टीम इंडियाच्या टॉप ऑर्डरला बंग्लाडशीचा 24 वर्षीय गोलंदाज हसन महमूदने माघारी धाडले.
गिल, नंतर विराट... 24 वर्षाच्या पोरानं भारताच्या दिग्गजांना 10 रन सुद्धा बनवू दिले नाहीत IND VS BAN 1st Test Match :
भारत विरुद्ध बांगलादेश यांच्यात यांच्यात गुरुवार 19 सप्टेंबर पासून टेस्ट सीरिजमधला पहिला सामना खेळवला जात आहे. चेन्नईच्या चेपॉक स्टेडियमवर हा सामना सुरु असून या सामन्याच्या सुरुवातीलाच टीम इंडियाच्या तीन स्टार फलंदाजांनी आपल्या विकेट्स गमावल्या. हसनने यापूर्वी पाकिस्तान विरुद्ध सुद्धा अशीच गोलंदाजी करून त्यांना घाम फोडला होता.
चेपॉक स्टेडियमवर गुरुवारी भारत विरुद्ध बांगलादेश यांच्यात पहिला टेस्ट सामना पार पडत आहे. या सामन्याच्या सुरुवातीला बांगलादेशचा कर्णधार नजमुल हुसेन शांतोने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. त्यामुळे टीम इंडियाला प्रथम फलंदाजीसाठी उतरावे लागले. टीम इंडियाकडून सलामी फलंदाजीसाठी कर्णधार रोहित शर्मा आणि यशस्वी जयस्वालची जोडी उतरली. मात्र 6 व्या ओव्हरच्या पहिल्याच बॉलवर बांगलादेशचा 24 वर्षीय गोलंदाज हसन महमूदने त्याला आउट केले. 19 बॉलकर रोहित फक्त 6 धावा करून बाद झाला.
IND VS BAN Rohit Sharma Hasan Mahmud Cricket Cricket News Hasan Mahmud Wickets IND VS BAN 1St Test Match Rohit Sharma Shubhman Gill Virat Kohli
इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें
Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।
क्राईम पेट्रोल पाहून 3 वर्षाच्या मुलीला केलं ठार, नंतर सुटकेसमध्ये भरुन...; कारण ऐकून पोलीसही हादरलेबिहारमधील मुझफ्फरपूरमध्ये एका सुटकेसमध्ये तीन वर्षाच्या मुलीचा मृतदेह आढळल्यानंतर पोलिसांनी तपास सुरु केला होता. हा तपास मुलीच्या आईपर्यंत जाऊन अखेर थांबला आहे.
और पढो »
बलात्कार पीडितेची ओळख उघड केल्यास नेमकी काय शिक्षा होते? उत्साहात फोटो शेअर करण्याआधी जाणून घ्यासुप्रीम कोर्टाने मंगळवारी कोलकातामधील बलात्कार पीडित महिला डॉक्टरचे फोटो, व्हिडीओ सोशल मीडियावरुन हटवण्याचे आदेश दिले आहेत.
और पढो »
IND vs BAN: बांग्लादेश के खिलाफ टेस्ट सीरीज में तेंदुलकर के इस 'विराट' रिकॉर्ड को तोड़ने उतरेंगे कोहली, जानेंविराट कोहली को अंतरराष्ट्रीय क्रिकेट में 27 हजार रन पूरे करने के लिए 58 रनों की जरूरत है। तेंदुलकर अंतरराष्ट्रीय क्रिकेट में 27 हजार रन तक पहुंचने वाले सबसे तेज खिलाड़ी हैं।
और पढो »
कोहली-रोहित की जगह लेंगे ये 2 खिलाड़ी, टीम इंडिया के इस दिग्गज की भविष्यवाणीटीम इंडिया के लिए खेल चुके पीयूष चावला का मानना है कि शुभमन गिल और ऋतुराज गायकवाड़ आने वाले समय में विराट कोहली और रोहित शर्मा की जगह ले सकते हैं.
और पढो »
PAK vs BAN: 23 साल में पहली बार बांग्लादेश से टेस्ट में हारा पाकिस्तान, मसूद की टीम को 10 विकेट से रौंदाबांग्लादेश ने दूसरी पारी में पाकिस्तान को 146 रन पर समेट दिया। 30 रन के लक्ष्य को बांग्लादेश ने 10 विकेट रहते हासिल कर लिया।
और पढो »
Gujarat Rain: 'आता जगण्यासाठी कारणच नाही,' 50 लाखांची ऑडी पावसाच्या पाण्यात बुडाली, उद्योजकाने फोटो शेअर केले अन् नंतर....आता जगण्यासाठी काहीच उरलेलं नाही. माझ्या तिन्ही गाड्या आता राहिलेल्या नाहीत, असं उद्योजकाने सांगितलं आहे.
और पढो »