Onion Price Rise: कांद्याच्या दरात पुन्हा वाढ झाली आहे. त्यामुळं सर्वसामान्यांचे बजेट बिघडणार आहे.
गृहिणींचे बजेट बिघडण्याची चिन्हे आहेत. स्वयंपाकघरातील अविभाज्य घटक असलेला कांदा आता महागला आहे. कांद्याच्या दरात वाढ झाली असून कांद्याने थेट शंभरीच्या उंबरठ्यावर आला आहे. या आठवड्यात कांद्याचे दर गगनाला भिडले आहेत. त्यामुळं स्वयंपाकघरातून कांद्याचे प्रमाण कमी होण्याची चिन्हे आहेत. तसंच, कांदाभजी, मिसळपाव यासारखे चटपटीत पदार्थ महागण्याची शक्यता आहे.
कांदा गेल्या आठवड्यात 70 ते 80 रुपयांपर्यंत होता. मात्र, आता कांद्याचे दर 80 ते 100 रुपयांच्या घरात पोहोचले आहे. त्यामुळं सर्वसामान्यांचे बजेट बिघडण्याची शर्यता आहे. दरवाढीमुळं कांद्याच्या खरेदी-विक्रीवरही परिणाम होऊ शकतो. अवकाळी पाऊस आणि अतिवृष्टीमुळं कांद्याचे नुकसान झाल्याने नवीन कांदा जवळपास संपला आहे. शेतकऱ्यांकडील उन्हाळी कांदा संपण्यास सुरुवात झाल्यानंतर कांद्याचे दर वाढले आहेत.
मे महिन्याच्या आदेशानुसार, कांदा कमी किमतीत निर्यात करु नये. सरकारने 555 डॉलरचे न्यूनतम निर्यात मूल्य लावण्यात आले होते. त्याचबरोबर 40 टक्के निर्यात शुल्कदेखील लावण्यात आले होते. सप्टेंबरमध्ये 40 टक्क्यांची कपात करण्यात आली आणि निर्यातील एमईपीतून सूट देण्यात आली होती.लक्ष द्या! 19 नोव्हेंबरला शाळांना सुट्टी? निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पालक संभ्रमात, शिक्षक म्हणतात...
Why Onion Prices Are On Rise Agriculture Minister On Onion Price Increase Export Ban Export Ban On Onion Export Duty On Onion Union Minister BJP कांद्याच्या दरात वाढ कांदा दरवाढ Onion In Mumbai
इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें
Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।
CNG च्या दरात वाढ, 'या' कारणांमुळे वाढले दरसीएनजीच्या दरात वाढ होणार आहे. याचा बोजा सामान्यांवर पडणार आहे. सरकार याबाबत काय निर्णय घेणार?
और पढो »
धनत्रयोदशीच्या दिवशी सोनं स्वस्त झालं की महाग? वाचा 18,22,24 कॅरेटचे दरGold Rate Today: सोन्याच्या दरात आज पुन्हा एकदा वाढ झाली आहे. पाहा किती आहेत आजचे सोन्याचे दर
और पढो »
लग्नाचे दागिने आजच खरेदी करा; आज सोन्याच्या दरात मोठी घसरण, वाचा 24 कॅरेटचे भावGold Price Today: आज सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण झाली आहे. काय आहेत 24 कॅरेटचे दर जाणून घेऊया.
और पढो »
लग्नसराईसाठी दागिने खरेदी करण्याची सुवर्णसंधी; आज सोनं झालं स्वस्त, जाणून घ्या एक तोळ्याचा भावGold Price Today: आज सोन्याच्या दरात मोठी घसरण झाली आहे. काय आहेत 24 कॅरेट सोन्याचे दर जाणून घ्या
और पढो »
सलग दुसऱ्या दिवशी सोनं झालं स्वस्त; 24 कॅरेटचे भाव वाचून ग्राहकांना दिलासाGold Rate Today: आज सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण झाली आहे. काय आहेत 24 कॅरेटचे दर जाणून घ्या.
और पढो »
दिवाळी पाडव्याला पत्नीला गिफ्ट करा दागिने; आज स्वस्त झालं सोनं, वाचा 24 कॅरेटचे दरGold Price Today: आज सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घट झाली आहे. काय आहेत सोन्याचे दर वाचा
और पढो »