कोण असणार मविआचा मुख्यमंत्रिपदाचा दावेवार? उद्धव ठाकरेंनी स्पष्टच सांगितलं!

Shiv Sena UBT Chief समाचार

कोण असणार मविआचा मुख्यमंत्रिपदाचा दावेवार? उद्धव ठाकरेंनी स्पष्टच सांगितलं!
Uddhav ThackeraySanjay RautMaharashtra Politics
  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 55 sec. here
  • 11 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 56%
  • Publisher: 63%

Uddhav Thackeray: आज मुख्यमंत्री म्हणून जाहीर करा मी पाठिंबा द्या वज्रमूठ कामातून दिसली पाहिजे, असं उद्धव ठाकरेंनी म्हटलं आहे.

महाविकास आघाडी चा आज मेळावा आज होत आहे. गेल्या काहि दिवसांपासून महाविकास आघाडी चा मुख्यमंत्रीपदाचा चोहरा कोण असेल अशी चर्चा होती. तसंच, मुख्यमंत्रीपदाच्या चेहऱ्यावरुन महाविकास आघाडी त मतभेद असल्याच्या चर्चा होत्या. आता यावर शिवसेना ठाकरे गटाचे उद्धव ठाकरे यांनी अप्रत्यक्षविधान करुन चर्चांना पूर्णविराम दिला आहे.

मुख्यमंत्रिपदाचा चेहरा उद्धव ठाकरे असतील, अशी चर्चा रंगली होती. त्यावरुन ठाकरेंनी विरोधकांना सुनावत एक वक्तव्य केलं आहे. 'आघाडीत काड्या करणारे लोक युतीमध्ये बसले आहेत. मुख्यमंत्रीपदाचा चेहरा उद्धव ठाकरे होणार की कोण होणार? यावर मी आज सगळ्यांसमोर स्वच्छ सांगतो की, पृथ्वीराज चव्हाण तुम्ही आलात किंवा पवार साहेब तुम्ही आलात. आज तुम्ही मुख्यमंत्री पदाचा चेहरा जाहीर करा, माझा त्यांना पाठींबा आहे. मी स्वत:साठी लढत नाही.

'आत्ताच सांगतो आम्ही सेना-भाजप युती 25-30 वर्ष होते. त्या युतीचीपुनरावृती नकोय मला. ज्याचा सर्वात जास्त त्याचा मुख्यमंत्री या धोरणामुळं पाडापाडी होते. त्यामुळं अगोदर ठरवा आणि मग चला पुढे मला काहीच हरकत नाही. पण भाजपच्या अनुभवाची पुनरावृती नको,' असंही उद्धव ठाकरेंनी स्पष्ट म्हटलं आहे. 'लोकसभेत आपण राजकीय शत्रुला पाणी पाजलंच आहे. लोकसभेची लढाई ही संविधानाच्या व लोकशाहीच्या रक्षणाची लढाई होती. आजची लढाई ही महाराष्ट्र धर्म, अस्मिताच्या रक्षणासाठी आहे. जे महाराष्ट्र लुटायला आले आहेत. मागे मी माझ्या कार्यकर्त्यांसोबत बोललो होतो की लढाई लढायची तर कशी लढायची अशी जिद्द पाहिजे की एक तर तु राहिन किंवा मी राहिन,' असंही त्यांनी म्हटलं आहे.महाराष्ट्र

हमने इस समाचार को संक्षेप में प्रस्तुत किया है ताकि आप इसे तुरंत पढ़ सकें। यदि आप समाचार में रुचि रखते हैं, तो आप पूरा पाठ यहां पढ़ सकते हैं। और पढो:

Zee News /  🏆 7. in İN

Uddhav Thackeray Sanjay Raut Maharashtra Politics महायुती महाविकास आघाडी उद्धव ठाकरे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे शिवसेना विधानसभा निवडणुका

इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें

Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।

विधानसभेसाठी ठाकरेंची रणनिती ठरली; शिवसंपर्क मोहीम लक्ष्य 2024'ची आखणी, काय आहे ही मोहिम?विधानसभेसाठी ठाकरेंची रणनिती ठरली; शिवसंपर्क मोहीम लक्ष्य 2024'ची आखणी, काय आहे ही मोहिम?Shivsampark Campaign Target 2024: शिवसेनेने शिवसंपर्क मोहिमेची आखणी केली आहे. विधानसभेच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरेंनी आज पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली त्यावेळी त्यांनी हे आदेश दिले आहेत.
और पढो »

ठाकरेंच्या 'एक तर तू राहशील किंवा मी राहीन' चॅलेंजवर फडणवीसांचं मोजून 4 शब्दात उत्तर; म्हणाले, 'योग्य...'ठाकरेंच्या 'एक तर तू राहशील किंवा मी राहीन' चॅलेंजवर फडणवीसांचं मोजून 4 शब्दात उत्तर; म्हणाले, 'योग्य...'Fadnavis React On Uddhav Thackeray Challenge: उद्धव ठाकरेंनी पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्यामध्ये बोलताना एकेरी उल्लेख करत दिलेल्या आव्हानावर फडणवीसांनी मोजक्या शब्दात पहिली प्रतिक्रिया नोंदवली.
और पढो »

'मणिपूरला तर गेले नाहीत पण मोदी, शाहांनी बांगलादेशला जाऊन हिंदूंवरील...'; ठाकरेंची मागणी'मणिपूरला तर गेले नाहीत पण मोदी, शाहांनी बांगलादेशला जाऊन हिंदूंवरील...'; ठाकरेंची मागणीUddhav Thackeray On Bangladesh Crisis: जनता सर्वोच्च असते हे बांगलादेशमधील घटनेवरुन दिसून आल्याचं सांगताना उद्धव ठाकरेंनी इस्रायल आणि श्रीलंकेचाही उल्लेख केला.
और पढो »

महाराष्ट्राचं राजकारण औरंगजेबावरुन थेट अहमदशहा अब्दालीपर्यंत येऊन पोहचलं; उद्धव ठाकरेंनी देवेंद्र फडणवीसांना पुन्हा डिवचलंमहाराष्ट्राचं राजकारण औरंगजेबावरुन थेट अहमदशहा अब्दालीपर्यंत येऊन पोहचलं; उद्धव ठाकरेंनी देवेंद्र फडणवीसांना पुन्हा डिवचलंMaharashtra Politics : विधानसभा निवडणुकीआधी महाराष्ट्रातलं राजकारण पुन्हा तापलंय.. केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांनी उद्धव ठाकरेंवर औरंगजेब फॅन क्लबचे नेते असल्याचा आरोप केला होता. त्याला आता उद्धव ठाकरेंनीही पलटवार केलाय..
और पढो »

'हे बघ तुला जर....', गौतम गंभीरने हार्दिक पांड्याला फोनवरुन स्पष्टच सांगितलं, कॉल डिटेल्स आले समोर'हे बघ तुला जर....', गौतम गंभीरने हार्दिक पांड्याला फोनवरुन स्पष्टच सांगितलं, कॉल डिटेल्स आले समोरबीसीसीआयच्या (BCCI) अधिकाऱ्याने भारतीय क्रिकेट संघाचा मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर (Gautam Gambhir) आणि हार्दिक पांड्या (Hardik Pandya) यांच्यात झालेल्या संभाषणाचा खुलासा केला आहे.
और पढो »

Microsoft : संपूर्ण जग एका क्षणात थांबलं असं मायक्रोसॉफ्टमध्ये घडलं तरी काय? सत्या नडेला यांनी स्पष्टच सांगितलं...Microsoft : संपूर्ण जग एका क्षणात थांबलं असं मायक्रोसॉफ्टमध्ये घडलं तरी काय? सत्या नडेला यांनी स्पष्टच सांगितलं...Satya Nadella on Microsoft Windows Global Outage : जगभरातील आयटी क्षेत्रामध्ये शुक्रवारी गोंधळाची परिस्थिती पाहायला मिळाली. इथं नेमकं काय झालं? सांगितलं खुद्द सत्या नडेला यांनी...
और पढो »



Render Time: 2025-02-15 16:01:37