ऑनलाईन रेल्वे तिकीट बुकिंग करणाऱ्यांसाठी IRCTC च्या महत्त्वाच्या सूचना; लक्षपूर्वक वाचा प्रत्येक शब्द

Indian Railway समाचार

ऑनलाईन रेल्वे तिकीट बुकिंग करणाऱ्यांसाठी IRCTC च्या महत्त्वाच्या सूचना; लक्षपूर्वक वाचा प्रत्येक शब्द
Indian RailwaysIRCTCRailway Ticket Booking
  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 66 sec. here
  • 18 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 82%
  • Publisher: 63%

Indian Railway : IRCTC च्या आयडीवरून तिकीट बुक करताय? एका आयडीवरून नेमक्या किती तिकीट बुक करता येतील? जाणून घ्या रेल्वे विभाग काय म्हणतोय...

ऑनलाईन रेल्वे तिकीट बुकिंग करणाऱ्यांसाठी IRCTC च्या महत्त्वाच्या सूचना; लक्षपूर्वक वाचा प्रत्येक शब्द

काही दिवसांपूर्वीच रेल्वेच्या ऑनलाईन बुकिंग पोर्टलसंदर्भातील एक माहिती समोर आली होती. या माहितीनुसार रक्ताचं नातं वगळता इतर त्रयस्त व्यक्ती, मित्रपरिवारासाठी रेल्वेचं तिटीच बुक केल्यास दंड आणि कारावासाची शिक्षा होईल असा इशारा देण्यात आला होता. ज्यामुळं प्रवाशांमध्ये मोठ्या प्रमाणात संभ्रम पाहायला मिळाला. सहसा एखाद्याचा IRCTC आयडी तिकीट बुकिंगसाठी इतरांकडून सर्रास वापरला जातो. पण, यावेळी मात्र रेल्वेच्या या कथित सूचनेमुळं मात्र प्रवाशांचा गोंधळ उडाला.

चुकीच्या सूचनांमुळे उडणारा गोंधळ पाहिल्यानंतर अखेर रेल्वे विभागाच्या वतीनं IRCTC च्या अधिकृत X अकाऊंटच्या माध्यमातून काही गोष्टी स्पष्ट करण्यात आल्या आहेत. भारतीय रेल्वेच्या माहितीनुसार कोणीही सर्वसामान्य नागरिक त्यांच्या तिकीट बुकींग आयडीच्या माध्यमातून किंवा आयआरसीटीसी अकाऊंटवरून इतरांसाठी तिकीट बुक करू शकतो. विविध आडनावं असली तरीही ई तिकीट बुकिंगमध्ये कोणतीही अडचण येणार नसल्याचं रेल्वेकडून स्पष्ट करण्यात आलं. शिवाय सध्या व्हायरल होणारं वृत्त खोटं असल्याचं रेल्वे विभागानं सांगितलं.

महिना 3.30 लाख पगार घेणार राहुल गांधी; जाणून घ्या विरोधी पक्षनेत्याचे अधिकार, जबाबदाऱ्या आणि कामाचं स्वरुपThe news in circulation on social media about restriction in booking of e-tickets due to different surname is false and misleading.महिना 3.30 लाख पगार घेणार राहुल गांधी; जाणून घ्या विरोधी पक्षनेत्याचे अधिकार, जबाबदाऱ्या आणि कामाचं स्वरुपभारत

हमने इस समाचार को संक्षेप में प्रस्तुत किया है ताकि आप इसे तुरंत पढ़ सकें। यदि आप समाचार में रुचि रखते हैं, तो आप पूरा पाठ यहां पढ़ सकते हैं। और पढो:

Zee News /  🏆 7. in İN

Indian Railways IRCTC Railway Ticket Booking Irctc Guideline India News In Hindi Latest India News Updates E-Tickets IRCTC Account Holders भारतीय रेल भारतीय रेल्वे मराठी बातम्या आयआरसीटीसी रेलवे टिकट बुकिंग आयआरसीटीसी गाइडलाइन आयआरसीटीसी आईडी

इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें

Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।

Mohan Bhagwat : मणिपूर हिंसेवरून मोहन भागवतांकडून मोदींचं नाव न घेता स्पष्ट इशारा; म्हणाले...Mohan Bhagwat : मणिपूर हिंसेवरून मोहन भागवतांकडून मोदींचं नाव न घेता स्पष्ट इशारा; म्हणाले...Mohan Bhagwat : राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (आरएसएस) च्या प्रमुखपदी असणाऱ्या मोहन भागवत यांनी देशातील अत्यंत महत्त्वाच्या मुद्द्यावरून केंद्रातील सत्ताधाऱ्यांना एक मार्गदर्शनपर इशारा दिला.
और पढो »

मुंबई विद्यापीठातील पदवी अभ्यासक्रमांसंदर्भात महत्त्वाची Update; विद्यार्थ्यांनो लक्षपूर्वक वाचामुंबई विद्यापीठातील पदवी अभ्यासक्रमांसंदर्भात महत्त्वाची Update; विद्यार्थ्यांनो लक्षपूर्वक वाचामहाविद्यालयाच्या प्रवेश अर्जासह मुंबई विद्यापीठाची ऑनलाईन नावनोंदणीही बंधनकारक असणार आहे. पदवी अभ्यासक्रमाच्या प्रवेश प्रक्रियेबाबत विद्यापीठाकडून आवाहन करण्यात आलं आहे.
और पढो »

'हसता पण येत नाही..'; आर्यन खानचा 'तो' व्हिडीओ होतोय ट्रोल...'हसता पण येत नाही..'; आर्यन खानचा 'तो' व्हिडीओ होतोय ट्रोल...Shah Rukh Khan चा मुलगा Aryan Khan चा हसतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. KKR च्या आयपीएल 2024 च्या फिनालेमधील हा व्हिडीओ आहे.
और पढो »

Rohit Sharma: वर्ल्डकप जिंकण्यासाठी आमच्याकडे सर्वकाही...; रोहित शर्माचा प्रत्येक शब्द ऐकून तुम्ही भारावाल!Rohit Sharma: वर्ल्डकप जिंकण्यासाठी आमच्याकडे सर्वकाही...; रोहित शर्माचा प्रत्येक शब्द ऐकून तुम्ही भारावाल!Rohit Sharma: वर्ल्डकपच्या सामन्यांपूर्वी कर्णधार रोहित शर्माचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. ज्यामध्ये भारताकडे वर्ल्डकप जिंकण्यासाठी सर्वकाही असल्याचं रोहितचं म्हणणं आहे.
और पढो »

आता ALTO ला विसरा! तिच्यापेक्षाही छोटी जबरदस्त इलेक्ट्रिक SUV लाँच; तब्बल 210 किमी रेंज, फक्त 36 मिनिटात फूल चार्जआता ALTO ला विसरा! तिच्यापेक्षाही छोटी जबरदस्त इलेक्ट्रिक SUV लाँच; तब्बल 210 किमी रेंज, फक्त 36 मिनिटात फूल चार्जकंपनीने केलेल्या दाव्यानुसार, बुकिंग सुरु झाल्यानंतर फक्त 66 तासात 27 हजार युनिट्सची बुकिंग झाली आहे.
और पढो »

Breaking News LIVE Updates: मुंबईत मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यातील गाडीला अपघातBreaking News LIVE Updates: मुंबईत मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यातील गाडीला अपघातToday Breaking News LIVE Updates: देश-विदेशासहीत महाराष्ट्रातील राजकीय घडामोडींबरोबरच दिवसभरातील घटनांसंदर्भातील महत्त्वाच्या बातम्यांचे सर्व अपडेट्स एकाच ठिकाणी...
और पढो »



Render Time: 2025-02-19 08:37:39