क्रिकेट चाहत्यांसाठी खुशखबर! टी20 वर्ल्ड कपचे सामने भारतात मोफत पाहता येणार... पाहा कुठे आणि कसे?

T20 World Cup 2024 समाचार

क्रिकेट चाहत्यांसाठी खुशखबर! टी20 वर्ल्ड कपचे सामने भारतात मोफत पाहता येणार... पाहा कुठे आणि कसे?
IND Vs PakIndian Cricket TeamInd Vs Ire
  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 23 sec. here
  • 14 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 54%
  • Publisher: 63%

Indian Cricket Team : जगभरातील क्रिकेटप्रेमींना उत्सुकता लागली आहे ती टी20 वर्ल्ड कपची. येत्या 2 जूनपासून अमेरिका आणि वेस्टइंडिजमध्ये नवव्या टी20 वर्ल्ड कपला सुरुवात होणार आहे. त्याआधी भारतीय क्रिकेट चाहत्यांना एक खुशखबर मिळाली आहे.

टी20 वर्ल्ड कप 2024 येत्या 2 जूनपासून सुरु होतोय. यंदाची स्पर्धा वेस्ट इंडिज आणि अमेरिकेत खेळवली जाणर आहे. यासाठी दोन्ही यजमान देशांनी जय्यत तयारी केलीय. टी20 वर्ल्ड कपसाठी अमेरिकेत नवं स्टेडिअम उभारण्यात आलं आहे. यंदाच्या टी20 वर्ल्ड कप स्पर्धेत तब्बल 20 संघांनी भाग घेतला असून पाच संघांचे चार ग्रुप बनवण्यात आले आहेत. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या टीम इंडिया चा ग्रुप ए मध्ये समावेश आहे. या ग्रुपमध्ये भारताशिवाय पाकिस्तान, आयर्लंड, कॅनडा, यजमान अमेरिका संघांचा समावेश आहे.

त्यातच भारतीय क्रिकेट चाहत्यांनी स्पर्धेआधी एक खुशखबर मिळाली आहे. टी20 वर्ल्ड कपचे सर्व सामने भारतीय क्रिकेट चाहत्यांना घरबसल्या मोफत पाहाता येणार आहे. टी20 वर्ल्ड कपचे सर्व सामने डिज्नी प्लस हॉटस्टारवर मोफत दाखवले जाणार आहेत. विशेष म्हणजे यासाठी सब्सक्रिप्शन घेण्याचीही गरज नाही.याशिवाय स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवर सामन्यांचं लाईव्ह ब्रॉडकास्टिंग केलं जाणार आहे. स्टार स्पोर्ट्स नेटवर्स टी20 वर्ल्ड कप 2024 चे ऑफिशिअर ब्रॉडकास्टर आहेत.

हमने इस समाचार को संक्षेप में प्रस्तुत किया है ताकि आप इसे तुरंत पढ़ सकें। यदि आप समाचार में रुचि रखते हैं, तो आप पूरा पाठ यहां पढ़ सकते हैं। और पढो:

Zee News /  🏆 7. in İN

IND Vs Pak Indian Cricket Team Ind Vs Ire Hotstar Star Sports Cricket Sports How To Watch T20 World Cup 2024 T20 World Cup Live Streaming T20 World Cup Live Broadcast टी-20 वर्ल्ड कप टीम इंडिया

इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें

Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।

14 हजारांपेक्षा कमी किंमत, 128 GB स्टोरेज, सुपरफास्ट चार्जिंग; 'या' तारखेपासून सुरू होतोय सेल!14 हजारांपेक्षा कमी किंमत, 128 GB स्टोरेज, सुपरफास्ट चार्जिंग; 'या' तारखेपासून सुरू होतोय सेल!Vivo T3x 5G Specifications: Vivoने भारतात आणखी एक नवा स्मार्टफोन लाँच केला आहे. त्याचे फिचर्स आणि स्पेसिफिकेशन कसे असतील जाणून घ्या
और पढो »

Indian Railway : काय सांगता? कोकणात जाणाऱ्या वंदे भारत, तेजस एक्स्प्रेस रद्द?Indian Railway : काय सांगता? कोकणात जाणाऱ्या वंदे भारत, तेजस एक्स्प्रेस रद्द?Indian Railway : कमीत कमी वेळात कोकण आणि अगदी गोव्यापर्यंत पोहोचवणाऱ्या या रेल्वेगाड्यांसंदर्भात का घेण्यात आला हा निर्णय? पाहा सर्वात मोठी बातमी...
और पढो »

Maharashtra Weather News : दमट हवामानामुळं कोकण पट्ट्याची होणार घुसमट; 'इथं' मात्र अवकाळीचं संकटMaharashtra Weather News : दमट हवामानामुळं कोकण पट्ट्याची होणार घुसमट; 'इथं' मात्र अवकाळीचं संकटMaharashtra Weather News : मुंबईपासून कोकणापर्यंत आणि विदर्भापासून मध्य महाराष्ट्रापर्यंत काय आहे हवामानाची स्थिती? पाहा सविस्तर वृत्त...
और पढो »

Maharashtra Weather News : काळजी घ्या! कोकणाची होरपळ सुरुच; राज्याच्या 'या' भागात उष्णतेचा यलो अलर्टMaharashtra Weather News : काळजी घ्या! कोकणाची होरपळ सुरुच; राज्याच्या 'या' भागात उष्णतेचा यलो अलर्टMaharashtra Weather News : देशाच्या प्रत्येक कोपऱ्यात हवामानाची विचित्र स्थिती. कुठे हिमवृष्टी, कुठे उष्णतेची लाट तर, कुठे पावसाच्या सरी...
और पढो »

T20 वर्ल्ड कप 2024: PCB ने टीम से पहले इनाम का किया ऐलान, टूर्नामेंट जीतने पर पाकिस्तान के हर खिलाड़ी को मिलेंगे करोड़ोंटी20 वर्ल्ड कप से पहले पाकिस्तान क्रिकेट टीम को आयरलैंड और इंग्लैंड का दौरा करना है। इससे पहले पाकिस्तान क्रिकेट बोर्ड के अध्यक्ष मोहसिन नकवी ने लंच की मेजबानी की।
और पढो »

Weather Forecast: मुंबईसह कोकणात उष्णतेच्या लाटेचा इशारा; 'या' भागात पडणार पाऊसWeather Forecast: मुंबईसह कोकणात उष्णतेच्या लाटेचा इशारा; 'या' भागात पडणार पाऊसMaharashtra Weather Forecast Today : कोकणातील रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात 4, 5 आणि 6 मे दरम्यान हवामान उष्ण आणि दमट राहण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.
और पढो »



Render Time: 2025-02-19 11:43:58