Sourav Ganguly On Head Coach Selection : टीम इंडियाच्या प्रशिक्षकपदी (Team India Head Coach) गौतम गंभीर याच्या नावाची चर्चा सुरू असताना आता सौरव गांगुलीने यावर भाष्य करणारी पोस्ट केली आहे.
Sourav Ganguly On Head Coach Selection : टीम इंडियाच्या प्रशिक्षकपदी गौतम गंभीर याच्या नावाची चर्चा सुरू असताना आता सौरव गांगुली ने यावर भाष्य करणारी पोस्ट केली आहे.टीम इंडियाचे सध्याचे मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांचा कार्यकाळ आगामी टी-ट्वेंटी वर्ल्ड कपनंतर संपणार असल्याने आता बीसीसीआयने नवे अर्ज मागवले आहेत. अर्ज करण्याची मुदत आला संपली असल्याने आता हेड कोचपदी कोणाची नियुक्ती होणार? असा सवाल विचारला जात आहे.
गौतम गंभीर येत्या काळात टीम इंडियाच्या हेड कोचपदी दिसणार का? असा सवाल उपस्थित होतोय. त्याला कारण गंभीरने घातलेल्या अटी.. गौतम गंभीरने बीसीसीआयसमोर काही अटी ठेवल्या होत्या, अशी माहिती देखील समोर आली होती. अशातच आता येत्या काळात नाव स्पष्ट होणार आहे. मात्र, या सर्व प्रकरणात आता सौरव गांगुलीचं ट्विट चर्चेत आलंय. सौरव गांगुलीने एक ट्विट करत मुख्य प्रशिक्षक कसा असावा? यावरून बीसीसीआयचे कान टोचले आहेत.
दरम्यान, एकदिवसीय क्रिकेट, टी-ट्वेंटी आणि टेस्टसाठी अशा वेगवेगळ्या फॉरमॅटसाठी वेगळा प्रशिक्षक असणार नाही. तिन्ही फॉरमॅटसाठी एकाच प्रशिक्षकाचा शोध असेल, जो 3.5 वर्षांसाठी भारतीय क्रिकेट संघाची जबाबदारी सांभाळेल, असं जय शहा यांनी स्पष्ट केलं आहे. अशातच आता कोणाच्या नावावर शिक्कामोर्तब होणार? यावर कुजबूज ऐकायला मिळतीये.
Team India Head Coach Sourav Ganguly Gautam Gambhir Bcci Rahul Dravid Head Coach Significance Latest Cricket News Sourav Ganguly On Head Coach Selection सौरव गांगुली मुख्य प्रशिक्षक मराठी बातम्या
इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें
Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।
T20 WC 2024: रोहित के बाद ये खिलाड़ी बन सकता है अगला महान कप्तान, गांगुली के बयान से चर्चाओं का बाजार गर्मSourav Ganguly on Next Great Captain
और पढो »
रोहित- जायसवाल की जोड़ी नहीं बल्कि इस बल्लेबाज को T-20 वर्ल्ड कप में ओपनिंग करनी चाहिए, सौरव गांगुली ने बतायाSourav Ganguly
और पढो »
सौरव गांगुली ने विराट कोहली को सम्मान देने के लिए किया कुछ ऐसा, जीत लिया फैन्स का दिल, VideoSourav Ganguly gives ultimate respect to Virat Kohli- गांगुली ने जीता दिल
और पढो »
Sourav Gangulys Act Of Respect For Virat Kohli: চুপ, মুহুর্ত চুপ, সৌরভের বেনজির শ্রদ্ধায় বিরাট বৈরিতার কফিনে পড়ল শেষ পেরেক!Sourav Ganguly Act Of Respect For Virat Kohli Steals Social Media
और पढो »
T20 World Cup 2024: 'टूर्नामेंट की दो सर्वश्रेष्ठ टीमें ...' सौरव गांगुली की भविष्यवाणी, इन टीमों को बताया सबसे बेहतरSourav Ganguly: सौरव गांगुली ने चुनी टी20 विश्व कप की दो सर्वश्रेष्ठ टीमें
और पढो »
Team India के हेड कोच बनने के लिए उत्साहित है ये ऑस्ट्रेलियाई दिग्गज, IPL में इस टीम को दे रहा है काचिंगJustin Langer : ऑस्ट्रेलिया के पूर्व दिग्गज बल्लेबाज और IPL की टीम लखनऊ सुपर जायंट्स के हेड कोच जस्टिंग लैंगर भारतीय टीम के हेड कोच बनने के लिए काफी उत्सुक दिखाई दिए हैं.
और पढो »