ऑलिम्पिक पदक विजेत्या मनु भाकेरच्या प्रशिक्षकाला 2 दिवसांत घर रिकामं करण्याची नोटीस

Paris Olympic समाचार

ऑलिम्पिक पदक विजेत्या मनु भाकेरच्या प्रशिक्षकाला 2 दिवसांत घर रिकामं करण्याची नोटीस
Manu BhakerOlympicManu Bhaker Coach
  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 51 sec. here
  • 6 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 38%
  • Publisher: 63%

ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकणाऱ्या नेमबाज मनु भाकेरचे (Manu Bhaker) प्रशिक्षक समरेश जंग (Samaresh Jung) यांना दिल्लीमधील घऱ रिकामं कऱण्यासाठी नोटीस बजावण्यात आली आहे.

ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकणाऱ्या नेमबाज मनु भाकेरचे प्रशिक्षक समरेश जंग यांना दिल्लीमधील घऱ रिकामं कऱण्यासाठी नोटीस बजावण्यात आली आहे.ऑलिम्पिकमध्ये दोन कांस्यपदक जिंकत इतिहास रचणाऱ्या नेमबाज मनू भाकरचे प्रशिक्षक समरेश जंग यांना दिल्लीतील घर खाली करण्यासाठी नोटीस बजावण्यात आली आहे. जमीन आणि विकास कार्यालयाने ही नोटीस बजावली असून, दोन दिवसांत घऱ रिकामी करण्यास सांगण्यात आलं आहे. ही जमीन संरक्षण मंत्रालयाच्या मालकीची आहे असंही नोटीशीत लिहिलं आहे.

ऑलिम्पिक कांस्यपदक विजेत्या मनू भाकेरचे प्रशिक्षक असलेले जंग यांनी एनडीटीव्हीला सांगितलं की, आपण गेल्या 75 वर्षांपासून या घरात वास्तव्यास असून काल भारतात परतल्यानंतर ते बेकायदेशीर असल्याचं समजलं. एक्सवरील पोस्टमध्ये जंग यांनी लिहिलं आहे की,"भारतीय नेमबाजांनी दोन ऑलिम्पिक पदके जिंकल्यानंतर, मी संघाचा प्रशिक्षक नुकताच ऑलिम्पिकमधून घरी परतलो आणि मला माझं घर आणि परिसर 2 दिवसांत पाडला जाणार असल्याची वाईट बातमी मिळाली आहे".

“मी काल संध्याकाळी 5 च्या सुमारास परतलो आणि, संध्याकाळी 6 च्या सुमारास, घर दोन दिवसांत पाडले जाणार आहे आणि आम्हाला ते रिकामं करायचं आहे अशी घोषणा करण्यात आली,” अशी माहिती त्यांनी दिली. दिल्लीतील सिव्हिल लाइन्समधील खैबर पास कॉलनीमध्ये रहिवासी आणि संरक्षण मंत्रालय यांच्यात कायदेशीर लढा आहे. दिल्ली उच्च न्यायालयाने 9 जुलै रोजी हा परिसर संरक्षण मंत्रालयाच्या अखत्यारीत येत असल्याचा निर्णय दिला आहे.

आपल्याला सन्मानितपणे बाहेर पडण्याची परवानगी देण्यात यावी आणि योग्यरित्या जागा रिकामी करण्यासाठी दोन महिन्यांचा वेळ द्यावा, असं आवाहनही त्यांनी केलं.स्पोर्ट्स

हमने इस समाचार को संक्षेप में प्रस्तुत किया है ताकि आप इसे तुरंत पढ़ सकें। यदि आप समाचार में रुचि रखते हैं, तो आप पूरा पाठ यहां पढ़ सकते हैं। और पढो:

Zee News /  🏆 7. in İN

Manu Bhaker Olympic Manu Bhaker Coach Samaresh Jung

इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें

Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।

मनु ओलंपिक के एक संस्करण में दो पदक जीतने वाली पहली भारतीय महिला बनींमनु ओलंपिक के एक संस्करण में दो पदक जीतने वाली पहली भारतीय महिला बनींमनु ओलंपिक के एक संस्करण में दो पदक जीतने वाली पहली भारतीय महिला बनीं
और पढो »

Manu Bhaker: निजी जिंदगी में भी चैंपियन हैं मनु भाकर; मां ने अमर उजाला से कहा था- बेटी से मुझे हिम्मत मिलीManu Bhaker: निजी जिंदगी में भी चैंपियन हैं मनु भाकर; मां ने अमर उजाला से कहा था- बेटी से मुझे हिम्मत मिलीमनु भाकर का पदक लंदन ओलंपिक 2012 के बाद भारत का निशानेबाजी में यह पहला ओलंपिक पदक है। रियो ओलंपिक 2016 और 2020 टोक्यो ओलंपिक से भारतीय निशानेबाज खाली हाथ लौटे थे।
और पढो »

लंबी कूद के एथलीट मुरली श्रीशंकर का कहना है कि सात्विक-चिराग पदक घर लाएंगेलंबी कूद के एथलीट मुरली श्रीशंकर का कहना है कि सात्विक-चिराग पदक घर लाएंगेलंबी कूद के एथलीट मुरली श्रीशंकर का कहना है कि सात्विक-चिराग पदक घर लाएंगे
और पढो »

Paris Olympics 2024 : Manu Bhaker ने रचला इतिहास! एकाच ऑलिम्पिकमध्ये 2 पदकं जिंकणारी पहिली भारतीयParis Olympics 2024 : Manu Bhaker ने रचला इतिहास! एकाच ऑलिम्पिकमध्ये 2 पदकं जिंकणारी पहिली भारतीयParis Olympics 2024 : एकाच ऑलिम्पिक दोन पदकांची कमाई करणारी मनू भाकर ही पहिली भारतीय खेळाडू ठरलीय.
और पढो »

Paris Olympics 2024 Day 4 LIVE: मनु भाकर -सरबजोत सिंह की जोड़ी ने जीता ब्रॉन्ज, बलराज पंवार मेडल से चूकेParis Olympics 2024 Day 4 LIVE: मनु भाकर -सरबजोत सिंह की जोड़ी ने जीता ब्रॉन्ज, बलराज पंवार मेडल से चूकेOlympics 2024 LIVE Updates: पेरिस ओलंपिक 2024 में मनु भाकर और सरबजोत सिंह की जोड़ी ने इतिहास रचते हुए 10 मीटर एयर पिस्टल मिश्रित टीम कांस्य पदक जीत लिया है.
और पढो »

मनु भाकर और सरबजोत सिंह ने 10 मीटर एयर पिस्टल मिश्रित टीम स्पर्धा में जीता कांस्य पदक (लीड-1)मनु भाकर और सरबजोत सिंह ने 10 मीटर एयर पिस्टल मिश्रित टीम स्पर्धा में जीता कांस्य पदक (लीड-1)मनु भाकर और सरबजोत सिंह ने 10 मीटर एयर पिस्टल मिश्रित टीम स्पर्धा में जीता कांस्य पदक (लीड-1)
और पढो »



Render Time: 2025-02-20 23:38:21