Amol Mitkari On Tanaji Sawant Controversial Statement: महायुतीचा धर्म पाळण्याचा ठेका फक्त राष्ट्रवादीने घेतला नाही, अशी भूमिका अमोल मिटकरी यांनी दिली आहे.
amol mitkari gives reply to tanaji sawant controversial statement of ajit pawar ncp groupराज्यात विधानसभा निवडणुकांचे वारे वाहत आहे. सर्वच राजकीय पक्षांकडून रणनिती आखण्यात येत आहे. जागावाटपाच्या चर्चा असतानाच महायुतीत नाराजी असल्याच्या चर्चांनाही उधाण येत आहे. तानाजी सावंत यांनी राष्ट्रवादी काँग्रेस बाबत केलेल्या वक्तव्यामुळं या चर्चांना पुन्हा एकदा जोर आला आहे. तानाजी सावंत यांच्या वक्तव्यामुळं राष्ट्रवादी त नाराजी पसरली आहे.
अमोल मिटकरी यांनी एक्सवर पोस्ट करत तानाजी सावंत यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे. तानाजी सावंत ही व्यक्तीच संशोधनाची व्यक्ती आहे. हाफकीन संस्था आहे की माणून हे त्या व्यक्तीला माहीत नाही, खेकडा धरण फोडू शकतो असा शोध लावणारी व्यक्ती काहीही बोलू शकतात, असा टोला अमोल मिटकरींना लगावला आहे. तसंच, त्यांच्या पोटात राष्ट्रवादीच्या मांडीला मांडी लावून बसण्याची मळमळ असेल तर त्यांनी बुमपरांड्यातील साखर कारखाण्याच्या उदघाटनाला अजित पवारांना कशाला बोलावलं? असा सवालही मिटकरींनी केला आहे.
जे खेकड्यामुळे धरण फुटले म्हणू शकतात , हाफकिन संस्थेला माणुस म्हणु शकतात,इतकंच काय आपला बुम ता. परंडा जि. धाराशिव येथील भैरवनाथ साखर कारखान्याचे उद्घाटन पवार साहेबांच्या हस्ते करू शकतात, दादांकडून निधी घेऊ शकतात ते काहीही बोलु शकतात.अमोल मिटकरी यांनी एक ट्विटदेखील केल आहे. या ट्विटमध्ये त्यांनी अजित पवारांसोबत तानाजी सावंत यांच्यासोबतचे फोटो पोस्ट केले आहेत. मिटकरी पुढे म्हणतात की, उदघाटनाला बोलवायचं आणि राष्ट्रवादीशी पटत नाही असं जनतेला सांगायच.
Amol Mitkari Post On Tanaji Sawant Amol Mitkari On Shinde Group Leader Statement Ajit Pawar Group Vs Shinde Group NCP Mahayuti Ajit Pawar Group Umesh Patil On Tanaji Sawant Amol Mitkari On Mahayuti Tanaji Sawant Controversial Statement About Ncp अमोल मिटकरी महायुतीबाबत विधान तानाजी सावंत वादग्रस्त विधान काँग्रेस राष्ट्रवादी
इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें
Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।
ठाण्यातील हल्ला म्हणजे अॅक्शनला रिअॅक्शन, माझे समर्थन...; ठाकरेंवरील हल्ल्यावर CM स्पष्टचं बोललेEknath Shinde Attack On Uddhav Thackeray convoy: माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या ठाण्यातील मेळाव्यानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी मोठा गोंधळ घातला होता. या राड्यावर आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
और पढो »
Video: 'पोलिसांकडे काय बघतो? आम्ही...'; पुणेकराने भररस्त्यात शिंदेंच्या आमदाराला झापलंShinde Group MLA Schooled By Punekar: पुण्याच्या रस्त्यावर घडलेला हा सारा प्रकार कॅमेरामध्ये कैद झाला असून सध्या हा व्हिडीओ तुफान व्हायरल झाल्याचं पाहायला मिळत आहे.
और पढो »
कोल्हापूर आणि सांगलीला महापुराचा धोका; पावसामुळे नाही तर कर्नाटक सरकारमुळेMaharashtra Rain Update: अलमट्टी धरण आणि हिप्परगीची पाणी पातळी तातडीने नियंत्रित ठेवा अन्यथा कोल्हापूर व सांगलीला महापुराचा धोका निर्माण होऊ शकतो. कृष्णा महापूर नियंत्रण समितीने हा इशारा दिला आहे.
और पढो »
'उपमुख्यमंत्री नसताना धरण वाहतंय', म्हणणाऱ्या राज ठाकरेंना अजित पवारांचं उत्तर, म्हणाले, 'वाचाळवीरांची...'Ajit Pawar on Raj Thackeray: राज ठाकरेंनी (Raj Thackeray) उपमुख्यमंत्री नसतानाही धरण वाहतंय असं म्हणत अजित पवारांना (Ajit Pawar) टोला लगावला होता. यानंतर अमोल मिटकरी यांनी प्रत्युत्तर दिल्यानंतर मनसैनिकांनी (MNS Activist) त्यांची गाडी फोडली. त्यात आता अजित पवार यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे.
और पढो »
IND vs SL 3rd ODI : आता प्रश्न इज्जतीचा! तिसऱ्या वनडेमध्ये रोहित शर्मा देणार 'या' दोन खेळाडूंना नारळIndia vs Sri Lanka 3rd ODI : तिसऱ्या आणि अखेरच्या वनडे सामन्यात रोहित शर्मा दोन खेळाडूंना बाकावर बसवून दोन नव्या खेळाडूंना संघात स्थान देऊ शकतो.
और पढो »
'ही' भांडखोर बाई मोदी सरकारबरोबरच संपूर्ण भारताचं टेन्शन वाढवणार? भविष्य आव्हानात्मकBangladesh Violence Big Blow For India: शेख हसीना यांनी आपल्या पदाचा राजीनामा देणं हे भारतासाठी फार धोक्याचं असून यापुढील संभाव्य घटनाक्रम अधिक चिंता वाढवणारा ठरु शकतो.
और पढो »