Maharashtra CM Oath Ceremony : महाराष्ट्राच्या राजकाणातील सर्वात मोठी घडामोड, म्हणजेच देवेंद्र फडणवीस यांच्या नावे सोपवण्यात आलेली गटनेतेपदाची जबाबदारी आणि राज्याचं मुख्यमंत्रीपद...
: विधीमंडळ पक्ष बैठकीमध्ये भाजपच्या केंद्रीय निरीक्षकांच्या भेटीनंतर अखेर पक्षाच्या गटनेते पदी एकमतानं देवेंद्र फडणवीस यांच्या नावाला स्वीकृती देण्यात आली. ज्यानंतर शिष्टाचारानुसार प्रस्ताव आणि त्यानंतर अनुमोदन प्रक्रिया पार पडली.
गटनेतेपदाच्या अनुमोदनानंतर देवेंद्र फडणवीस यांनी विधानभवनातील सभागृहात उपस्थितांना संबोधित करत मतदारांचे आभार मानले. काही महत्त्वाच्या मुद्द्यांवर फडणवीसांनी जाणीवपूर्वक प्रकाश टाकत आमदारांचं लक्ष वेधलं. यावेळी त्यांनी केंद्रीय निर्मला सीतारमण आणि विजय रुपाणी यांच्याप्रती आभार व्यक्त करत उपस्थित सर्व आमदारांप्रतीही आभार व्यक्त केले.
'आपण एकमताने विधिमंडळ गटाचा नेता म्हणून माझी निवड केली त्याबद्दल आभार मानतो', असं म्हणताना यावेळची निवडणूक एक ऐतिहासिक निवडणूक होती. या निवडणुकीचं विश्वेषण करायचं झाल्यास एक गोष्ट समोर ठेवली ती म्हणजे 'एक है तो सेफ है' आणि 'मोदी है तो मुमकिन है' याचाच पुनरुच्चार त्यांनी केला.
Maharashtra Vidhan Sabha Election Maharashtra Vidhan Sabha Nivadnuk महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024 Maharashtra CM Oath Ceremony Oath Ceremony शपथविधी Maharashtra Assembly Election 2024 Eknath Shinde Devendra Fadnavis महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४ एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीस Legislature Party Leader CM Devendra Fadnavis गटनेते
इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें
Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।
आमदारांना किती असतो पगार? काय मिळतात सुविधा? समजल्यावर वाटेल आश्चर्य!MLA Salary: महाराष्ट्रातील विधानसभेच्या निवडणुका पार पडल्यायत. आमदारांचे भविष्य मतपेटीत कैद झाले आहे. लवकरच आपला आमदार कोण? हे चित्र होईल.
और पढो »
मुंबईत कोणत्या पक्षाचे किती आमदार निवडून आले? वाचा 36 विजयी उमेदवारांची संपूर्ण यादीमुंबईतील 36 निकालांचा नेमका काय निकाल लागला आहे हे एका क्लिकवर जाणून घ्या
और पढो »
'मी गेल्या निवडणुकीत त्याग केला होता', महायुतीचं सरकार येताच प्रताप सरनाईकांनी करुन दिली आठवण, 'मंत्रीपद...'Mahayuti Government in Maharashtra: राज्यात पुन्हा एका महायुतीचं सरकार (Mahayuti Government) स्थापन झालं असून, आता मुख्यमंत्री कोण होणार? याची सर्वांना उत्सुकता आहे. दुसरीकडे खातेवाटपाकडेही सर्वांचं लक्ष असून नेतेही जाहीरपणे आपल्या इच्छा व्यक्त करु लागले आहेत.
और पढो »
दिल्ली दरबारी नेमकं काय घडलं, कोणाच्या पारड्यात काय पडलं? अमित शाहंसोबतच्या बैठकीतील 5 मोठ्या गोष्टी समोरMaharashtra Assembly Election : या पाच गोष्टी, ते दोन फोटो आणि मुख्यमंत्रिपद... रात्री उशिरा घडलेल्या बैठकीनंतर महाराष्ट्रात राजकीय खलबतं; आताच्या क्षणाची मोठी बातमी
और पढो »
Maharashtra Weather : पुढील 5 दिवसात कसं असेल वातावरण? गुलाबी थंडी की पाऊस?Maharashtra Weather News : दिवाळी संपली असली तरीही वातावरणात गुलाबी थंडी हवी तशी सुरु नाही. अशावेळी पुढील 5 दिवस महाराष्ट्राचे कसे असणार?
और पढो »
'यांची औकात नाही मला...', बच्चू कडूंचं राणा दाम्पत्याला जाहीर आव्हान, नवनीत राणा म्हणाल्या 'काय दादा कसं गोड...'बच्चू कडू विरुद्ध रवी राणा वादाचा पुढील अंक पुन्हा सुरू झाला आहे. आता तर बच्चू कडूंनी रवी राणांना मोठं चॅलेंज दिलं आहे. ते चॅलेंज राणांनी स्वीकारलंदेखील आहे. काय आहे हे चॅलेंज आणि अमरावतीत यामुळे काय घडामोडी घडणार पाहुयात या खास रिपोर्टमधून..
और पढो »