कोण आहेत कबिता सरकार? कोलकाता रेप आणि मर्डर प्रकरणात नराधमाचं घेतलं वकिलपत्र

Kolkata RG Kar Hospital Rape Murder Case समाचार

कोण आहेत कबिता सरकार? कोलकाता रेप आणि मर्डर प्रकरणात नराधमाचं घेतलं वकिलपत्र
Sourav BanerjeeSealdah CourtSanjoy Roy
  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 41 sec. here
  • 15 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 65%
  • Publisher: 63%

Kolkata RG Kar Hospital Rape Murder Case : कोलकाता आरजी कर कॉलेज आणि मेडिकल रुग्णालायात महिला डॉक्टरवर अत्याचार आणि हत्या प्रकरणात पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. संजय रॉय असं या नराधमाचं नाव आहे.

कोलकातात आरजी कर मेडिकल रुग्णालयाच्या सेमिनार हॉलमध्ये एका ट्रेनी महिला डॉक्टरवर अत्याचार आणि रेप करण्यात आल्याची संतापजनक घटना घडली . या प्रकरणी पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. संजय रॉय असं या नराधमाचं नाव आहे. आता कोर्टात आपला पक्ष मांडण्यासाठी आरोपी संजय रॉय ला सरकारी वकिल देण्यात आला आहे. याआधी कोर्टाने संजय रॉय ला 14 दिवसांची न्यायालयिन कोठडी सुनावली आहे. आरोपी संजय रॉय ला महिला सरकारी वकिल देण्यात आली असून कबिता सरकार असं तिचं नाव आहे.

आरोपी संजय रॉय याचं वकिलपत्र घेण्यास कोणीच वकिल तयार झालं नाही. चौकशीदरम्यान संजय रॉय पोलिसांना अतिशय उद्धट उत्तर देत असून त्याच्या चेहऱ्यावर कोणताच पश्चाताप दिसत नाहीए. त्यामुळे वकिलांनीही त्याचं वकिलपत्र घेण्यात नकार दिलाय. अशात आरोपीचा पक्ष मांडण्यासाठी कबिता सरकार यांची नियुक्ती करण्यात आली आहे.कबिता सरकार या 52 वर्षांच्या असून गेली 25 वर्ष त्या वकिली करतायत. वकिलीच्या कारकिर्दीतल सर्वात आव्हानात्मक प्रकरणाला सामोरं जात असल्याचं त्यांनी म्हटलंय.

महिला डॉक्टरवर अत्याचार आणि हत्या करणारा हा आरजी कर रुग्णालयातील कर्मचारी होता. संजय रॉय असं या आरोपीचं नाव असून रुग्णालयाच्या सेमिनार हॉलमध्ये महिला डॉक्टर एकटी असल्याची संधी साधत त्याने घृणास्पद कृत्य केलं.'इतकै पैसे हवेत तर कमव,' महिना 6 लाख 16 हजारांची पोटगी मागणाऱ्या पत्नीला कोर्टाने फटकारलं, 'सौदेबाजी करायला...'

हमने इस समाचार को संक्षेप में प्रस्तुत किया है ताकि आप इसे तुरंत पढ़ सकें। यदि आप समाचार में रुचि रखते हैं, तो आप पूरा पाठ यहां पढ़ सकते हैं। और पढो:

Zee News /  🏆 7. in İN

Sourav Banerjee Sealdah Court Sanjoy Roy SALSA Lawyer RG Kar Medical College Kolkata RG Kar Rape-Murder Case Kabita Sarkar Hooghly Mohsin College CBI Alipore Court सौरव बनर्जी सियालदह कोर्ट संजय रॉय

इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें

Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।

आरोपी रेड लाइट एरियात गेला, नग्न फोटोंची केली मागणी; कोलकाता प्रकरणात अनेक धक्कादायक खुलासे, त्या रात्री...आरोपी रेड लाइट एरियात गेला, नग्न फोटोंची केली मागणी; कोलकाता प्रकरणात अनेक धक्कादायक खुलासे, त्या रात्री...Kolkata Rape Case: कोलकाता बलात्कार हत्या प्रकरणात आरोपी संजय रॉयबाबत अनेक नव नवीन खुलासे समोर येत आहेत.
और पढो »

कोलकाता रेप-मर्डर केस में पूर्व प्रिंसिपल संदीप घोष से सीबीआई ने की पूछताछकोलकाता रेप-मर्डर केस में पूर्व प्रिंसिपल संदीप घोष से सीबीआई ने की पूछताछकोलकाता रेप-मर्डर केस में पूर्व प्रिंसिपल संदीप घोष से सीबीआई ने की पूछताछ
और पढो »

कोलकाता रेप आणि हत्या प्रकरणात मोठा दावा! आरोपींमध्ये मुलीचाही समावेश? कॉलेजचे प्रिन्सिपल आणि...कोलकाता रेप आणि हत्या प्रकरणात मोठा दावा! आरोपींमध्ये मुलीचाही समावेश? कॉलेजचे प्रिन्सिपल आणि...Kolkata Doctor Rape-Murder : कोलकाता रेप आणि हत्या प्रकरणाचे पडसाद संपूर्ण देशभरात उमटतायत. प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपवण्यात आला आहे. याप्रकरणी एका आरोपीला अटक करण्यात आली आहे. आता एक मोठा दावा करण्यात येतोय.
और पढो »

पूजा खेडकर नक्की आहे तरी कुठे? परदेशात पसार झाल्याच्या चर्चांना उधाणपूजा खेडकर नक्की आहे तरी कुठे? परदेशात पसार झाल्याच्या चर्चांना उधाणIAS Puja Khedkar Row: पूजा खेडकर प्रकरणात नवनवीन खुलासे होत आहेत. कोर्टाने जामीन अर्ज फेटाळल्यानंतर पूजा खेडकर परदेशात फरार झाल्याची माहिती समोर येतंय.
और पढो »

कोलकाता केस पर शेयर की पोस्ट तो एक्ट्रेस मिमि चक्रवर्ती को मिलने लगीं रेप की धमकियांकोलकाता केस पर शेयर की पोस्ट तो एक्ट्रेस मिमि चक्रवर्ती को मिलने लगीं रेप की धमकियांबंगाली एक्ट्रेस मिमि चक्रवर्ती ने सोशल मीडिया पर पोस्ट के जरिए जानकारी दी कि कोलकाता रेप मर्डर केस पर पोस्ट करने के बाद उन्हें भी रेप की धमकियां मिल रही हैं.
और पढो »

सुप्रीम कोर्ट ने कोलकाता रेप-मर्डर मामले में नेशनल टास्क फोर्स का किया गठन, रेप की घटना को बताया भयावहसुप्रीम कोर्ट ने कोलकाता रेप-मर्डर मामले में नेशनल टास्क फोर्स का किया गठन, रेप की घटना को बताया भयावहसुप्रीम कोर्ट ने कोलकाता रेप-मर्डर मामले में नेशनल टास्क फोर्स का किया गठन, रेप की घटना को बताया भयावह
और पढो »



Render Time: 2025-02-19 11:41:52