Uddhav Thackeray Allegations On Mahayuti: अजित पवार यांच्या राष्ट्रवादी पक्षातील नेते बाबा सिद्धीकी यांची काल हत्या करण्यात आली. यानंतर महाविकास आघाडीने पत्रकार परिषद घेऊन महायुती सरकारवर टीका केली. गृहमंत्री मोठे होर्डिंग्ज लावतात पण जबाबदारी घेत नाहीत.
Uddhav Thackeray Allegations On Mahayuti: महाराष्ट्राच्या जनतेशी गद्दारी झाली आहे.जनतेसह नेतेही असुरक्षित आहेत, अशी टीका उद्धव ठाकरे यांनी केली.अजित पवार यांच्या राष्ट्रवादी पक्षातील नेते बाबा सिद्धीकी यांची काल हत्या करण्यात आली. यानंतर महाविकास आघाडीने पत्रकार परिषद घेऊन महायुती सरकारवर टीका केली. गृहमंत्री मोठे होर्डिंग्ज लावतात पण जबाबदारी घेत नाहीत. महाराष्ट्राच्या जनतेशी गद्दारी झाली आहे.जनतेसह नेतेही असुरक्षित आहेत, अशी टीका उद्धव ठाकरे यांनी केली.
भ्रष्टाचारी सरकारविरोधातील आरोपपत्र घेऊन आम्ही जनतेच्या न्यायलयात जाणार आहोत. हे सरकार केवळ जाहिरातबाजीवर पैसे खर्च करतंय. जाहिरातबाजीऐवजी जनतेच्या सुरक्षेवर पैसे खर्च करा, असे उद्धव ठाकरे म्हणाले. पोलिसांचा उपयोग या गद्दारांच्या सुरक्षेसाठी केला जातो. सर्वसामान्यांच्या सुरक्षेसाठी किती पोलीस आहेत? गद्दारी करुन आलेल्यांना आणि त्यांच्या घरच्यांना किती सुरक्षा आहे? असा प्रश्न त्यांनी विचारला. 2 ते 3 दिवसात निवडणुकीची घोषणा होऊ शकते. सरकार एका मागोमाग एक निर्णय घेतंय. पण अमंलबजावणी कशी होणार? हे सांगत नाही. महाराष्ट्रात जातीय दंगली घडवण्याचा प्रयत्न केला जातोय, अशी टीकाही त्यांनी केली.सिद्धीकी हत्या प्रकरणाबद्दल फारशी माहिती नाही.
Uddhav Thackeray On Baba Siddique Issue Sharad Pawar Allegations On Mahayuti Baba Siddique Murder Issue Zee 24 Taas
इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें
Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।
प्रकाश आंबेडकरने उद्धव ठाकरेंना ऑफर दिल्या, पण कोणाकडे जाणार नाहीवंचितचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर झी २४ तासच्या टू द पॉईंट मुलाखतीत उद्धव ठाकरे यांना चर्चा करण्यासाठी दरवाजे खुले ठेवले होते. मात्र, कोणाकडे जाणार नाही असे स्पष्ट केले आहे.
और पढो »
दारुचं व्यसन लागलेल्या हत्तीचा धुमाकूळ! दारु दिली नाही म्हणून दारुड्या हत्तीने..; Video पाहाचElephant Alcohol Addiction: हत्तीला दारुचं व्यसन लागलेलं असं तुम्हाला सांगितलं तर तुम्हाला आश्चर्याचा धक्का बसेल यात शंका नाही. पण खरोखरच असा प्रकार भारतात घडला.
और पढो »
भारताच्या नकाशावर स्थान नसलेले महाराष्ट्रातील गाव; ग्रामस्थांकडे असत्तित्वाचा कोणताच लिखीत पुरावा नाहीमहाराष्ट्रात असे एक गाव आहे जे महाराष्ट्राच्या नकाशावरच नाही. नकाशावरच गावाचे अस्तित्व नसल्याने कोणत्याच सोयी सुविधा या गावापर्यंत पोहोचल्या नाही.
और पढो »
Maharashtra Weather News : आठवड्याचा शेवट तापमानवाढीनं; राज्यातील 'हा' भाग वगळता सर्वत्र पावसाची उघडीपMaharashtra Weather News : गणेशोत्सवातील शेवटचे तीन दिवस खुशाल भटका; कारण, यावेळी पाऊस नाही निर्माण करणार अडचणी...
और पढो »
मनुष्य चंद्रावर पोहचला पण रहस्यमयी कैलास पर्वतावर चढाई का करु शकला नाही? दिशा भरकटते, रस्ता चुकतो आणि...रहस्यमयी कैलास पर्वत; मनुष्य का चढाई करु शकला नाही? बौद्ध आणि हिंदूधर्मीय पवित्र मानतात.
और पढो »
'युक्रेनमध्ये मोदींचा रेल्वेने 16 तास प्रवास पण मणिपूरचा साधा दौराही नाही; आग लावा तुमच्या...'Central Government On Manipur Issue: गुजरातमधील एका गणपती विसर्जन मिरवणुकीवर दगडफेक झाली म्हणून ‘सतर्क’ होणारे केंद्र सरकार मणिपूरमध्ये आता रिमोट कंट्रोलद्वारे चालणाऱ्या ड्रोनमधून स्फोटके टाकून हल्ले होऊनही ढिम्म आहे.
और पढो »