Hrithik Roshan on Kangana Ranaut: बॉलिवूड अभिनेत्री आणि नवनिर्वाचित खासदार कंगना रणौत (Kangana Ranaut) सीआयएसएफ (CISF) जवानाने कानाखाली लगावल्यानंतर चर्चेत आली आहे.
Hrithik Roshan on Kangana Ranaut : बॉलिवूड अभिनेत्री आणि नवनिर्वाचित खासदार कंगना रणौत सीआयएसएफ जवानाने कानाखाली लगावल्यानंतर चर्चेत आली आहे.बॉलिवूड अभिनेत्री आणि नवनिर्वाचित खासदार कंगना रणौत सीआयएसएफ जवानाने कानाखाली लगावल्यानंतर चर्चेत आली आहे. यानंतर बॉलिवूडमधून या घटनेवर प्रतिक्रिया उमटत असून काहींनी याचा विरोध केला आहे, तर काहींनी मात्र सीआयएसफ जवानाची बाजू घेतली आहे.
हिमाचल प्रदेशच्या मंडीमधून निवडणूक जिंकणारी कंगना रणौत दिल्लीला जाण्यासाठी विमानतळावर पोहोचली होती. यावेळी सीआयएसएफ जवान कुलविंदर कौरने कंगना रणौतच्या कानाखाली लगावली. या घटनेचा व्हिडीओ काही मिनिटात सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. व्हिडीओत कंगना चेक इन काऊंटवर पोहोचल्यानंतर शाब्दिक वाद होताना दिसत आहे. पण व्हिडीओत कानाखाली लगावतानाचा क्षण कैद झालेला नाही.
घटना समोर येताच अनुपम खेर, मिका सिंग, रवीना टंडन, शेखर सुमन यांनी आक्षेप नोंदवला होता. पत्रकार Faye D'Souza यांनी इंस्टाग्रामला पोस्ट शेअर करत 'हिंसाचार हे कधीच उत्तर असू शकत नाही' असं सांगत घटनेचा विरोध केला आहे."खासकरून गांधीजींच्या अहिंसेच्या आदर्शातून जन्माला आलेल्या आपल्या देशात नाही. आपण कोणाच्या तरी मतांशी आणि विधानांशी कितीही असहमत असलो तरी काही फरक पडत नाही, आपण हिंसेने व्यक्त होऊ शकत नाही आणि आपण त्याला माफ करू नये," असं त्यांनी म्हटलं आहे.
इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें
Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।
आनंद महिंद्रा ने शुरु की थी प्रतियोगिता, कुत्ते की इस फोटो के लिए यूजर्स से पूछा मज़ेदार कैप्शन, विजेता को दिया यह ईनाममहिंद्रा ने लोहे की बाड़ से झांकते एक कुत्ते की तस्वीर वाली एक पोस्ट साझा की और अपने फॉलोअर्स से फोटो के लिए एक मजेदार और रचनात्मक कैप्शन देने के लिए कहा.
और पढो »
लैपटॉप पर ऑफिस मीटिंग अटेंड करते हुए दुकान में जूते खरीद रही थी महिला, वायरल तस्वीर पर लोगों ने ऐसे लिए मज़ेकार्तिक भास्कर नाम के एक एक्स यूजर की एक पोस्ट वायरल हो रही है जिसमें एक महिला जूते की खरीदारी करते हुए अपने लैपटॉप पर टीम मीटिंग में अटेंड कर रही है.
और पढो »
चंद्राबाबू नायडूंच्या कुटुंबाला 8700000000 रुपयांची लॉटरी, पत्नी मालामाल; पाच दिवसांत कशी वाढली इतकी संपत्ती?Chandrababu Naidu : सत्तास्थापनेच्या वाऱ्यांनी वेग धरला असून, आता त्यामध्ये चर्चेत असणारं एक नाव म्हणजे चंद्राबाबू नायडू. दक्षिणेतील राजकारणातलं हे एक मोठं नाव...
और पढो »
'सर्वात वाईट कर्णधार' म्हणणाऱ्या गौतम गंभीरला पीटरसनने दिलं उत्तर, म्हणाला 'तो काही...'IPL 2024: गौतम गंभीरने (Gautam Gambhir) माजी क्रिकेटपटू केविन पीटरसनला (Kevin Pietersen) सर्वात वाईट कर्णधार म्हटलं आहे. यानंतर केविन पीटरसनने त्यावर उत्तर दिलं आहे.
और पढो »
'गुमशुदा बुजुर्ग शख्स को ढूंढने वाले को मिलेंगे 1 करोड़' वायरल पोस्ट को देख लोगों ने लिए मजे, बोले- Dream11 छोड़ो अंकल को ढूंढोवायरल हो रही इस पोस्ट में एक बुजुर्ग शख्स की तस्वीर लगी हुई है, जिन्हें ढूंढने के लिए बाकायदा एक करोड़ रुपये की धन राशि देने का वादा किया गया है.
और पढो »
लोकसभा चुनाव : वाराणसी में किन मुद्दों पर होगी वोटिंग, क्या कहती है जनता?उत्तर प्रदेश की वाराणसी लोकसभा सीट पर एक जून को सातवें चरण में मतदान होगा.
और पढो »