कोकणातील घाटांचा राजा... कोल्हापूर आणि सिंधुदुर्गला जोडणारा थराराक गगनबावडा घाट

Gaganbawda Ghat समाचार

कोकणातील घाटांचा राजा... कोल्हापूर आणि सिंधुदुर्गला जोडणारा थराराक गगनबावडा घाट
Gaganbawada Ghat MaharashtraThe Thrilling Gaganbawda GhatKolhapur
  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 14 sec. here
  • 10 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 37%
  • Publisher: 63%

कोल्हापूर आणि सिंधुदुर्गला जोडणाऱ्या गगनबावडा घाटाची थराराक सफर

कधी कधी प्रवासही अमिस्मरणीय ठरतो तो सुंदर लोकेशनमुळे. महाराष्ट्रात एक असाच घाट रस्ता आहे तो कोकणातील घाटांचा राजा म्हणून ओळखला जातो. हा घाट म्हणजे कोल्हापूर आणि सिंधुदुर्गला जोडणारा थराराक गगनबावडा घाट . आयुष्यात एकदा तरी या सुंदर घाटातून प्रवास नक्की करा.कोल्हापूर आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांना जोडणारा एक प्रमुख घाट म्हणजे करूळ किंवा गगनबावडा घाट . कोल्हापूरहून कणकवलीला जाणाऱ्या या रस्त्यावर हा वेड्यावाकड्या वळणांचा, अफाट निसर्गसौंदर्याचा घाट आहे.

गगनगड हा कोल्हापूरहून जवळ आणि कोकणाच्या मार्गावरचा महत्त्वाचा किल्ला असल्यामुळे तो संरक्षण आणि व्यापारीदृष्ट्याही महत्त्वाचा होता. गगनबावडा घाटात समुद्रसपाटीपासून सुमारे तीन हजार फूट उंचीवर गगनगड आहे. गडावर कायमच सोसाट्याचा वारा आणि गार वातावरण अनुभवायला मिळतं.

हमने इस समाचार को संक्षेप में प्रस्तुत किया है ताकि आप इसे तुरंत पढ़ सकें। यदि आप समाचार में रुचि रखते हैं, तो आप पूरा पाठ यहां पढ़ सकते हैं। और पढो:

Zee News /  🏆 7. in İN

Gaganbawada Ghat Maharashtra The Thrilling Gaganbawda Ghat Kolhapur Sindhudurg Kolhapur Tour Sindhugurg Tour Maraharashtra Tourism गगनबावडा घाट

इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें

Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।

पावसाळी सुट्टीसाठी माथेरानचा बेत आखताय? ही माहिती वाचून होऊ शकतो हिरमोडपावसाळी सुट्टीसाठी माथेरानचा बेत आखताय? ही माहिती वाचून होऊ शकतो हिरमोडMatheran news : माथेरान आणि जवळपासच्या भागांमध्ये असणां निसर्गसौंदर्य, शहरीकरणापासून दूर असणारी अनेक ठिकाणं आणि पावसाळ्यामध्ये बहरणारं इथलं सौंदर्य कायमच सर्व वयोगटातील प्रेक्षकांना अकर्षित करत असतं.
और पढो »

विधानपरिषदेत बंडखोरीनं वाढवलं टेन्शन; नाशिक, कोकण, मुंबईमध्ये काय चित्र?विधानपरिषदेत बंडखोरीनं वाढवलं टेन्शन; नाशिक, कोकण, मुंबईमध्ये काय चित्र?मविआ आणि महायुतीनं लोकसभा निवडणूक राज्यात एकदिलानं लढल्या.. मात्र होऊ घातलेल्या विधानपरिषदेच्या निवडणुकांमध्ये मात्र महायुती आणि मविआचं बंडखोरीनं टेन्सन वाढवल्याचं दिसतंय
और पढो »

Weather News : सावध व्हा! ढगांच्या दाटीमुळं वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता; राज्यातील 'या' भागाला झोडपणारWeather News : सावध व्हा! ढगांच्या दाटीमुळं वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता; राज्यातील 'या' भागाला झोडपणारMaharashtra Weather News : मान्सूनच्या आगमनानंतर काही काळासाठी या वाऱ्यांचा वेग मंदावला आणि पाहता पाहता शेतकी संकटात आला. आता मात्र हाच मान्सून परतला आहे आणि...
और पढो »

अरे देवा! पालिका कर्मचाऱ्यांच्या वेतनावर गदा; रितसर नोटीस जारीअरे देवा! पालिका कर्मचाऱ्यांच्या वेतनावर गदा; रितसर नोटीस जारीमुंबई महानगर पलिकेच्या कर्मचाऱ्यांना मिळणारा बोनस, कर्मचाऱ्यांचे पगार, त्यासोबत मिळणारे भत्ते आणि पगारवाढीचा टक्का या सर्व गोष्टी पाहता अनेकांनाच पालिका कर्मचारी आणि त्यांच्या नोकऱ्यांचा हेवा वाटतो.
और पढो »

VIDEO : हॉलिवूड अभिनेता ह्यू जॅकमन रोहित शर्माचा फॅन! खुलासा करत म्हणाला...VIDEO : हॉलिवूड अभिनेता ह्यू जॅकमन रोहित शर्माचा फॅन! खुलासा करत म्हणाला...डेडपूल आणि व्हॉल्व्हरिन मध्ये पुन्हा दिसणाऱ्या हॉलिवूड स्टार ह्यू जॅकमॅननं त्याच्या आवडत्या क्रिकेटपटूच्या प्रतिभा आणि खेळाचे कौतुक केले.
और पढो »

Maharashtra Breaking News LIVE: 11 जागांपैकी 5 जागांवर भाजप आपले उमेदवार देणार- सूत्रMaharashtra Breaking News LIVE: 11 जागांपैकी 5 जागांवर भाजप आपले उमेदवार देणार- सूत्रMaharashtra Breaking News LIVE: राज्यातील आणि देशभरातील ठळक घडामोडींचा आढावा लाइव्ह अपडेट्समधून
और पढो »



Render Time: 2025-02-19 09:39:42