बॉलिवूडमध्ये आजवर अनेक हॉरर चित्रपट (भयपट) बनवण्यात आले आहेत. आज आपण अशाच काही भयपटांविषयी जाणून घेणार आहोत जे सत्य घटनेवर आधरीत आहेत.
बॉलिवूडमध्ये आजवर अनेक हॉरर चित्रपट बनवण्यात आले आहेत. आज आपण अशाच काही भयपटांविषयी जाणून घेणार आहोत जे सत्य घटनेवर आधरीत आहेत.बॉलिवूड इंडस्ट्रीमध्ये आतापर्यंत अनेक हॉरर चित्रपट पाहिलेत. त्यापैकी अनेकांना प्रेक्षकांकडून पसंती मिळाली. आज आम्ही तुम्हाला सत्य घटनेवर आधारीत असलेल्या हॉरर चित्रपटांविषयी जाणून घेणार आहोत. या लिस्टमध्ये 2018 मध्ये प्रदर्शित झालेल्या स्त्री या चित्रपटाचं नाव येतं. हा चित्रपट कर्नाटकच्या नाले बावर आधारित आहे. असं म्हटलं जातं की ही गोष्ट एका गावातील आहे.
मुंबईकरांसाठी मोठी बातमी! फास्ट ट्रेन भायखळ्याला थांबणार नाही तर हार्बर रेल्वेचा प्रवास सँडहर्स्ट रोडपर्यंतचPHOTO: 'या' अभिनेत्रीला 12 व्या वर्षी कुष्ठरोगाने ग्रासलं; पण राज कपूर यांच्यामुळे चमकलं नशिब, आजही तिचा जलवा कायम
Bollywood News Horror Story Horror Film Most Horror Film Horror Film Bollywood Bollywood Horror Movies Ragini MMS Bollywood Movies Based On True Event Entertainment Top Stories Entertainment Entertainment News Entertainment News In Marathi Bollywood Bollywood News Bollywood News In Marathi Marathi Batmya Marathi News Latest Marathi News News Marathi
इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें
Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।
पोलीस तक्रारीने अभिनेत्याचं 12 वर्षांचं Live In रिलेशनशीप संपलं! तो म्हणतो, 'तिला ड्रग्जचं व्यसन'Girlfriend File Cheating Case Against Actor: एक दोन नाही तर तब्बल 12 वर्ष हे दोघे रिलेशनशीपमध्ये होते आणि मागील 10 वर्षांपासून हे दोघे एकत्र राहत असतानाच अचानक ते चर्चेत आलेत.
और पढो »
'मोदींना अर्थव्यवस्थेतले किती कळते? हा प्रश्न...'; 'महान योजनेची हत्या केली' म्हणत टीकाNiti Ayog Meeting PM Modi Criticised: मोदी हे अवतारी पुरुष आहेत ते त्यांच्या अंधभक्तांसाठी, पण अवतारी पुरुषाकडे विकासाचे कोणतेही मॉडेल नाही, असा टोला लगावण्यात आला आहे.
और पढो »
...नाहीतर भर रस्त्यातच होईल शिक्षा; FASTag चा नवा नियम अजिबात विसरून चालणार नाहीFASTag Rules : तुमचं वाहन टोलनाक्यावर पोहोचण्याआधी तुम्हा या नियमाची पायमल्ली तर करत नाही आहात हे एकेदा तपासूनच घ्या... नाहीतर पडेल महागात
और पढो »
घटस्फोटाच्या अफवेदरम्यान न्यूयॉर्कमध्ये सुट्टीचा आनंद घेतंय ऐश्वर्या राय! अभिषेक - आराध्याशिवाय चाहत्यांसोबत करतंय धम्मालरिपोर्ट्सनुसार, तिच्यात आणि सासरच्या लोकांमध्ये काहीही योग्य नाही. त्यांच्यात वाद हे सतत सुरु आहेत. इतकंच नाही तर ते घटस्फोट घेणार असल्याचे म्हटले जाते. आता या सगळ्यामध्ये किती सत्य आहे, हे त्यांना माहित कारण त्यांनी अजूनही या बातमीला दुजोरा दिलेला नाही.
और पढो »
ब्रिटनच्या राजकारणात भारतीयांची बल्लेबल्ले; फक्त ऋषी सुनक नाही, तर हे 26 भारतीय खासदारपदी विराजमानUK Election 2024 Result Updates : ब्रिटनच्या राजकारणात मोठा फेरबदल पाहिला मिळालाय. 14 वर्षांपासून सत्तेत असलेल्या कंझर्व्हैटिव्ह पक्षाचा पराभव करत मजूर पक्ष पुन्हा सत्तेत आलाय. ब्रिटनचे नवे PM स्टार्मर यांच्या नेत्रदीपक विजयाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अभिनंदन केलंय.
और पढो »
'..तर रोहित शर्मा बेशुद्ध पडेल,' भारताच्या दिग्गज खेळाडूने गौतम गंभीरला सुनावलं, 'तू तर यु-टर्न...'भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) आणि विराट कोहली (Virat Kohli) पुढील वर्ल्डकपसाठी (World Cup 2027) उपलब्ध असतील की नाही हे स्पष्ट झालेलं नाही.
और पढो »