Shocking News: कुठे घडली ही घटना? तुमची मुलंही बांधकाम सुरू असणाऱ्या परिसरामध्ये खेळण्यासाठी जातायत? या मुलासोबत जे घडलं ते जाणून मन विचलित होईल...
खेळायला गेला तो परत आलाच नाही... इमारतीच्या बांधकामासाठी खोदण्यात आलेल्या खड्डयात पडून 7 वर्षीय मुलाचा मृत्यू
navi mumbai koparkhairane 7 year boy death after falling on under construction building siteनिर्माणाधीन इमारतींच्या परिसरांमध्ये घडणाऱ्या दुर्घटना आजवर अनेकदा समोर आल्या आहेत. त्यातच आणखी एका काळीज पिळवटणाऱ्या घटनेची भर पडली असून, नवी मुंबईमध्ये घडलेल्या या घटनेनं सारेच हादरले आहेत. नवी मुंबईतील कोपरखैरणे सेक्टर-5 मध्ये इमारतीच्या बांधकामासाठी खोदण्यात आलेल्या खड्डयात पडून एका 7 वर्षीय मुलाचा मृत्यू झाल्याची घटना बुधवारी सायंकाळी घडली. अंकित पानसिंग ठनगुगा असं या दुर्घटनेतील मृत मुलाचं नाव सांगितलं जात आहे. घटनास्थळी ज्या बांधकाम साईडवरील खड्डयात पडुन लहानग्या अंकितचा मृत्यू झाला, त्या खड्डयाच्या आजुबाजुला सुरक्षिततेच्या दृष्टीने कुठल्याही प्रकारची उपाययोजना केली नसल्यामुळे अंकित मित्रासोबत खेळता खेळता त्यात पडल्याचं आढळून आलं.
कोपरखैरणे पोलिसांनी सदर प्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद करुन पुढील तपासाला सुरुवात केली आहे. या दुर्घटनेत मृत झालेला अंकित हा कोपरखैरणे सेक्टर-5 मध्ये वास्तव्यास असून, तो कोपरखैरणे सेक्टर-4 मधील जिजामाता कॉन्वेंट स्कूल मध्ये शिकत होता. बुधवारी सायंकाळी अंकित शाळेतून घरी आल्यानंतर तो परिसरातील मुलांसह/ मित्रांसमवेत खेळण्यासाठी बाहेर पडला होता.खेळतानाच महापालिका शाळेच्या बाजुला खाजगी इमारतीच्या बांधकामासाठी खोदण्यात आलेल्या खड्ड्यात तो पाय घसरुन पडला.
Koparkhairane Boy Death Under Constroction Building Site नवी मुंबई कोपरखैरण Navi Mumbai News Navi Mumbai Homes Navi Mumbai CIDCO Cidco Lottery सिडको नवी मुंबई बातम्या
इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें
Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।
KL Rahul च्या विकेटवरून मैदानात मोठा ड्रामा, विराट बाउंड्रीपर्यंत येऊन परत गेला, नेमकं काय घडलं?दुसऱ्या सामन्याचा टॉस भारताचा कर्णधार रोहित शर्माने जिंकला आणि त्याने प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. दरम्यान सामन्याच्या सुरुवातीलाच केएल राहुलच्या विकेटवरून मैदानात मोठा ड्रामा झाला.
और पढो »
एकही आमदार, खासदार नसलेल्या मनसेची पक्ष म्हणून मान्यता रद्द होणार?मनसेला विधानसभा निवडणुकीत एकही जागा मिळाली नाही. एवढच नाही तर मनसेच्या मतांची टक्केवारीही घसरली आहे.
और पढो »
महायुतीच्या शपथविधीची जय्यत तयारी, कुणाकुणाची वर्णी लागणार?Mahayuti Oath Ceremony: भाजपनं अद्याप विधीमंडळ नेत्याची नियुक्ती केलेली नाही.
और पढो »
गायकाच्या मुलाचा जन्मतःच मृत्यू; 'एवढ्याशा चिमुकल्याचा एवढा भार...' म्हणत व्यक्त केली भावना, पत्नीला सांभाळणं...गायक बी प्राक गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे. बी प्राकची गाणी कायमच चाहत्यांच मनोरंजन करत असतात. पण आता बातमी आहे ती त्याच्या खासगी आयुष्याबद्दल. बी प्राकच्या नवजात बालकाचा जन्मः होताच मृत्यू झाला आहे.
और पढो »
Kurla Bus Accident : नोकरीच्या पहिल्या दिवशी घरातून गेली ती गेलीच! कुर्ला बस अपघातात शाह कुटुंबाने गमावली 19 वर्षीय लेकAfreen Shah Death in Kurla Bus Accident : मुंबईच्या कुर्ल्यामध्ये झालेल्या बेस्ट बसच्या अपघातात 7 जणांचा मृत्यू झालाय. मृत्यू झालेल्या व्यक्तिंच्या कुटुंबासाठी सोमवारचा दिवस काळा दिवस ठरलाय. नोकरीच्या पहिल्या दिवशी घरातून गेली लेक परतली नाही.
और पढो »
लोकसभेला थोडी गंमत केली, विधानसभेला गंमत करु नका, नाहीतर...; अजित पवार बारामतीकरांना स्पष्टच बोललेAjit Pawar News: घरातील दोन उमेदवार राहिले आहेत, लोकसभेला जो निकाल दिला त्या बाबत माझं काही म्हणणं नाही, असं अजित पवार यांनी म्हटलं आहे.
और पढो »