कोलकाता बलात्कार- हत्या प्रकरणाला वेगळं वळण; कॉलेजचे माजी प्राचार्य डॉ. संदीप घोष यांना अटक

Kolkata Lady Doctor Rape Murder Case समाचार

कोलकाता बलात्कार- हत्या प्रकरणाला वेगळं वळण; कॉलेजचे माजी प्राचार्य डॉ. संदीप घोष यांना अटक
Lady Doctor Rape CaseSandip GhoshPolygraph Test
  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 59 sec. here
  • 12 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 62%
  • Publisher: 63%

Kolkata Lady Doctor Rape Murder Case: कोलकाता येथील डॉक्टर महिलेवर बलात्कार आणि हत्या प्रकरणात वेगवेगळे खुसाले समोर येत असतानाच एक धक्कादायक बातमी समोर येत आहे.

कोलकाता येथील डॉक्टर महिलेवर झालेल्या बलात्कार आणि हत्या प्रकरणाला वेगळेच वळण लागले आहे. सीबीआयने सोमवारी आरजी कर मेडिकल कॉलेज आणि रुग्णालयाचे माजी प्राचार्य संदीप घोष यांना अटक केली आहे. तपास यंत्रणांनी सलग 15 दिवसांची चौकशीनंतर संस्थेत भ्रष्टाचार होत असल्याच्या आरोपांखाली संदीप घोष यांना ताब्यात घेतलं आहे. सीबीआयने संदीप घोष यांच्याबरोबरच बिप्लव सिंह, सुमन हाजरा आणि अफसर अली यांनादेखील अटक केली आहे.

आरजी कर वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयाचे माजी उपाधीक्षक डॉ अख्तर अली यांनी संदीप घोष संस्थेत कार्यरत असताना अनेक आर्थिक गैरव्यवहार झाले असल्याची तक्रार दाखल केली होती. यात रुग्णालयातून बेवारस मृतदेहाची तस्करी, बायो मेडिकल कचऱ्याची विल्हेवाट करण्यात भ्रष्टाचार यासारखे अनेक आरोप त्यांच्यावर केले होते. या आरोपानंतर कोलकाता पोलिस तपास करत होती. मात्र, नंतर उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर हे प्रकरण सीबीआयकडे सोपवण्यात आले आहे.

19 ऑगस्ट रोजी संदीप घोषविरोधात कोलकाता पोलिसांनी आयपीसी कलम 120 बी, 420 आणि भ्रष्टाचाराअंतर्गंत गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर कोलकाता हायकोर्टाच्या आदेशानंतर 24 ऑगस्टला सीबीआयने हे प्रकरण स्वतःकडे घेतलं. त्यानंतर चौकशी पूर्ण झाल्यानंतर संदीप घोष यांच्यावर अटकेची कारवाई करण्यात आली आहे. भ्रष्टाचाराच्या या प्रकरणात तारा ट्रेडर्स, मध्य झोरेहाट,बानीपुर, हावडा, ईशान कॅफे,4/1, बेलगछिया आणि खामा लौहाहेदेखील आरोपी आहेत.

सीबीआयच्या अधिकाऱ्यांनी संदीप घोष यांच्या घर आणि रुग्णालयात जाऊन छापेमारी केली होती. एका अधिकाऱ्यांने दिलेल्या माहितीनुसार, आर्थिक गैरव्यवहार प्रकरणांसाठी तीन पथके बनवण्यात आली होती. पहिल्या पथकात आरजी कर रुग्णालयातील शवाघरात तपासणी करण्यात आली. पाच सदस्यांच्या पथकाने कर्मचाऱ्यांची चौकशी केली होती.महाराष्ट्र

हमने इस समाचार को संक्षेप में प्रस्तुत किया है ताकि आप इसे तुरंत पढ़ सकें। यदि आप समाचार में रुचि रखते हैं, तो आप पूरा पाठ यहां पढ़ सकते हैं। और पढो:

Zee News /  🏆 7. in İN

Lady Doctor Rape Case Sandip Ghosh Polygraph Test Sanjay Roy Rape Case Murder Case RG Kar Medical College West Bengal Govt Post Mortem Report West Bengal Police

इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें

Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।

सीबीआई दफ्तर पहुंचे संदीप घोष, कोलकाता पुलिस ने भी किया है तलबसीबीआई दफ्तर पहुंचे संदीप घोष, कोलकाता पुलिस ने भी किया है तलबसीबीआई दफ्तर पहुंचे संदीप घोष, कोलकाता पुलिस ने भी किया है तलब
और पढो »

कोलकाता रेप-मर्डर केस में पूर्व प्रिंसिपल संदीप घोष से सीबीआई ने की पूछताछकोलकाता रेप-मर्डर केस में पूर्व प्रिंसिपल संदीप घोष से सीबीआई ने की पूछताछकोलकाता रेप-मर्डर केस में पूर्व प्रिंसिपल संदीप घोष से सीबीआई ने की पूछताछ
और पढो »

कोलकाता में सीएनएमसीएच के छात्रों और जूनियर डॉक्टरों ने संदीप घोष की नियुक्ति का किया विरोधकोलकाता में सीएनएमसीएच के छात्रों और जूनियर डॉक्टरों ने संदीप घोष की नियुक्ति का किया विरोधकोलकाता में सीएनएमसीएच के छात्रों और जूनियर डॉक्टरों ने संदीप घोष की नियुक्ति का किया विरोध
और पढो »

ममता का फोन लेकर जांच होनी चाहिए - सुकांत मजूमदारममता का फोन लेकर जांच होनी चाहिए - सुकांत मजूमदारKolkata Doctor Rape Case Update: कोलकाता- CBI दफ्तर पहुंचा संदीप घोष. आज फिर संदीप घोष से CBI के Watch video on ZeeNews Hindi
और पढो »

कोलकाता कांड: आरजी कर के पूर्व प्रिंसिपल संदीप घोष गिरफ्तार, 15 दिनों की पूछताछ के बाद CBI का एक्शनकोलकाता कांड: आरजी कर के पूर्व प्रिंसिपल संदीप घोष गिरफ्तार, 15 दिनों की पूछताछ के बाद CBI का एक्शनसीबीआई ने कई दिनों की पूछताछ के बाद कोलकाता के आरजी कर मेडिकल कॉलेज के पूर्व प्रिंसिपल डॉ संदीप घोष को गिरफ्तार कर लिया है.
और पढो »

WB: आरजी कर मेडिकल कॉलेज के पूर्व प्रिंसिपल समेत सात का पॉलीग्राफ टेस्ट, खुलेंगी मामले से जुड़ी अहम परतें?WB: आरजी कर मेडिकल कॉलेज के पूर्व प्रिंसिपल समेत सात का पॉलीग्राफ टेस्ट, खुलेंगी मामले से जुड़ी अहम परतें?कोलकाता के आरजी कर मेडिकल कॉलेज में महिला डॉक्टर की दुष्कर्म के बाद हत्या के मामले पूर्व प्रिंसिपल संदीप घोष समेत कुल सात लोगों का पॉलीग्राफ टेस्ट कराया जा रहा है।
और पढो »



Render Time: 2025-02-13 19:16:10