कुडाळ मतदारसंघात शिवसेना वि. शिवसेना, ठाकरेंच्या वैभव नाईकांविरोधात शिंदेंचा मेगाप्लान

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 समाचार

कुडाळ मतदारसंघात शिवसेना वि. शिवसेना, ठाकरेंच्या वैभव नाईकांविरोधात शिंदेंचा मेगाप्लान
ShivenaNilesh RaneKudal Vidhansabha Constituency
  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 40 sec. here
  • 13 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 57%
  • Publisher: 63%

Maharashtra Politics : निलेश राणेंनी धनुष्यबाण हाती घेतला. सिंधुदुर्गातील कुडाळ इथं मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत निलेश राणेंनी शिवसेनेत प्रवेश केलाय. निलेश राणेंना शिवसेनेकडून कुडाळ इथून निवडणुकीच्या मैदानात उतरवलं जाणार आहे, हे जवळपास निश्चित मानलं जातंय.

कोकणातलं राजकारण राणेंशिवाय पूर्ण होत नाही असं म्हणतात. ऐन विधानसभेच्या रणधुमाळीत निलेश राणे ंनी राजकीय खेळी करून शिवसेनेचा धनुष्यबाण हाती घेतला आहे. सिंधुदुर्गातील कुडाळ इथल्या जाहीर कार्यक्रमात निलेश राणे ंनी शिवसेनेत प्रवेश केलाय. विधानसभेच्या जागावाटपात कुडाळ मतदारसंघ हा शिवसेना शिंदे गटासाठी सोडला जाणार आहे. त्यामुळे निलेश राणे ंनी धनुष्यबाण हाती घेतलाय. सिंधुदुर्गातील कुडाळ इथं मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत निलेश राणे ंनी शिवसेनेत प्रवेश केलाय.

आपल्या आक्रमक स्वभाव आणि भाषणशैलीसाठी निलेश राणे ओळखले जातात. शिवसेना शिंदे गटाकडे आमदार वैभव नाईक यांना टक्कर देऊ शकेल असा उमेदवार नव्हता. त्यामुळे निलेश राणे यांना शिवसेनेत घेऊन उमेदवारी देण्याचं नियोजन महायुतीनं केल्याचं बोललं जातंय. तर 2014ला गेलं ते 2024ला परत मिळवणार, असा विश्वास निलेश राणेंनी व्यक्त केलाय.आज शिवसेनेचं धनुष्यबाण हाती घेतलेल्या निलेश राणे यांच्या कारकीर्दीची सुरुवात काँग्रेसमधून झाली.निलेश राणेना 2009 सालीकाँग्रेस मधून लोकसभा निवडणुक लढविण्याची संधी मिळाली.

शिवसेना आणि कोकण ही जुनं राजकीय समीकरण. मात्र एकनाथ शिंदेंच्या फुटीनंतर शिवसेनेची दोन शकलं झाली. पक्षफुटीनंतरची ही पहिलीच विधानसभा निवडणूक आहे. त्यामुळे शिवसेना ठाकरे पक्षाचा पराभव करण्यासाठी राणेंनी कंबर कसली आहे. कुडाळमध्ये वैभव नाईकांविरोधात निलेश राणे, अशी लढत रंगणार हे मात्र नक्की.स्पोर्ट्स

हमने इस समाचार को संक्षेप में प्रस्तुत किया है ताकि आप इसे तुरंत पढ़ सकें। यदि आप समाचार में रुचि रखते हैं, तो आप पूरा पाठ यहां पढ़ सकते हैं। और पढो:

Zee News /  🏆 7. in İN

Shivena Nilesh Rane Kudal Vidhansabha Constituency Nilesh Rane Join Shivsena Nilesh Rane Vs Vaibhav Naik निलेश राणे शिवसेना कुडाळ मतदारसंघ Mahayuti Vidhansabha Election मराठी बातम्या

इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें

Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।

मोठा राजकीय भूकंप? 'शिवसेनेचं 2 ठिकाणी बोलणं, राऊत शाहांना भेटले'वर काँग्रेस म्हणाली, 'कोण कोणाला...'मोठा राजकीय भूकंप? 'शिवसेनेचं 2 ठिकाणी बोलणं, राऊत शाहांना भेटले'वर काँग्रेस म्हणाली, 'कोण कोणाला...'Maharashtra Assembly Election 2024: महाविकास आघाडीमध्ये जागावाटपाच्या मुद्द्यावरुन शिवसेना आणि उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये वाद असल्याची जोरदार चर्चा असतानाच अन्य एका वेगळ्याच्या चर्चेला उधाण आलं आहे.
और पढो »

मुंबई में दशहरा रैलियां: शिंदे और ठाकरे का शक्ति प्रदर्शनमुंबई में दशहरा रैलियां: शिंदे और ठाकरे का शक्ति प्रदर्शनमहाराष्ट्र विधानसभा चुनाव से पहले, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे नीत शिवसेना और उद्धव ठाकरे के नेतृत्व वाली शिवसेना (यूबीटी) शनिवार को मुंबई में अपनी-अपनी दशहरा रैलियां आयोजित करेंगी।
और पढो »

दशहरे पर शिवसेना में नया 'वार': एकनाथ शिंदे हों या उद्धव दोनों की पार्टियों ने ‘टीजर’ जारी किए हैंदशहरे पर शिवसेना में नया 'वार': एकनाथ शिंदे हों या उद्धव दोनों की पार्टियों ने ‘टीजर’ जारी किए हैंविजयादशमी के अवसर पर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे नीत शिवसेना और उद्धव ठाकरे के नेतृत्व वाली शिवसेना (यूबीटी) शनिवार को मुंबई में अपनी-अपनी दशहरा रैली आयोजित करेंगी।
और पढो »

शिवसेना VS शिवसेना: महाराष्ट्र चुनाव से पहले गरमाई सियासत, एक दूसरे पर बरसे उद्धव और शिंदेशिवसेना VS शिवसेना: महाराष्ट्र चुनाव से पहले गरमाई सियासत, एक दूसरे पर बरसे उद्धव और शिंदेMaharashtra Politics चुनाव से पहले दशहरे पर महाराष्ट्र में सियासी पारा चढ़ गया। शिवसेना यूबीटी नेता उद्धव ठाकरे और शिवसेना नेता और सीएम एकनाथ शिंदे आमने-सामने आए और एक दूसरे पर कई निशाने साधे। हर साल की तरह दोनों पार्टियों ने मुंबई में हशहरा उत्सव मनाया और भाषण दिया। उद्धव ठाकरे ने शिंदे गुट को डुप्लीकेट बताया तो शिंदे ने उद्धव गुट की तुलना ओवैसी...
और पढो »

मातोश्रीच्या अंगणात, सरदेसाई रिंगणात! वांद्रे पूर्व मतदारसंघात ठाकरेंच्या शिवसेनेचा उमेदवार जाहीरमातोश्रीच्या अंगणात, सरदेसाई रिंगणात! वांद्रे पूर्व मतदारसंघात ठाकरेंच्या शिवसेनेचा उमेदवार जाहीरMaharashtra Politics : महाविकास आघाडीतील ठाकरेंच्या शिवसेनेने 65 उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. पहिल्या यादीत मुंबईतील वांद्रे पूर्व विधानसभा मतदारसंघातील उमेदवारही ठरला आहे. आदित्य ठाकरे यांचे मावसभाऊ वरुण सरदेसाई यांना वांद्रे पूर्व विधानसभा मतदारसंघातून रिंगणात उतरवण्यात आलं आहे.
और पढो »

Priyanka Chaturvedi की नसीहत : Haryana का संदेश साफ़, गठबंधन को लेकर आगे बढ़े CongressPriyanka Chaturvedi की नसीहत : Haryana का संदेश साफ़, गठबंधन को लेकर आगे बढ़े CongressHaryana Assembly Election Results: हरियाणा में कांग्रेस की हार पर उसकी सहयोगी पार्टी शिवसेना उद्धव गुट की सांसद प्रियंका चतुर्वेदी ने कांग्रेस को गठबंधन धर्म का पालन करने को कहा है.
और पढो »



Render Time: 2025-02-13 12:55:50