काहीतरी मोठं घडणार? जम्मू काश्मीरमध्ये रातोरात लष्कराची मोठी कुमक तैनात; अमित शाह यांच्या बैठकीनंतर हालचालींना वेग

Amit Shah समाचार

काहीतरी मोठं घडणार? जम्मू काश्मीरमध्ये रातोरात लष्कराची मोठी कुमक तैनात; अमित शाह यांच्या बैठकीनंतर हालचालींना वेग
Amit Shah NewsJammu Kashmir Terrorist AttackIndian Army
  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 50 sec. here
  • 17 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 75%
  • Publisher: 63%

Jammu Kashmir News : जम्मू काश्मीरमध्ये मोठ्या हालचालींचे संकेत... पुढील काही तासांत नेमकं काय घडणार? जाणून घ्या महत्त्वाची बातमी...

काहीतरी मोठं घडणार? जम्मू काश्मीर मध्ये रातोरात लष्कराची मोठी कुमक तैनात; अमित शाह यांच्या बैठकीनंतर हालचालींना वेग

Jammu kashmir terrorist attack after Amit shah meeting major army soldiers and artillery deployed in doda punchजम्मू काश्मीर भागामध्ये कमी झालेल्या दहशतवादानं मागील काही महिन्यांपासून पुन्हा एकदा डोकं वर काढण्यास सुरुवात केली. ज्या भागाला दहशतवादमुक्त म्हणून घोषित करण्यात आलं होतं त्याच भागानं सध्या असे काही दहशतवादी हल्ले पाहिले, की इथं स्थानिकांवर जीव मुठीत घेऊन वावरण्याची वेळ आली आहे.

देशातील वाढत्या दहशतवादी कारवायांचं हे सावट गडद होत असल्याचं पाहता केंद्र सरकारनं काही कठोर पावलं उचलण्यास सुरुवात केली आहे. केंद्रीय सुरक्षा यंत्रणा आणि लष्करानं रातोरात संपूर्ण मोर्चा देशाच्या अतीव उत्तरेकडे असणाऱ्या या भागाच्या दिशेनं वळवला असून, इथं सध्याच्या घडीला तब्बल लष्कराच्या 3000 जवानांचा अतिरिक्त फौजफाटा तैनात केला आहे.

सध्या समोर आलेल्या माहितीनुसार जम्मू काश्मीरमध्ये 3000 अतिरिक्त सशस्त्र सैनिक तैनात करण्यात आले असून यामध्ये 500 पॅरा कमांडोंचाही समावेश आहे. सीआरपीएफचाही या तुकडीमध्ये समावेश असून, सीमेनजीकच्या हालचालींना आता प्रचंड वेग मिळताना दिसत आहे.

हमने इस समाचार को संक्षेप में प्रस्तुत किया है ताकि आप इसे तुरंत पढ़ सकें। यदि आप समाचार में रुचि रखते हैं, तो आप पूरा पाठ यहां पढ़ सकते हैं। और पढो:

Zee News /  🏆 7. in İN

Amit Shah News Jammu Kashmir Terrorist Attack Indian Army News Marathi News Jammu Kashmir Terrorist Attack News Jammu Kashmir Terrorist Attack Army Plan जम्मू काश्मीर दहशतवादी हल्ला मराठी बातम्या डोडा पुंछ रियासी काश्मीर पाकिस्तान

इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें

Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।

अजित पवार चक्रव्युहात! शिखर बँक घोटाळा प्रकरणात मोठी अपडेटअजित पवार चक्रव्युहात! शिखर बँक घोटाळा प्रकरणात मोठी अपडेटशिखर बँक घोटाळा प्रकरणात मोठी अपडेट समोर आली आहे. यामुळे अजित पवार यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे.
और पढो »

Maharashtra Politics : महाराष्ट्राच्या राजकारणातून मोठी बातमी! उद्धव ठाकरेंच्या अडचणीत वाढ?Maharashtra Politics : महाराष्ट्राच्या राजकारणातून मोठी बातमी! उद्धव ठाकरेंच्या अडचणीत वाढ?महाराष्ट्राच्या राजकारणातील सर्वात मोठी बातमी आहे. उद्धव ठाकरे यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे.
और पढो »

जम्मू काश्मीरच्या डोडामध्ये दहशतवादी हल्ल्यात 4 जवान शहीद; या वृत्तीचा खात्मा करण्यासाठी लष्करानं उचललं मोठं पाऊलजम्मू काश्मीरच्या डोडामध्ये दहशतवादी हल्ल्यात 4 जवान शहीद; या वृत्तीचा खात्मा करण्यासाठी लष्करानं उचललं मोठं पाऊलDoda Encounter Latest Update: जम्मू काश्मीरमध्ये पुन्हा एकदा दहशतवादी कारवाया वाढल्या असून, डोडा येथील चकमकीमध्ये 4 जवान शहीद झाल्याचं वृत्त समोर आलं आहे.
और पढो »

पूजा खेडकर कुटुंबीयांचे पंकजा मुंडेंशी राजकीय संबंध? त्या 12 लाखांच्या चेकमुळं चर्चेला उधाणपूजा खेडकर कुटुंबीयांचे पंकजा मुंडेंशी राजकीय संबंध? त्या 12 लाखांच्या चेकमुळं चर्चेला उधाणIAS Pooja Khedkar: वादग्रस्त आयएएस अधिकारी पूजा खेडकर यांच्या आई मनोरमा खेडकर यांच्या नावे असलेला 12 लाखाचा चेक सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
और पढो »

Kathua Terrorist Attack : कर्तव्य बजावणाऱ्या जवानांवर दहशतवाद्यांचा भ्याड हल्ला; हायटेक शस्त्र, ग्रेनेडच्या माऱ्यात पाच शहीदKathua Terrorist Attack : कर्तव्य बजावणाऱ्या जवानांवर दहशतवाद्यांचा भ्याड हल्ला; हायटेक शस्त्र, ग्रेनेडच्या माऱ्यात पाच शहीदKathua Terrorist Attack : जम्मू काश्मीरमध्ये पुन्हा एकदा दहशतवाद्यांनी भ्याड हल्ला केला असून, या हल्ल्यामध्ये लष्कराच्या पाच जवानांना प्राण गमवावे लागले आहेत.
और पढो »

जम्मू काश्मीरमध्ये चकमक; दहशतवाद्यांशी लढताना अकोल्याच्या प्रवीण जंजाळ यांना वीरमरणजम्मू काश्मीरमध्ये चकमक; दहशतवाद्यांशी लढताना अकोल्याच्या प्रवीण जंजाळ यांना वीरमरणEncounter in Jammu and Kashmir: जम्मू-काश्मीरमध्ये सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत दोन जवान शहीद झाले आहेत.
और पढो »



Render Time: 2025-02-13 22:01:32