कोलकाता रेप व हत्या प्रकरणात नवीन ट्विस्ट; सुरक्षा रक्षकांसमोर मुख्य आरोपीने केला भलताच दावा

Kolkata Rape And Murder समाचार

कोलकाता रेप व हत्या प्रकरणात नवीन ट्विस्ट; सुरक्षा रक्षकांसमोर मुख्य आरोपीने केला भलताच दावा
Kolkata Doctor Rape And MurderWho Is Sanjay RoyKolkata Doctor's Rape And Murder
  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 58 sec. here
  • 11 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 57%
  • Publisher: 63%

Kolkata Rape And Murder Case: कोलकत्ता रेप मर्डर केस प्रकरणात नवनवीन ट्विस्ट येत आहेत. आता आरोपीने एक नवीनच खुलासा केला आहे.

: कोलकत्ता येथील आरजीकर मेडिकल कॉलेज आणि रुग्णालयात महिला डॉक्टरवर बलात्कार करुन हत्या करण्यात आली. या घटनेने संपूर्ण देशभरातून वातावरण तापले होते. ट्रेनी महिला डॉक्टरच्या बलात्कार आणि हत्या प्रकरणातील आरोपी संजय रॉय ला अटक करण्यात आली आहे. सुरुवातील आरोपी संजय रॉय याने गुन्हा कबुल केला होता. मात्र, आता त्याने सगळे आरोप फेटाळून लावले आहेत. तुरुंगाच्या सुरक्षा रक्षकांना संजय रॉय याने वेगळीच कहाणी सांगितली आहे. त्यामुळं या प्रकरणातील गुंता अधिकच वाढत असल्याचे समोर येत आहे.

कोलकाता प्रकरण सीबीआयकडे सोपवण्यात आलं आहे. सीबीआय या प्रकरणातील मुख्य आरोपी संजय रॉयची रविवारी पॉलीग्राफ टेस्ट करणार आहे. खोट पकडणाऱ्या या टेस्टच्या आधीच आरोपी संजय रॉयने हत्याचे आरोप फेटाळून लावले आहेत. तसंच, त्याला यात अडकवण्यात येतंय मी निर्दोष आहे, असा दावा केला आहे. तुरुंग अधिकाऱ्यांच्या हवाल्यानुसार, एका रिपोर्टमध्ये म्हणण्यात आलं आहे की, संजय रॉयने तुरुंगातील गार्डना सांगितलं आहे की त्याला रेप आण हत्या प्रकरणाबाबत काहीच माहिती नाही. कोलकत्ता पोलिसांच्या म्हणण्यानुसार संजय रॉयने सरकारी आरजी कर मेडिकल कॉलेज आणि रुग्णालयाच्या सेमिनार हॉलमध्ये प्रशिक्षित महिला डॉक्टरवर बलात्कार व हत्या करण्याचा गुन्हा आरोपीन कबुल केला होता. तसंच, शुक्रवारी आरोपीने अतिरिक्त मुख्य न्यायिक मजिस्ट्रेट कोर्टासमोर बेकसुर असल्याचा दावा केला होता.

संजय रॉयला कडेकोट सुरक्षेत कोलतत्ताच्या प्रेसीडेंसी जेलच्या सेल नंबर 21 मध्ये ठेवण्यात आलं आहे. पोलीस कोठडीत तो एकटाच आहे. बाहेर सीसीटीव्हीदेखील लावण्यात आले होते. संजय रॉयच्या सायकोलॉजीकल प्रोफाइलिंगमध्ये आढळलं आहे की, संजय रॉय एक विकृत व्यक्ती आहे. तसंच, त्याला पोर्नोग्राफीचे व्यसन आहे. एका सीबीआय अधिकाऱ्याने डॉक्टरच्या हवाल्याने दिलेल्या माहितीनुसार, संजय रॉयच्या आत एक पाशवी वृत्ती आहे.

हमने इस समाचार को संक्षेप में प्रस्तुत किया है ताकि आप इसे तुरंत पढ़ सकें। यदि आप समाचार में रुचि रखते हैं, तो आप पूरा पाठ यहां पढ़ सकते हैं। और पढो:

Zee News /  🏆 7. in İN

Kolkata Doctor Rape And Murder Who Is Sanjay Roy Kolkata Doctor's Rape And Murder Sandip Ghosh RG Kar Medical College And Hospital RG Kar Medical College And Hospital Probe Update आरजी मेडिकल कॉलेज कोलकाता रेप मर्डर केस संजय रॉय

इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें

Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।

आरोपी रेड लाइट एरियात गेला, नग्न फोटोंची केली मागणी; कोलकाता प्रकरणात अनेक धक्कादायक खुलासे, त्या रात्री...आरोपी रेड लाइट एरियात गेला, नग्न फोटोंची केली मागणी; कोलकाता प्रकरणात अनेक धक्कादायक खुलासे, त्या रात्री...Kolkata Rape Case: कोलकाता बलात्कार हत्या प्रकरणात आरोपी संजय रॉयबाबत अनेक नव नवीन खुलासे समोर येत आहेत.
और पढो »

कोलकाता डॉक्टर हत्या प्रकरणात ट्विस्ट, आरोपीचा यू-टर्न, म्हणाला 'या' टेस्टसाठी मी तयारकोलकाता डॉक्टर हत्या प्रकरणात ट्विस्ट, आरोपीचा यू-टर्न, म्हणाला 'या' टेस्टसाठी मी तयारKolkata RG Kar Hospital Rape Murder Case : कोलकाता के आरजी कर मेडकिल कॉलेजमध्ये महिला डॉक्टर अत्याचार आणि हत्या प्रकरणातील आरोपी संजय रॉयने यू-टर्न घेतला आहे. आरोपीची वकिल कबिता सरकारने संजय रॉय पॉलिग्राफी टेस्टसाठी तयार असल्याचं म्हटलं आहे.
और पढो »

Ambernath Hit And Run प्रकरणात भलताच ट्विस्ट; लेकानेच बापाच्या कारचा पाठलाग करत अपघात घडवलाAmbernath Hit And Run प्रकरणात भलताच ट्विस्ट; लेकानेच बापाच्या कारचा पाठलाग करत अपघात घडवलाAmbernath Man Hit Car With His SUV: अंबरनाथमध्ये एक धक्कादायक प्रकार घडला आहे. हिट अँड रन प्रकरणात एक वेगळंच सत्य समोर आलं आहे.
और पढो »

...तर यशश्रीचा जीव वाचला असता; उरणमधील हत्या प्रकरणात धक्कादायक खुलासा...तर यशश्रीचा जीव वाचला असता; उरणमधील हत्या प्रकरणात धक्कादायक खुलासाNavi Mumbai Crime: यशश्री शिंदे हत्या प्रकरणात मोठी अपडेट समोर आली आहे. आरोपी दाऊद शेख याने तपासात पोलिसांसमोर धक्कादायक खुलासा केला आहे.
और पढो »

कोलकाता ट्रेनी डॉक्टर रेप-हत्या मामले में सीबीआई ने सुप्रीम कोर्ट में सौंपी स्टेटस रिपोर्टकोलकाता ट्रेनी डॉक्टर रेप-हत्या मामले में सीबीआई ने सुप्रीम कोर्ट में सौंपी स्टेटस रिपोर्टकोलकाता ट्रेनी डॉक्टर रेप-हत्या मामले में सीबीआई ने सुप्रीम कोर्ट में सौंपी स्टेटस रिपोर्ट
और पढो »

कोलकाता रेप आणि हत्या प्रकरणात मोठा दावा! आरोपींमध्ये मुलीचाही समावेश? कॉलेजचे प्रिन्सिपल आणि...कोलकाता रेप आणि हत्या प्रकरणात मोठा दावा! आरोपींमध्ये मुलीचाही समावेश? कॉलेजचे प्रिन्सिपल आणि...Kolkata Doctor Rape-Murder : कोलकाता रेप आणि हत्या प्रकरणाचे पडसाद संपूर्ण देशभरात उमटतायत. प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपवण्यात आला आहे. याप्रकरणी एका आरोपीला अटक करण्यात आली आहे. आता एक मोठा दावा करण्यात येतोय.
और पढो »



Render Time: 2025-02-19 05:02:20