ऑस्ट्रेलियाने 3-1 शिफारस घेत बॉर्डर गावसकर ट्रॉफी जिंकली, तर टीम इंडियाची WTC फायनलमध्ये प्रवेशाची शर्यतही संपली. जसप्रीत बुमराहला त्याच्या परफॉर्मन्ससाठी प्लेअर ऑफ द सीरिजचा पुरस्कार मिळाला.
IND VS AUS 5th Test : टीम इंडिया WTC फायनल मध्ये पोहोचण्याच्या शर्यतीतून देखील बाहेर पडली आहे. परंतू या सगळ्यातही भारतासाठी एकमेव गुडन्यूज समोर आली आहे.भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया (India VS Australia) यांच्यात 5 सामन्यांची बॉर्डर गावसकर (Border Gavaskar Trophy) टेस्ट सीरिज खेळवण्यात आली. सिडनी येथे खेळवण्यात आलेल्या या टेस्ट सीरिजच्या पाचव्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने 6 विकेट्सने दणदणीत मिळवला आणि 3-1 ने आघाडी घेऊन सीरिज जिंकली आहे.
तर टीम इंडियावर पराभवाची नामुष्की ओढवली असून तब्बल 10 वर्षांनी टीम इंडियाने बॉर्डर गावसकर ट्रॉफी टेस्ट सीरिज गमावली आहे. एवढंच नाही तर यामुळे टीम इंडिया WTC फायनलमध्ये पोहोचण्याच्या शर्यतीतून देखील बाहेर पडली आहे. परंतू या सगळ्यातही भारतासाठी एकमेव गुडन्यूज समोर आली आहे. सिडनी क्रिकेट ग्राउंडवर भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात पाचवा टेस्ट सामना खेळवण्यात आला. या सामन्यात टीम इंडियाचं नेतृत्व जसप्रीत बुमराहने केलं होतं. बुमराहने टॉस जिंकून सुरुवातीला फलंदाजीचा निर्णय घेतला. यावेळी टीम इंडियाने पहिल्या इनिंगमध्ये 185 धावा केल्या. तर टीम इंडियाने ऑस्ट्रेलियाला त्यांच्या अपहील्या इनिंगमध्ये 181 धावांवर ऑल आउट केले. टीम इंडिया ऑस्ट्रेलियाला विजयासाठी मोठं आव्हान देण्याकरता फलंदाजीसाठी उतरली खरी मात्र ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजी अटॅक समोर 157 धावांवर ऑल आउट झाली. त्यामुळे ऑस्ट्रेलियाला विजयासाठी 158 धावांचं आव्हान मिळालं होतं, हे आव्हान ऑस्ट्रेलियाने 6 विकेट्स राखून तिसऱ्याच दिवशी पूर्ण केलं. यासह ऑस्ट्रेलियाने बॉर्डर गावसकर ट्रॉफी सीरिज जिंकली आहे. ऑस्ट्रेलियाने यापूर्वी एडिलेड येथे झालेला दुसरा आणि मेलबर्नमध्ये झालेला चौथा टेस्ट सामना देखील जिंकला होता. तर भारताला केवळ पर्थ येथे झालेला पहिला टेस्ट जिंकणं शक्य झालं होतं.रोहित शर्माच्या अनुपस्थितीत पर्थ आणि सिडनी टेस्टमध्ये टीम इंडियाचं नेतृत्व करणारा अनुभवी वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह याला त्याच्या परफॉर्मन्ससाठी प्लेअर ऑफ द सीरिजच्या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं आहे. बुमराहने 5 सामन्यांच्या या सीरिजमध्ये तब्बल 32 विकेट्स घेतल्या. जसप्रीत बुमराहने या सीरिजमध्ये त्याच्या गोलंदाजीचा जबरदस्त परफॉर्मन्स दिला. यासह त्याने भारताचे कर्णधारपद देखील सांभाळल
IND VS AUS बॉर्डर गावसकर ट्रॉफी WTC फायनल जसप्रीत बुमराह प्लेअर ऑफ द सीरिज
इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें
Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।
ऑस्ट्रेलियाने बॉर्डर गावसकर ट्रॉफी जिंकली, भारत 10 वर्षांनी सीरिज गमावलाऑस्ट्रेलियाने सिडनी येथील अंतिम टेस्ट सामन्यात भारताचा 6 विकेट्सने पराभव करून बॉर्डर गावसकर ट्रॉफी टेस्ट सीरिज २-१ अशा अंकाने जिंकली आहे. भारताला १० वर्षांनी ही सीरिज गमावली आहे.
और पढो »
रोहित शर्मा कसोटीतून बाहेररोहित शर्माने बॉर्डर गावसकर चषकच्या शेवटच्या कसोटीतून परावृत्त झाल्याची घोषणा केली आहे.
और पढो »
रोहित शर्मा बॉर्डर-गावसकर ट्रॉफी के आखिरी मैच से बाहर, जसप्रीत बुमराह कप्तानभारत और ऑस्ट्रेलिया के बीच बॉर्डर-गावसकर ट्रॉफी का पांचवां और आखिरी टेस्ट सिडनी में खेला जा रहा है लेकिन कप्तान रोहित शर्मा इस मैच से बाहर हैं. उनकी जगह भारतीय तेज गेंदबाज जसप्रीत बुमराह टीम का नेतृत्व कर रहे हैं. रोहित शर्मा के स्थान पर बुमराह ने कप्तानी संभाली है.
और पढो »
ऑस्ट्रेलिया ने बॉर्डर-गावसकर ट्रॉफ़ी जीती, वर्ल्ड टेस्ट चैंपियनशिप फाइनल में पहुंचापैट कमिंस की कप्तानी में ऑस्ट्रेलिया ने दो बार बॉर्डर-गावसकर ट्रॉफ़ी खेली है. इसमें एक बार जीत और एक बार हार मिली है.बॉर्डर-गावसकर ट्रॉफ़ी के पांचवें और आख़िरी टेस्ट मैच में ऑस्ट्रेलिया ने भारत को छह विकेट से हरा दिया है. इस जीत के साथ ऑस्ट्रेलिया की टीम वर्ल्ड टेस्ट चैंपियनशिप 2025 के फ़ाइनल में पहुंच गई है. फ़ाइनल में ऑस्ट्रेलिया टीम का सामना दक्षिण अफ़्रीका से होगा.
और पढो »
IND vs AUS: पिंक बॉल कसोटीत टीम इंडियाचा लाजिरवाणा पराभव, ऑस्ट्रेलियाने 10 विकेट्सने जिंकली मालिकाIND vs AUS 2nd Test, Day 3 Highlights: ॲडलेडमध्ये खेळल्या गेलेल्या पिंक बॉल कसोटी सामन्यात यजमान ऑस्ट्रेलियाने अडीच दिवसांत भारताचा 10 गडी राखून पराभव केला. यासह ऑस्ट्रेलियाने दमदार पुनरागमन करत पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेत १-१ अशी बरोबरी साधली आहे.
और पढो »
भारत-ऑस्ट्रेलिया तीसरा टेस्ट- 74 रन पर इंडिया को 5वां झटका: कप्तान रोहित शर्मा 10 रन बनाकर आउट, स्मिथ से के...भारत और ऑस्ट्रेलिया के बीच ब्रिस्बेन के द गाबा स्टेडियम में बॉर्डर गावस्कर ट्रॉफी का तीसरा टेस्ट खेला जा रहा है। चौथे दिन का खेल सुबह 5.
और पढो »