायिक एलपीजी गॅस सिलेंडरच्या किंमतीत 62 रुपयांची वाढ करण्यात आली आहे. आता गॅस सिलेंडरची किंमत 1802 रुपये प्रति सिलेंडरवर पोहोचली आहे.
सरकारी तेल कंपन्यांनी महिन्याच्या पहिल्या तारखेलाच व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या दरात वाढ करण्यात आल्याने सर्वसामान्यांचे बजेट बिघडू सकते. नवीन महिन्याची आजपासूनच सुरुवात होत आहे. सणासुदीचे दिवस असून दिवाळी साजरी करण्यात येत आहे. तर, याच महिन्यात लग्नसराईचे दिवस सुरु होणार आहेत. तर, याच महिन्याच्या पहिल्या तारखेला सरकारी ऑइल मार्केटिंग कंपन्यांनी व्यावसायिक सिलेंडरच्या किंमतीत वाढ केली आहे. 10 किलोच्या कमर्शिअल एलपीजी सिलेंडरच्या किंमतीत 62 रुपयांची वाढ करण्यात आली आहे.
Breaking News LPG Price Hike Lpg Gas Cylinder Price Chhath Puja 2024 Indane Diwali 2024 गॅस सिलेंडरच्या दरात वाढ गॅस सिलेंडर वाढले
इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें
Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।
गुरुपुष्यामृताच्या मुहूर्तावर खरेदी करा दागिने, आज सोनं झाल् स्वस्त, 24 कॅरेटचा भाव पाहून ग्राहकांना दिलासाGold Price Today: सोन्या-चांदीच्या दरात गेल्या काही दिवसांपासून सातत्याने वाढ होत होती. मात्र आज सोनं स्वस्त झालं आहे.
और पढो »
CNG च्या दरात वाढ, 'या' कारणांमुळे वाढले दरसीएनजीच्या दरात वाढ होणार आहे. याचा बोजा सामान्यांवर पडणार आहे. सरकार याबाबत काय निर्णय घेणार?
और पढो »
परतीच्या पावसामुळं बिघडलं गृहिणींचे बजेट; भाज्यांचे दर कडाडले, वाचा काय आहेत दरVegetable Price Hike: दसऱ्यानंतर फळभाज्यांच्या दरात वाढ झाली आहे. भाज्या महागल्याने आता गृहिणींचे बजेट बिघडणार आहेत.
और पढो »
धनत्रयोदशीच्या दिवशी सोनं स्वस्त झालं की महाग? वाचा 18,22,24 कॅरेटचे दरGold Rate Today: सोन्याच्या दरात आज पुन्हा एकदा वाढ झाली आहे. पाहा किती आहेत आजचे सोन्याचे दर
और पढो »
दागिने खरेदीची सुवर्णसंधी; आज स्वस्त झालं सोनं, 24 कॅरेटचे भाव पाहून ग्राहकांना दिलासाGold Price Today, 7th October: आज सोन्याच्या दरात घट झाली आहे. त्यामुळं ग्राहकांना मोठा दिलासा मिळाला आहे.
और पढो »
Gold Price Today : सलग तिसऱ्या दिवस सोन्याच्या दरात वाढ, तोडला रेकॉर्ड, 10G सोन्याचा दरGold Price Today : मल्टी कमोडिटी एक्सचेंज (MCX) वर सोन्याचा बेंचमार्क डिसेंबर करार आज 287 रुपयांच्या वाढीसह 77,294 रुपयांवर उघडला.
और पढो »