क्रीडा लवादाने याचिका फेटळाल्यानंतर विनेश फोगटाची पहिली पोस्ट, क्रीडा चाहते भावूक

Paris Olympic समाचार

क्रीडा लवादाने याचिका फेटळाल्यानंतर विनेश फोगटाची पहिली पोस्ट, क्रीडा चाहते भावूक
Vinesh PhogatParis Olympics 2024Vinesh Phogat Wrestling
  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 22 sec. here
  • 13 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 50%
  • Publisher: 63%

Vinesh Phogat Petition Dismissed : पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारतीय कुस्तीपटू विनेश फोगाटनला अपात्र ठरवल्यानंतर तिने या निर्णयाविरोधात क्रीडा लवादाकडे याचिका केली होती. पण ही याचिका फेटाळण्यात आली. त्यानंतर आता विनेश फोगाटने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे.

भारतातल्या करोडो क्रीडा चाहत्यांना पॅरिस ऑलिम्पिक 2024 मध्ये मोठा धक्का बसला. कोर्ट ऑफ आर्बिट्रेशन फॉर स्पोर्टस अर्थात क्रीडा लवादाने भारतीय महिला कुस्तीपटू विनेश फोगाट ची याचिका फेटाळून लावली. ऑलिम्पिक संघनेच्या विरोधात विनेशने याचिका केली होती. याचिका फेटाळल्याने विनेशची रौप्य पदक मिळवण्याची आशाही संपुष्टात आली आहे. क्रीडा लवादाच्या निर्णयानंतर आता पहिल्यांदाच विनेश फोगाट ने सोशल मीडिआलर एक फोटो शेअर केला आहे. या फोटोवर दिग्गजांबरोबरच अनेक क्रीडा चाहत्यांनी कमेंट्स केल्या आहेत.

आधी क्रीडा लवादाने पॅरिस ऑलिम्पिकच्या अखेरच्या दिवशी म्हणजे 11ऑगस्टला निर्णय देणार असल्याचं सांगितलं. पण त्यानंतर तारीख पे तारीख देत राहिले. अखेर चौदा तारखेला याबाबतचा निर्णय जाहीर करण्यात आला. पण विनेशची याचिका फेटाळण्यात आली. 50 किलो वजनी गटात विनेश फोगाटने अंतिम फेरीत धडक मारली. पण अंतिम फेरीच्या आधी करण्यात आलेल्या वैद्यकीय चाचणीत विनेशचं वजन 100 ग्राम अधिक दाखवण्यात आलं. यामुळे ऑलिम्पिक संघटनेने तिला अपात्र ठरवलं.

हमने इस समाचार को संक्षेप में प्रस्तुत किया है ताकि आप इसे तुरंत पढ़ सकें। यदि आप समाचार में रुचि रखते हैं, तो आप पूरा पाठ यहां पढ़ सकते हैं। और पढो:

Zee News /  🏆 7. in İN

Vinesh Phogat Paris Olympics 2024 Vinesh Phogat Wrestling Vinesh Phogat Paris Olympics 2024 Vinesh Phogat Disqualify Vinesh Phogat Disqualify Decision Vinesh Phogat Appeal Vinesh Phogat Decision Appeal विनेश फोगाट Vinesh Phogat Petition Dismissed CAS

इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें

Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।

विनेश फोगाटला सर्वात मोठा दिलासा; काही तासांतच समोर येणार निकालविनेश फोगाटला सर्वात मोठा दिलासा; काही तासांतच समोर येणार निकालVinesh Phogat Olympics 2024: भारतीय क्रीडा क्षेत्रामध्ये एकिकडे विविध खेळाडूंचं यश साजरा होत असतानाच विनेश फोगाटवरही सर्वांच्याच नजरा आहेत.
और पढो »

खेल प्रशिक्षक बनने का सुनहरा मौका, 1.50 लाख तक मिलेगी सैलरी, ये है अहर्ता और आवेदन करने की आखिरी तारीखउप क्रीडा अधिकारी मो.
और पढो »

घटस्फोटानंतर नताशाची पहिली पोस्ट, हार्दिक पांड्यासाठी गुड न्यूजघटस्फोटानंतर नताशाची पहिली पोस्ट, हार्दिक पांड्यासाठी गुड न्यूजHardik-Natasa : टीम इंडियाचा ऑलराऊंडर हार्दिक पांड्या आणि पत्नी नताशा स्टेनकोविकने अधिकृतरित्या घटस्फोटावर शिक्कामोर्तब केलं आहे. दोघांनी सामंजस्याने हा निर्णय घेतलाय. नताशा मुलगा अगस्त्याला घेऊन आपल्या मायदेशी म्हणजे सर्बियाला परतली आहे.
और पढो »

मां, कुश्ती मुझसे जीत गई, मैं हार गई... दिल चीर रहे संन्यास के बाद विनेश फोगाट के ये शब्दमां, कुश्ती मुझसे जीत गई, मैं हार गई... दिल चीर रहे संन्यास के बाद विनेश फोगाट के ये शब्दVinesh Phogat became emotional: संन्यास का ऐलान करते हुए अपनी मां को याद कर इमोशनल हो गईं विनेश फोगाट, जानें पोस्ट करते हुए क्या कुछ कहा.
और पढो »

Vinesh Phogat:''मां कुश्ती मुझसे जीत गई, मैं हार गई, माफ करना आपका सपना मेरी हिम्मत सब टूट चुके हैं''Vinesh Phogat:''मां कुश्ती मुझसे जीत गई, मैं हार गई, माफ करना आपका सपना मेरी हिम्मत सब टूट चुके हैं''Vinesh Phogat became emotional: संन्यास के दौरान मां को याद करते हुए इमोशनल हो गईं विनेश फोगाट. जानें पोस्ट करते हुए क्या कुछ कहा.
और पढो »

पहले कसा तंज, अब कंगना रनौत ने विनेश फोगाट को बुलाया शेरनी, लिखा- मत रो...पहले कसा तंज, अब कंगना रनौत ने विनेश फोगाट को बुलाया शेरनी, लिखा- मत रो...एक्ट्रेस और बीजेपी सांसद कंगना रनौत ने भी विनेश के सपोर्ट में पोस्ट लिखी है. उन्होंने रेसलर को शेरनी का टैग दिया है.
और पढो »



Render Time: 2025-02-13 19:25:52